‘तारक मेहता…’ मधील नव्या अंजली भाभींचे फोटो होता आहेत खूपच वायरल, पाहून तुम्हीदेखील थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

“तारक मेहता का उल्टा चश्मा” या सुपरहि’ट शोचे तर तुम्ही आम्ही सर्वजण फॅन्स आहोत. फक्त देशभरातच नव्हे तर संपूर्ण जगभरातील हा फेमस शो आहे. कारण या शो ची खासियतच काही निराळी आहे.

neha

सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे वर्तमानकाळात चालू असलेल्या सर्व घडामोडींचा आढावा घेत या शो मध्ये एपिसोड दाखवले जातात. त्याचप्रमाणे यातील सर्व कलाकारांची अप्रतिम वाखाणलेली भूमिका. आज तब्बल 12 वर्षांचा प्रवास सुरू ठेवत यशस्वी प्रवास करणारा हा टेलिव्हिजन वरील पहिला- वहिला शो आहे.

या शो मधील बहुतेक कलाकार हे अगदी सुरुवातीपासूनच शो मध्ये काम करत आहेत. त्यामुळेच तर लहानांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सर्वजण या शोचे फॅन्स आहेत. तुम्हांला तर माहितच आहे की, “तारक मेहता का उल्टा चश्मा” या शो मधील अंजली मेहता म्हणजेच आपल्या गोकुळधामच्या लाडक्या अंजली भाभी यांची भूमिका मागील काही दिवसांपासून सुनैना फौ’जदार ही साकारत आहे. सुनैना या शो मधील नवीन कलाकार असली, तरीही तिने खूपच कमी दिवसांत आपली भूमिका उत्कृष्टपणे पार पाडत आहे.

See also  कतरिनाची मराठमोळी जाऊबाई आहे तिच्यापेक्षाही अधिक बोल्ड व ग्लॅमरस, पहा तिचे ग्लॅमरस फोटोज्

sunayana fozdar cleavage in red saree actress tarak mehta ka ooltah chashmah new anjali %252819%2529

मात्र तरीही सुनैना ही थोडीफार घा’ब’र’त आहे. कारण नेहा मेहता ही शो सुरू झाल्यापासून अंजली भाभींची भूमिका साकारत होती. त्यामुळे प्रेक्षकांच्या मनात मात्र जुनी अंजली भाभी हीच कायम असावी, असे सुनैना चे मत आहे.

शो मध्ये सुनैना चा गेटअप पूर्णपणे जुन्या अंजली भाभींचा म्हणजे नेहाचा लुक कायम ठेवते. पण आपली नवीन अंजली भाभी ही देखील सौंदर्याच्या बाबतीत काही कमी नाही. सुनैना ही खूपच मॉडर्न आणि स्टायलिश राहते. त्यामुळे तिच्या लुक ची चर्चा ही सर्वजण आवर्जून करतात.

pi3

तुम्हांला कदाचित ठाऊकच नसेल की, सुनैना फौजदार ला ङान्स करणे आणि गाणी म्हणणे, हे खूप आवडते. चार वर्षे आपल्या बॉयफ्रेंड सोबत रिलेशनशिप मध्ये राहिल्यानंतर तिने कुणाल भामब्वानी सोबत विवाह केला आहे. तसेच 2007 मध्ये स्टार प्लस या चॅनेलवरील “संतान” या सिरीयल मध्ये तिने ङेब्यू केला होता.

See also  'आदिपुरुष' या चित्रपटात हा प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता साकारणार भगवान शिव यांची भूमिका, नाव ऐकून थक्क व्हाल!

आपल्या प्रयत्नांच्या जोरावर सध्या सुनैना आपली भूमिका चोख निभावण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांच्या संख्येत देखील दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.

Tarak Mehta Ka Ooltah Chashmah

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment