“येऊ कशी तशी मी नांदायला” मधील मोहित खऱ्या आयुष्यात आहे विवाहित, त्याची बायको आहे खूपच सुंदर…

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

मनोरंजन क्षेत्र म्हंटल की ग्लॅमर आलं आणि जिथं ग्लॅमर तिथं पैसे आणि चाहते आलेच. कारण सेलिब्रिटी लोकांना अनेक चाहते गण फोल्लो करत असतो. एवढंच नाही तर ते जगतात कसे ? खऱ्या आयुष्यात कुणाचं कुणासोबत नातं आहे.

गाव कुठलं नाव कुठलं असे पाच पन्नास प्रश्न चाहत्यांना पडलेले असतात. तर ते जाणून घेण्यासाठी आपण तयार आहात का ? कारण ती माहिती देण्यासाठी आम्ही तयार आहोत.

Advertisement

00000022 2

येऊ कशी तशी मी नांदायला ही मालिका सध्या खूप लोकप्रिय होत आहे. त्यामधील सगळेच पात्र सुपरहिट आहेत. त्याच सोबत निखिल राऊत हा अभिनेता साकारत असलेलं पात्र ही चाहत्यांना खूप आवडतं आहे. तर तुम्हाला हे माहिती आहे का की निखिल राऊत हा खऱ्या आयुष्यात विवाहित आहे. आणि तो कुठला काय हे सगळं चला तर मग जाणून घेऊ सविस्तर.

See also  किर्तनकार शिवलीलाबद्दल बोलताना उत्कर्ष म्हणाला, "माऊली म्हटल्यामुळे ती स्वतःला देवी समजते"
Advertisement

झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका येऊ कशी तशी मी नांदायलाने कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेत मालविकाला क’ट का’र’स्था’ना’त मदत करणारा मोहित घराघरात पोहचला. ही भूमिका साकारतो आहे अभिनेता निखिल राऊत.निखिल राऊतने आतापर्यंत बऱ्याच मालिकेत काम केले आहे. त्याच्याबद्दल जाणून घेऊयात.

00000231 2

Advertisement

अभिनेता निखिल राऊत एका सर्वसाधारण कुटुंबात जन्मला असल्यामुळे त्याच्या घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच होती. मात्र काही कारणास्तव वडिलांची नोकरी गेली आणि त्यातच त्याच्या कुटुंबाला आर्थिक अ़डचणीला सामोरे जावे लागले.

घरखर्चाला हातभार लावावा म्हणून वडिलांनी घेऊन दिलेल्या सायकलवरून घरोघरी जाऊन दूध वाटप करण्याचे ठरवले. बालपणापासून त्याला अभिनयाचे वेड होते. त्याला ही आवड जोपासण्यासाठी त्याच्या आईकडून पाठिंबा मिळाला. आज मी जो काही आहे ती आईमुळेच असे तो आवर्जुन सांगतो.

See also  'देवमाणूस' मालिकेतील नाम्या माहीत आहे का? खऱ्या आयुष्यात आहे असा, आधी करायचा हे काम...
Advertisement

untitled 60

घरखर्चाला हातभार लावावा म्हणून वडिलांनी घेऊन दिलेल्या सायकलवरून घरोघरी जाऊन दूध वाटप करण्याचे ठरवले. बालपणापासून त्याला अभिनयाचे वेड होते. त्याला ही आवड जोपासण्यासाठी त्याच्या आईकडून पाठिंबा मिळाला. आज मी जो काही आहे ती आईमुळेच असे तो आवर्जुन सांगतो.

Advertisement

आईशिवाय हे जगच नाही. कारण आईच आपल्या जन्माला घालते. जगात कसं जगायचं हेही शिकवते. मग यश मिळाल्यावर त्याचा सर्वस्वी अधिकार आईकडे असतो. खरच निखिल चं ही आई प्रेम खूप आहे. उगाच नाही म्हणत की स्वामी तिन्ही जगाचा..

80748136

Advertisement

गेल्या सतरा ते अठरा वर्षांपासून तो अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे. त्याने काहें दिया परदेस, तू तिथे मी, फर्जंद, फत्तेशीकस्त, वळू, शेवग्याच्या शेंगा, चॅलेंज अशा विविध मालिका ,चित्रपट तसेच नाटकात त्याने काम केले.

निखिल अभिनयासोबतच उत्तम कुक देखील आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो नेहमीच आपल्या रेसिपी चाहत्यांसोबत शेअर करत असतो.

See also  या मोठ्या कारणामुळे लक्ष्याने थांबवला होता 'मैने प्यार किया' हा सुपरहिट हिंदी चित्रपट, कारण ऐकून थक्क व्हाल!
Advertisement

69487944 177451853393507 7756442836160991059 n

२२ एप्रिल २०१४ साली निखिलने मयुरी सोबत विवाह केला. मयुरी एक क्लासिकल डान्सर असून ग्लॉडीयस इव्हेंट्स अँड वेडिंग येथे वेडिंग प्लॅनर म्हणून कार्यरत आहे.

Advertisement

निखिल सध्या एकदम फॉर्म मध्ये काम करत आहे. दिवसेंदिवस त्याच्यातला अभिनय कार फुलत आहे. तो यापुढे ही असेच उत्तमोत्तम काम करत राहो म्हणून स्टार मराठी कडून पुढील वाटचाली साठी स्टार शुभेच्छा.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Advertisement

Leave a Comment

close