‘चला हवा येऊ द्या’ फेम निलेश साबळेंची पत्नी आहे एखाद्या अभिनेत्री हुन ही सुंदर, फोटो पाहून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

हिंदी मध्ये एक द कपिल शर्मा हा रियालिटी शो आला आणि त्याने विनोदी बाजाने सर्व प्रेक्षकांना भुरळ पाडली. आता हिंदी मध्ये लोकप्रिय झाला तर मराठी मध्ये ही काही न काही येणारच ना. तर मराठी मध्ये आला झी मराठी वाहिनीवर चला हवा येऊ द्या. हो आज चला हवा येऊ द्या चे अनेक म्हणजे लाखो फॅन आहेत.

MV5BZmRhZDFlYzEtNzVjMC00YTdhLWEzODAtNWE1Yjg3MTc2ZTU0XkEyXkFqcGdeQXVyMjQ2MDI5ODE@. V1

हसवणारे कलाकार त्यात खूप उत्तमोत्तम भूमिका साकारत आहेत. तर त्यामधील त्यांचा सगळा भार एकट्या डोक्यावर घेणारा अभिनेता म्हणजेच डॉक्टर निलेश साबळे. ज्याच्या आयुष्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. पत्नी बद्दल ही. जे कुणालाही माहिती नाही. चला तर मग सविस्तर जाणून घेऊ.

चला हवा येऊ द्याच्या सुरुवातीला निलेश साबळे म्हणतो कसे आहात सगळे, हसताय ना… हसायलाच पाहिजे’ म्हणत आज ‘चला हवा येऊ द्या’ या शोची धुरा डॉ. निलेश साबळे यशस्वीरित्या सांभाळत आहे. शोचं लेखन, स्वरुप, दिग्दर्शन ही जबाबदारी निलेशने समर्थपणे पेलली आहे.

Dr Nilesh Sable from Chala Hawa Yeu Dya 3

थुकरटवाडीतील प्रत्येक विनोदवीर आपल्या कुटुंबीयांबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून काहीना काही शेअर करत असतात. मात्र डॉ. निलेश साबळेबाबत फारसं काही समोर आलेलं नाही. त्यामुळेच आम्ही तुम्हाला त्यांच्या जीवनातील महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहोत. डॉ. निलेश व्यवसायाने आयुर्वेदिक डॉक्टर असून आयुर्वेद एम. एस. पदवीधर आहे.

See also  "येऊ कशी तशी मी नांदायला" मधली नलू मावशी खऱ्या आयुष्यात आहे खूपच मॉडर्न, पहा तिचे सुंदर फोटो...

सगळ्या भूमिका सांभाळून घेणारा एखादाच असतो. आपलं लेखन, सूत्रसंचालन आणि विनोदवीरांच्या सोबतीने त्याने चला हवा येऊ द्या शोला नव्या उंचीवर नेऊन ठेवलं. कसं असतं ना शिक्षण घरच्यांमुळे ही घ्यावं लागतं. त्यामुळे निलेश बाबतीत ही कदाचित तेच झालं असावं. त्याने डॉक्टर की तर मिळवली पण मन विनोदकडे कलेकडे रमत होतं आणि शेवटी ते रमवुन आज यशस्वी ही करून दाखवलं.

%25E0%25A4%25B9%25E0%25A4%25B5%25E0%25A4%25BE%2B%25E0%25A4%25AF%25E0%25A5%2587%25E0%25A4%258A%2B%25E0%25A4%25A6%25E0%25A5%258D%25E0%25A4%25AF%25E0%25A4%25BE%25E0%25A4%259A%25E0%25A5%258D%25E0%25A4%25AF%25E0%25A4%25BE%2B%25E0%25A4%25A8%25E0%25A4%25BF%25E0%25A4%25B2%25E0%25A5%2587%25E0%25A4%25B6%2B%25E0%25A4%25B8%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25AC%25E0%25A4%25B3%25E0%25A5%2587%2B%25E0%25A4%2586%25E0%25A4%25A3%25E0%25A4%25BF%2B%25E0%25A4%25AC%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25AF%25E0%25A4%2595%25E0%25A5%258B%25E0%25A4%259A%25E0%25A5%2587%2B%25E0%25A4%2595%25E0%25A4%25A7%25E0%25A5%2580%25E0%25A4%25B9%25E0%25A5%2580%2B%25E0%25A4%25A8%2B%25E0%25A4%25AA%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25B9%25E0%25A4%25BF%25E0%25A4%25B2%25E0%25A5%2587%25E0%25A4%25B2%25E0%25A5%2587%2B%25E0%25A4%25AB%25E0%25A5%258B%25E0%25A4%259F%25E0%25A5%258B%2B%25E0%25A4%25AC%25E0%25A4%2598%25E0%25A4%25BE%2BNilesh%2BSable%2BWife%2BWedding%2BLatest%2B0 41%2Bscreenshot

आपल्याला वाटत असेल की सेलिब्रिटी लोकं आहेत त्यांचं आयुष्य आणि प्रेम खूप वेगळं असेल. पण तसं नसतं. सेलिब्रिटी आधी सर्वसामान्य असतात. त्यांचं ही प्रेम तुमच्या आमच्या सारखच जुळत असतं. निलेश साबळेने २०११ साली पुण्याची मैत्रिण गौरीसोबत लग्न केलं. निलेश आणि त्याची पत्नी गौरी यांच्या प्रेमाची गोष्ट आगळीवेगळी ठरते. १० वर्षांपूर्वी रेशीमगाठीत अडकलेल्या निलेश आणि गौरीची लव्ह स्टोरी सिनेमातील कथेला साजेशीच म्हणावी लागेल.

See also  अजय-अतुल यांचे घर आहे खूपच आलिशान, घराचे फोटोज् तुम्ही पाहिलेत का?

विशेष म्हणजे निलेश एका कार्यक्रमानिमित्त गौरीच्या कॉलेजमध्ये गेला असता तिथं गौरीसोबत त्याची ओळख झाली. आणि तिथूनच दोघांच्या लव्हस्टोरीला सुरुवात झाली. दोघं एकमेकांचे चांगले मित्र बनले, नंतर या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं. मैत्री निखळ नितळ असली की मग तिचं रूपांतर प्रेमात व्हायला फार वेळ लागत नाही. आणि त्यांच्या बाबतीत ही तेच झालं जीवापाड प्रेम करणारे दोघे एकजुटीने राहू लागले.

%25E0%25A4%25B9%25E0%25A4%25B5%25E0%25A4%25BE%2B%25E0%25A4%25AF%25E0%25A5%2587%25E0%25A4%258A%2B%25E0%25A4%25A6%25E0%25A5%258D%25E0%25A4%25AF%25E0%25A4%25BE%25E0%25A4%259A%25E0%25A5%258D%25E0%25A4%25AF%25E0%25A4%25BE%2B%25E0%25A4%25A8%25E0%25A4%25BF%25E0%25A4%25B2%25E0%25A5%2587%25E0%25A4%25B6%2B%25E0%25A4%25B8%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25AC%25E0%25A4%25B3%25E0%25A5%2587%2B%25E0%25A4%2586%25E0%25A4%25A3%25E0%25A4%25BF%2B%25E0%25A4%25AC%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25AF%25E0%25A4%2595%25E0%25A5%258B%25E0%25A4%259A%25E0%25A5%2587%2B%25E0%25A4%2595%25E0%25A4%25A7%25E0%25A5%2580%25E0%25A4%25B9%25E0%25A5%2580%2B%25E0%25A4%25A8%2B%25E0%25A4%25AA%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25B9%25E0%25A4%25BF%25E0%25A4%25B2%25E0%25A5%2587%25E0%25A4%25B2%25E0%25A5%2587%2B%25E0%25A4%25AB%25E0%25A5%258B%25E0%25A4%259F%25E0%25A5%258B%2B%25E0%25A4%25AC%25E0%25A4%2598%25E0%25A4%25BE%2BNilesh%2BSable%2BWife%2BWedding%2BLatest%2B0 52%2Bscreenshot

निलशेने डॉक्टरकी करण्यात काही रस नसल्याचे आधीच गौरीला सांगितले होते. गौरीचीही यावर काही हरकत नव्हती. त्यानंतर लग्नबंधनात अडकत सुखी संसाराला सुरुवात केली. करियरची जेव्हा सुरुवात होती त्यावेळी गौरी निलेशच्या पाठिशी खंबीरपणे उभी राहिली. निलेशच्या प्रत्येक निर्णयात गौरी त्याच्यासोबत असते, त्याला पाठिंबा देते. गौरी साबळे ह्या पदवीधर आहेत. अभिनय क्षेत्राचा आणि त्यांचा काहीही संबंध नसला तरी त्यांना मराठी नाटकं आणि मालिका पाहायला फार आवडतात.

त्यांच्या लग्नाचे फारसे कुणीही न पाहिलेले फोटो इंटरनेटवर व्हायरल होत असतात. या फोटोंमध्ये डॉ. निलेश आणि गौरी मेड फॉर इच अदर असल्याचे पाहायला मिळत आहे. जन्मोजन्मीचे सोबती बनण्याचा आनंद दोघांच्याही चेहऱ्यावर पाहायला मिळतो.

See also  खळखळून हसवणारे जेष्ठ मराठी अभिनेते विजय कदम यांची पत्नी देखील आहे प्रसिद्ध अभिनेत्री, नाव जाणून थक्क व्हाल!

%25E0%25A4%25B9%25E0%25A4%25B5%25E0%25A4%25BE%2B%25E0%25A4%25AF%25E0%25A5%2587%25E0%25A4%258A%2B%25E0%25A4%25A6%25E0%25A5%258D%25E0%25A4%25AF%25E0%25A4%25BE%25E0%25A4%259A%25E0%25A5%258D%25E0%25A4%25AF%25E0%25A4%25BE%2B%25E0%25A4%25A8%25E0%25A4%25BF%25E0%25A4%25B2%25E0%25A5%2587%25E0%25A4%25B6%2B%25E0%25A4%25B8%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25AC%25E0%25A4%25B3%25E0%25A5%2587%2B%25E0%25A4%2586%25E0%25A4%25A3%25E0%25A4%25BF%2B%25E0%25A4%25AC%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25AF%25E0%25A4%2595%25E0%25A5%258B%25E0%25A4%259A%25E0%25A5%2587%2B%25E0%25A4%2595%25E0%25A4%25A7%25E0%25A5%2580%25E0%25A4%25B9%25E0%25A5%2580%2B%25E0%25A4%25A8%2B%25E0%25A4%25AA%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25B9%25E0%25A4%25BF%25E0%25A4%25B2%25E0%25A5%2587%25E0%25A4%25B2%25E0%25A5%2587%2B%25E0%25A4%25AB%25E0%25A5%258B%25E0%25A4%259F%25E0%25A5%258B%2B%25E0%25A4%25AC%25E0%25A4%2598%25E0%25A4%25BE%2BNilesh%2BSable%2BWife%2BWedding%2BLatest%2B0 13%2Bscreenshot

निलेश आणि गौरी दोघेही सोशल मीडियावर फारसे सक्रिय नसतात. ‘होम मिनिस्टर’ सारख्या कार्यक्रमांमधून दोघेही रसिकांच्या भेटीला आल्यामुळे त्यांच्या विषयीच्या अनेक रंजक गोष्टी चाहत्यांना जाणून घेता आल्या.

निलेश आणि गौरी यांच्या आजच्या बाबतीत आज बऱ्याच जणांना काहीच माहीत नव्हतं. त्यातील काहीसं सांगण्याचा हा प्रयत्न. कारण दोघेही आज सेलिब्रिटी असूनही सर्वसामान्य आहेत. कुणीही सोशल मीडियावर फार सक्रिय नाही. एका अर्थाने चांगली गोष्ट आहे. व्यसन नाही. चला तर या दोन जीवांना त्यांच्या पुढील आयुष्यात अजून यशस्वी प्रगती करण्यासाठी आणि नुकतेच आई बाप झाल्या प्रकरणी खूप खूप शुभेच्छा. स्टार मराठी कडून.

%25E0%25A4%25B9%25E0%25A4%25B5%25E0%25A4%25BE%2B%25E0%25A4%25AF%25E0%25A5%2587%25E0%25A4%258A%2B%25E0%25A4%25A6%25E0%25A5%258D%25E0%25A4%25AF%25E0%25A4%25BE%25E0%25A4%259A%25E0%25A5%258D%25E0%25A4%25AF%25E0%25A4%25BE%2B%25E0%25A4%25A8%25E0%25A4%25BF%25E0%25A4%25B2%25E0%25A5%2587%25E0%25A4%25B6%2B%25E0%25A4%25B8%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25AC%25E0%25A4%25B3%25E0%25A5%2587%2B%25E0%25A4%2586%25E0%25A4%25A3%25E0%25A4%25BF%2B%25E0%25A4%25AC%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25AF%25E0%25A4%2595%25E0%25A5%258B%25E0%25A4%259A%25E0%25A5%2587%2B%25E0%25A4%2595%25E0%25A4%25A7%25E0%25A5%2580%25E0%25A4%25B9%25E0%25A5%2580%2B%25E0%25A4%25A8%2B%25E0%25A4%25AA%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25B9%25E0%25A4%25BF%25E0%25A4%25B2%25E0%25A5%2587%25E0%25A4%25B2%25E0%25A5%2587%2B%25E0%25A4%25AB%25E0%25A5%258B%25E0%25A4%259F%25E0%25A5%258B%2B%25E0%25A4%25AC%25E0%25A4%2598%25E0%25A4%25BE%2BNilesh%2BSable%2BWife%2BWedding%2BLatest%2B0 34%2Bscreenshot

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment