अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या नवऱ्याचा झाला भीषण अ’पघात, अ’पघताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल…
ग्लॅमरस क्षेत्रात काहीही घडलं तर ते लगेच चाहत्यांना कळतं म्हणजे कळतच. कारण या बॉलिवूड च्या दुनियेत तर अनेक अभिनेते अभिनेत्री आज लोकप्रिय आहेत की खऱ्या आयुष्यात कसे जगतात हे जाणून घेण्याची खूप हौस असते. तर याच क्षेत्रातील सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्रा ( priyanka chopra ) तर माहीतच असेल न आपल्याला ? होय तीच जिने परदेशी नवरा केलाय ज्याचं नाव निक आहे.
दोघे सोशल मीडियावर सतत कार्यरत असतात. त्यांचे फॅन फोल्लो सुध्दा भरपूर आहे. तर त्याच निक आणि प्रियांका यांच्या बाबत आपण जाणून घेणार आहोत. ते म्हणजे की निक चा अ’प’घा’त झालेला आहे. वाचून ध’क्का बसला ना ? कारण हे नेमकं कसं घडलं काय घडलं ते आधी आपल्याला सविस्तर जाणून घ्यावा लागेल. चला तर मग जाणून घेऊ.
आधी निक आणि प्रियांका यांच्यात मैत्री झाली. मग मैत्री प्रेमात बदलली आणि प्रेम आता लग्नात. लोकप्रिय असलेली अभिनेत्री प्रियंका चोप्रा निक जोनासबरोबर लग्नानंतर अमेरिकेत राहत आहे. हे तर तुम्हाला आम्हाला सर्वांना माहीतच आहे. पण अलीकडेच तिचा नवरा निक जोनासचा अ’प’घा’त झाल्याची बातमी सोशल मीडियावर पसरली. कारण सोशल मीडियावर जगभरात दोघांचे करोडो चाहते आहेत. त्यातल्या एकाला जरी कळले तरी अल्पवधीतच ती गोष्ट व्हायरल होऊ शकते. आणि तेच झालं आहे. सध्या गोष्ट व्हायरल आहे.
जेव्हा अ’प’घा’त घ’ड’ला तेव्हापासून या जोडप्याचे चाहते सतत निकच्या रिकव्हरीसाठी शुभेच्छा देत होते. म्हणजे सोशल मीडियावर कॉमेंट टाकून. आता निक जोनासनेच या संदर्भात माहिती दिली आहे. त्याचा दुचाकी अपघात झाला असून तो आता बरा होत आहे. म्हणजे नेमका कसा अ’प’घा’त आणि कशावर झाला हे समोर आल्याने चाहत्यांना थोडा दिलासा मिळालेला आहे.
अभिनेत्री प्रियांका चा नवरा निकचा ही सोशल मीडियावर खूप चाहता वर्ग आहे. ज्यामुळे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल खूप झाला. ज्यामध्ये तो दुचाकीवरून खाली पडताना दिसत आहे. वास्तविक, व्हिडिओमध्ये निक त्याचा भाऊ जो आणि केविन यांच्याशी स्पर्धा करीत होता. बरं अनेकांना हेही जाणून घेऊ वाटतं की मग अ’प’घा’त झाला पण त्याच्या पुढे काय तर एका इंग्रजी मीडिया रिपोर्टनुसार, या अपघातानंतर प्रियंका आणि निक लंडनहून बिलबोर्ड म्युझिक अवॉर्ड्ससाठी लॉस एंजेलिसमध्ये पोहोचले.
घ’ड’ले’ल्या सर्व प्रकारावर बायको व्यक्त नाही होणार तर मग कोण व्यक्त होणार ? प्रियंकाने निकसाठी भावनिक पोस्ट लिहिली याबाबत प्रियंकाने सोशल मीडियावर चाहत्यांसोबत एक पोस्ट शेअर केली होती. आता ती पोस्ट जाणून आपल्याला ही दोघांच्या प्रेमाचा अंदाज येईल.
उगाच नाही प्रेम आज लग्न करून आनंदात आहे. तर केलेल्या सोशल मीडियावरच्या पोस्ट मध्ये प्रियांकाने लिहिले आहे की तु’ट’ले’ली बरगडीसुद्धा निसर्गाच्या या शक्तीला रोखू शकत नाही. तू जे काही करतोस त्याचा मला खूप अभिमान आहे. तू मला रोज प्रेरणा देतोस. माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे!’ आणि आयुष्य भर मी सोबत आहे. बघा यातून प्रियांका चा निक वर किती जीव आहे हे स्पष्ट होतय.
तर सध्या प्रियांका आणि निक दोघेही आपापल्या बिग बजेट प्रोजेक्ट मध्ये गुंतलेले आहेत. सध्या चांगले चांगले कामे त्यांचे प्रेक्षकांना भेटायला येणार आहेत. तर अपघात नंतर पुन्हा नव्याने आयुष्य सुरू करायला आणि भविष्यातल्या यशस्वी वाटचाली साठी स्टार मराठी कडून दोघांना खूप खूप शुभेच्छा !…
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.