अभिनेत्री प्रियांका चोप्राकडून तिचा पाति निक जोनसला हवी आहेत एवढी मुलं, आकडा ऐकून थक्क व्हाल!

बॉलीवुडची अ’दा’का’री, बो’ल्ड लुकिंग आणि स्टाइलिश अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही आपला पती निक जोनस यासोबत सध्या सुखी वैवाहिक जीवन जगत आहे. अमेरिकेचा पॉप स्टार निक जोनस आणि देसी गर्ल प्रियांका चोप्रा यांच्या लग्नाला दोन वर्ष पूर्ण झालेली आहेत.

त्यामुळे आता त्यांच्या फॅमिलीसह सर्व फॅन्स या क्यूट कपल कडून गुङ न्यूज केव्हा ऐकायला मिळते, या प्रतिक्षेत आहे. याच दरम्यान निक जोनस याने एका ध’क्का’दा’य’क गोष्टीचा खु’ला’सा केला आहे.
rs 634x1024 181204085404 634x1024 priyanka chopra nick jonas weddingceremony gj 12 4 18
निक जोनसने सांगितले आहे की, त्याला आपली पत्नी प्रियांका हिच्यासोबत एक मोठा बनवण्याची योजना आहे. कारण तो प्रियांकाला आपल्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचे मानतो. पॉप स्टार निक जोनस ला मुलाखतीमध्ये त्याच्या मुलांविषयी विचारले असता, हा एक अतिशय सुंदर प्रवास सुरू होत आहे. त्यामुळे मला आमची भरपूर मुलं हवी आहेत.

See also  वयाच्या 6 व्या वर्षी ढाब्यावर भांडी घासणारा मुलगा पुढं जगप्रसिद्ध अभिनेता बनला! जाणून घ्या कोण आहे तो अभिनेता...

निक जोनसने पुढे म्हटले की, माझी पत्नी प्रियांका ही माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती आहे. त्यामुळे मला अपेक्षित असलेल्या प्रत्येक गोष्टीची मी तिच्याकडून निश्चितच अपेक्षा करू शकतो.
Nick Jonas Priyanka Chopra Best Pictures 2019
देवाच्या आशीर्वादाने नक्कीच या सर्व गोष्टी शक्य होतील. आम्ही दोघेही एकमेकांना मिळवल्यानंतर खुप आनंद अनुभव करत आहोत.

मागील काही दिवसांत अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिला देखील मुलाखतीमध्ये अनेक प्रश्नांसोबत तिला निक कडून किती मुलांची अपेक्षा आहे, हा प्रश्न देखील विचारण्यात आला होता. या प्रश्नाचे उत्तर जे तिने दिले, ते ऐकून तर सर्व थक्क झाले.
Nick Jonas Looking Priyanka Chopra Pictures
38 वर्षाची या मनमोहक अभिनेत्रीने तिला एक नाही दोन नाही तर 11 मुलं हवी आहेत, असे तिने सांगितले व जोर जोरात हसू लागली. थोडक्यात तिने म्हटले की, तीला एक क्रिकेट टीम बनवायची आहे, ज्यामध्ये 11 मुलं असतील.

See also  सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेने केली बॉयफ्रेंडसोबत रात्रभर पार्टी, पार्टीचे फोटो होत आहेत प्रचंड व्हायरल...

2018 मध्ये निक जोनस व प्रियांका चोप्रा हे एकमेकांसोबत विवाहब’द्ध झाले होते. त्यांची सोशल मीडिया वॉल पाहून त्या दोघांत अजूनही प्रेम असल्याचे दिसून येते.
priyanka chopra jonas and nick jonas attend the 77th annual news photo 1585762343
तुम्हांला माहित आहे का, या कपलने राजस्थान मधील एका आलिशान पॅलेस मध्ये शाही विवाह केला. त्यामुळे त्यांच्या विवाहाची चर्चा संपूर्ण जगभरात होत होती.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment

close