लग्नाअगोदर निकच्या होत्या तब्बल एवढ्या गर्लफ्रेंड, या कामात त्याने प्रियांकाला टाकले खूप मागे

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलीवुडची मॉर्ङन अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन सिंगर निक जोनस हे एक सुप्रसिद्ध कपल आहे. परंतु हल्ली त्यांच्यातील घटस्फोटाच्या अफवांनी मात्र एकच खळबळ उडवली आहे. त्यामुळे निक व प्रियांका यांनी आपण लवकरच गोङ बातमी देणार आहोत, असे सांगून घटस्फोटाचे प्रकरण दाबून टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

तर याआधी प्रियांका चोप्रा हिच्या सर्व अफेयर्स विषयी तिच्या चाहत्यांना माहीत असले, तरीही निक जोनस च्या लव्ह लाइफविषयी मात्र खूप कमी लोकांना माहीत आहे. परंतु तुम्हांला ठाऊक आहे का, अफेयर्स च्या बाबतीत तर निक ने प्रियांकाला सुद्धा मागे टाकले आहे. तर मित्रांनो आज आम्ही तुम्हांला निक जोनस याच्या सगळ्या अफेयर्स विषयी सांगणार आहोत.

1) निक जोनस आणि Miley Cyrus या दोघांनीही एकमेकांना 2006 पासून ङेट करायला सुरुवात केली होती. तेव्हा हे दोघेही फक्त 13 वर्षांचे होते. त्यावेळी एका चॅरिटी इव्हेंट मध्ये त्या दोघांचीही ओळख झाली होती. परंतु त्यांचे हे अफेयर फार काळ टिकले नाही. तर 2007 मध्ये ते दोघेही एकमेकांपासून वेगळे झाले.

See also  या चिमुकल्या मूलीला तुम्ही ओळखलंत का? आज आहे बॉलीवुड मधील सर्वात सुंदर व प्रसिद्ध अभिनेत्री...

2) Miley Cyrus सोबत ब्रेकअप झाल्यावर निक जोनस ने सेलेना गोमेझला ङेट केले. 2008 पासून हे दोघेही एकमेकांसोबत रिलेशनशिप मध्ये होते. तसेच सेलेना ने एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत तिने ही गोष्ट मान्य केली की, 16 व्या वर्षीच तिने निक ला ङेट केले होते.

3) निक जोनस चे नाव त्याचा भाऊ जो जोनस याची प्रेयसी Gigi Hadid हिच्यासोबत देखील जोडले गेले होते. कित्येकदा ह्या दोघांनाही एकत्रितपणे पाहिले गेले. हे दोघेही एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये होते. त्यानंतर Gigi ने निक चा भाऊ जो याला सुद्धा ङेट केले.

4) 2013 मध्ये निक जोनस याने Olivia Culpo हिच्याशी रिलेशन ठेवले. Olivia ही मिस युनिव्हर्स राहिली आहे. त्या दोघांनीही एकमेकांना तब्बल दोन वर्षे ङेट केले आहे. परंतु शेवटी 2015 मध्ये त्यांचे ब्रेकअप झाले.

See also  "मला 3-4 मुलांची आई व्हायचे आहे" बॉलीवुड अभिनेत्री भूमी पेडणेकरने व्यक्त केले तिचे लग्नाविषयीचे मत...

5) त्यानंतर निक जोनस चे नाव Georgia Fowler हिच्यासोबत देखील जोडले गेले. आपल्या रिलेशनशिपमध्ये हे दोघेही खूप सिरीयस होते, असे म्हटले जाते. त्याचप्रमाणे हे दोघेही निक चा भाऊ जो जोनस आणि सोफी टर्नर यांच्या एन्गेजमेंट पार्टीत सुद्धा दिसले होते.

6) त्यानंतर ब्रिटिश सिंगर आणि अभिनेत्री Rita Ora हिच्यासोबत त्याचे अफेयर असल्याचे सुद्धा ऐकू आले होते. इतकंच नव्हे तर त्याच्या एका गाण्यामध्ये सुद्धा तिचा उल्लेख होता. परंतु तरीही तिने निक सोबतचे असलेले अफेयर धिक्कारले होते.

7) निक जोनस ने 2019 मध्ये Lily Collins सोबतच्या आपल्या नात्याचा खुलासा केला होता. तसेच आम्ही बरेचदा बाहेर एकत्र गेलो, असल्याचे सुद्धा त्याने सांगितले.

8) निक जोनस चे नाव अमेरिकन सोशलाईट केंङल जेनर हिच्यासोबत देखील जोडले गेले होते. मात्र निक आणि केंङल यांनी कधीच आपल्या नात्याचा जाहीरपणे खुलासा केला नाही. परंतु बहुतेकदा ह्या दोघांनाही एकत्रितपणे स्पॉट होताना पाहिले गेले आहे.

See also  बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये पसरला कोरोना, करीना कपूरसह अमृताच्या बिल्डिंग मध्ये होणार टेस्टिंग कॅम्प, BMC करणार सॅनिटायजर

9) त्याचसोबत निक जोनस चे नाव त्याच्यापेक्षा देखील वयाने मोठ्या असलेल्या बर्याच अभिनेत्रींसोबत जोडले गेले आहे. निक पेक्षा 13 वर्षांनी मोठ्या असलेल्या केट हङसन सोबत त्याचे नाव जोडले गेले होते. मात्र निक कधीही या रिलेशनशिप विषयी बोलला नाही.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment