प्रियांका आणि निकला झाले आहेत हे गं’भी’र आ’जा’र, आ’जा’रामुळे झाली आहे अशी हालत कि पाहून विश्वास बसणार नाही…

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा बऱ्याचदा तिचे फोटो आणि व्हिडिओंद्वारे प्रसिद्धीमध्ये असते. अलीकडेच प्रियंका चोप्राने एका मुलाखतीदरम्यान सांगितले की तिने आणि निक जोनास यांनी को’रो’ना वि’षा’णू’ची विशेष काळजी कशी घेतली आणि या काळात प्रियांका आणि निक यांनी एकमेकांची काळजी कशी घेतली हेही तिने सांगितले.

65748350

प्रियंका चोप्रा आणि तिचा नवरा निक जोनास को’रो’ना वि’षा’णू पासून वाचण्यासाठी एकमेकांची खास का’ळ’जी घेत आहेत. अस्थमा असल्यामुळे प्रियंका तिच्या बचावासाठी सर्व कामे करत आहे. यात नवरा निक तिला पाठिंबा देत आहे. प्रियंका म्हणते की निकला म’धु’मे’ह प्रकार 1 हा आजार आहे आणि म्हणूनच ते दोघेही सं’स’र्गा’ब’द्द’ल खूपच सं’वे’द’न’शी’ल आहेत .

प्रियंका चोप्राने सांगितले की, ‘आम्ही खूपच सुरक्षित राहत होतो, कारण निकला प्रकार 1 चा म’धु’मे’ह आहे आणि मला अ’स्थ’मा आहे. त्यामुळे आम्ही प्रत्येक गोष्टी बाबत का’ळ’जी घेत होतो कि आम्ही कोणाला भेटत आहोत आणि आम्ही काय करत आहोत’.

READ  अनुष्का ऐवजी 'या' मुलीसोबत लग्न करणार होता विराट कोहली, पण विराटच्या आईने केले असे काही की...

priyanka chpora6 jpg

मुलाखती दरम्यान अभिनेत्री प्रियांका म्हणाली, ‘यादरम्यान मी बरीच कामे केली आहेत, त्यामुळे हे क्वा’रं’टी’न माझ्यासाठी आणि निक दोघांसाठीही खूप प’रि’श्र’मी ठरले आहे. ट्रॅफिकमध्ये अडकने आणि त्या मीटिंगला जाण्याची मला आठवन हि झाली नाही. ‘

प्रियंकाच्या कामाबद्दल बोलाल तर, प्रियंका चोप्राला ने शेवटी ‘द स्काई इज पिंक’ या बॉलिवूड चित्रपटात काम केले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सोनाली बोस यांनी केले होते. या चित्रपटात फरहान अख्तर, जायरा वसीम मुख्य भूमिकेत होती. तिच्या आगामी चित्रपटांपैकी एक म्हणजे ‘द व्हाइट टायगर’ आहे.

nick priyanka1

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

READ  जय प्रकाश रेड्डी यांनी जगाचा निरोप घेऊन मागे सोडून गेले इतक्या कोटींची प्रॉपर्टी!

Leave a Comment