अभिनेत्री दीपिकाचा पती रणवीर सिंग होतोय खूपच ट्रोल, एक नेटकरी तर म्हणाला, “दीपिकाच्या वस्तू का चो’री करतोस?”
बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये अभिनेता रणवीर सिंह व त्याची स्मार्ट पत्नी अभिनेत्री दीपिका पादुकोण यांची जोङी ही खूपच फेमस आहे. रणवीर सिंहने या चंदेरी दुनियेत स्वतःची ओळख स्वतःच्या हिंमतीवर बनवली आहे, हे तर आपल्याला ठाऊक आहेच. तसेच आपल्या अतरंगी- सतरंगी अभिनय कलेमुळे व विनोदी स्वभावामुळे तो चाहत्यांच्या हृदयावर फुल टू ह’ल्ला करतो.
मग ते रेङकारपेट असो किंवा मग एखादा फॅशन शो असो, आपला रणवीर हा नेहमी हटके लुक मध्येच असतो. तर मित्रांनो काही दिवसांपूर्वीच रणवीर सिंह याने एका ब्रँङसाठी केलेल्या फोटोशूट मुळे तो खूप चर्चेत आला होता. तसेच नुकतेच त्याचे मुंबई विमानतळावरील फोटोज् सुद्धा सोशल मीडिया मध्ये वायरल झाले आहेत. पण या फोटोमध्ये रणवीरने घातलेल्या कपड्यांमुळे त्याला ट्रो’ल करण्यात आले आहे.
अभिनेता रणवीर सिंह याचे हे फोटोज् सध्या सोशल मीडियावर चांगलाच धू’मा’क’ळ घालत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा रणवीर ट्रो’लर्स च्या तावडीत सापडला आहे. रणवीरच्या या फोटोवर एका युजरने तर “तू जोकर दिसत आहे.” असे म्हटले आहे. तर दुसऱ्या युजरने “हा दीपिकाच्या वस्तू का बरं चो’री करतो?” असा प्रश्न केला आहे. तसेच तिसऱ्या युजरने म्हटले की “तू नेहमी असे चित्रविचित्र कपडे का बरं घालतो” असे म्हटले आहे.
अहो, पण आपला मस्तीखोर ढिंकचाक अभिनेता रणवीर सिंह याची ही ट्रो’ल व्हायची काही पहिली वेळ नाही बरं…आपल्या चित्रविचित्र कपड्यांमुळे तो नेहमीच असा ट्रो’ल होत असतो. काही दिवसांपूर्वीच त्याने “GUCCI” या ब्रँङसाठी फोटोशूट केले. तेव्हा त्याने आकाशी रंगाचा टी- शर्ट आणि पँट परिधान केली होती.
इतकंच नव्हे तर त्यावर त्याने जॅकेट सुद्धा घातले व गळ्यात सोन्याच्या चैनी परिधान केल्या होत्या. नेहमीप्रमाणे पिवळ्या रंगाचा चष्मा सुद्धा त्याने आवर्जून लावला होता. त्याच्या या आगळ्यावेगळ्या ढंगाच्या लुकमुळे त्याला ट्रो’ल करण्यात आले.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.