“अग्गबाई सूनबाई” मध्ये बबड्याची भूमिका साकारणार ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मधील हा प्रसिद्ध अभिनेता, नाव ऐकून थक्क व्हाल!
झी मराठी वरील बहुतेक मालिका या सुरूवातीपासून ते अगदी शेवटपर्यंत अखंड महाराष्ट्राला वे’ड लावून जातात. कारण घरगुती मालिकांचे सादरीकरण आणि आपले मराठमोळे नवे व जुने कलाकार यांचे अप्रतिम अभिनय कौशल्य याच्या जणू काही आपण प्रेमातच पडतो. घरातील प्रत्येक व्यक्तीच्या मनात या मालिका पाहता पाहता घर करून जातात. तसेच मालिकांमधील सर्व कलाकार सुद्धा आपलेसे वाटू लागतात.
“अगंबाई सासूबाई” ही झी मराठी वरील सर्वांची लाडकी मालिका. आपल्या महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांना आसावरी आणि बबङयाने अक्षरशः वे’डे केले. तर आता लवकरच “अगंबाई सूनबाई” ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. “अगंबाई सासूबाई” मधील शुभ्रा, आसावरी, बबङया, अभिजित आणि आजोबा या सर्व व्यक्तिरेखा प्रेक्षकांना खूप आवडतात. त्याचप्रमाणे या मालिकेची कथा देखील सर्वांना भरपूर आवडते.
मात्र आता ही मालिका निरोप घेत असून आपणां सर्वांच्या मनोरंजनासाठी या मालिकेचा दुसरा सीजन एका नव्या ढं’गा’त आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर या नव्या ढिंकचाक मालिकेत तेजश्री प्रधान या अभिनेत्रीने शुभ्रा ची साकारलेली भूमिका आता उमा पेंढारकर साकारणार आहे. तर आता नव्या शुभ्रा सोबत नवा सोहम देखील बदलणार का? हा प्रश्न त्यांच्या सर्व फॅन्सना पडला आहे.
परंतु आता हा नवा सोहम कोण असेल बरं, या चिंतेत बरेचजण पडले आहेत. त्यामुळे बरेच त’र्क वि’त’र्क सध्या लावले जात आहे. या मालिकेचा पहिला प्रोमो समोर आल्यावर शुभ्राला पाहिल्यावर आता सोहमला पाहण्याची देखील तितकीच उत्सुकता लागून राहिली आहे.
सर्वांचा लाडका बबङया म्हणजेच आशुतोष पत्कीनं आपली उत्कृष्ट भूमिका महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरांत पोहोचवली. त्याच्या नकारात्मक भूमिकेमुळे तर कित्येकदा लोकांनी त्याला शिव्या सुद्धा घातल्या आहेत. तर बरेचदा त्याच्यावर आपला जी’व देखील ओ’त’ला आहे.
मात्र आता बबङयाची भूमिका आशुतोष च्या जागेवर अद्वैत दादरकर साकारणार आहे. तर या मालिकेच्या शूटिंगला देखील लवकरच सुरुवात होणार आहे. अभिनेता अद्वैत दादरकर याने आजवर मालिकांसोबतच मराठी नाटकांत देखील काम केले आहे.
अगदीच म्हणजे “माझ्या नवऱ्याची बायको” या मालिकेत त्याने गुरूचा खास मित्र म्हणजेच सौमित्र याची भूमिका केली. त्यामुळे आपले जुने शुभ्रा व सोहम च्या जागेवर आता नवे कलाकार आपल्या लाडक्या प्रेक्षकांच्या भेटीसाठी येत आहेत.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.