प्रसिद्ध मराठी अभिनेते निळू फुले यांची मुलगी आहे हि प्रसिद्ध मराठी अभिनेत्री, नाव ऐकून थक्क व्हाल!

आज काम करणाऱ्या तरुण अभिनेत्री या सोशल मीडिया मुळे फार चर्चेत असतात. त्यांचं काम सुद्धा आज मालिका आणि सिनेमे यात खूप उत्तम होत आहे. पण एक गोष्ट अशी की त्यांच्या बाबतीत माहिती मात्र मिळत नाही. त्यांच्या आयुष्यातील गोष्टी कश्या घडल्या हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक असतो.

65024569

तर त्यातील माहिती आज आम्ही आपल्याला सांगणार आहोत. आता आपल्याला प्रश्न पडला असेल की ती मराठी अभिनेत्री कोण ? तर मग चला सविस्तर जाणून घेऊयात.

बाई वाड्यावर या असं म्हंटलं की आपल्याला लगेच आठवतात ते निळू भाऊ. मराठी सिनेसृष्टीत अनेक अभिनेते आहेत. पण काही अभिनेत्यांनी त्यांच्या अभिनयाने सर्वांची मने जिंकून घेतली. असा अभिनय केला की प्रेक्षकांना तो प्रचंड आवडला. अभिनेत्यांनी कोणतीही भुमिका निभावली तरी प्रेक्षकांना आवडते. असेच एक अभिनेते म्हणजे निळू फुले. त्यांनी त्यांच्या अभिनयाने त्यांच्या भुमिकांना अजरामर बनवले आहे. आजही त्यांचे सिनेमे आवर्जून पाहिले जातात. कसलेले दमदार अभिनेते म्हणून त्यांची ओळख आहे.

158151

त्यांना भूमिका कोणतीही मिळू वाजवून टाकायचे. वैविध्य शोधायचे. निळू फुले यांनी आपल्या करिअरमध्ये अनेक नकारात्मक भुमिका निभावल्या आहेत. त्यामुळे त्यांना मराठीतील सर्वात प्रसिद्ध खलनायक म्हणून ओळखले जाते. खलनायक म्हणून निळू फुले यांना सर्वचजण ओळखतात. त्यासोबतच एक उत्तम माणूस म्हणून देखील त्यांना ओळखले जाते. उत्तम कलाकार आणि समजून उमजून घेणारा असला की तो माणूस म्हणून नही ग्रेट असतोच.

READ  या मोठ्या कारणामुळे लक्ष्याने थांबवला होता 'मैने प्यार किया' हा सुपरहिट हिंदी चित्रपट, कारण ऐकून थक्क व्हाल!

आज अनेकांच्या आठवणीत फक्त एवढंच आहे की निळू फुले हेच त्यांच्या आयुष्यातील मोठे स्टार आहेत. ते एकटेच होते. पण मग त्यांचं कुटुंब ? खुप कमी लोकांना माहीती असेल की निळू फुले यांची मुलगी देखील अभिनय क्षेत्रात आहेत. त्यांनी अनेक मराठी मालिकांमध्ये काम केले आहे. त्या एक प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. चला तर जाणून घेऊया निळू फुले यांच्या मुलीबद्दल. त्यांची मुलगी आज एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून नाव कमावतेय. आज निळू भाऊ असते तर किती अभिमान वाटला असता.

gargi phule thatee in tula pahate re episode 288 2019

आता त्यांच्या मुलीचे नाव काय आहे माहितेय ? निळू फुले यांच्या मुलीचे नाव गार्गी फुले थत्ते आहे. त्यांना त्यांच्या घरातूनच अभिनयाचा वारसा मिळाला आहे. त्यामुळे अभिनय शिकण्यासाठी त्यांना जास्त काही शिकावे लागले नाही. लहानपणापासूनच त्यांनी त्यांच्या वडिलांकडून अभिनयाचे धडे घेतले आहेत. वडील अभिनयात पारंगत. त्यामुळे मग काय अभिनय एके अभिनय करून खूप सारे धडे गिरवून घेतले.

READ  प्रिया बापट आणि उमेश कामत यांच्या रोमॅन्टिक पोजवर सेलीब्रेटींची प्रतिक्रिया, पहा काय म्हणतायेतं हे सेलीब्रेटी!

निळू फुले हे सहसा पुण्यातच राहायचे. त्यांची मुलगी गार्गी यांचा जन्म पुण्यात झाला आहे. त्यांनी त्यांचे शालेय शिक्षण पुण्यातूनच पुर्ण केले आहे. तर पुढील शिक्षणासाठी त्या मुंबईत गेल्या. त्यांनी एमएचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी शाळेत आणि कॉलेजमध्ये असताना अनेक नाटकांमध्ये काम केले आहे. नाटक हा एक मोठा बेस आहे कलाकार साठी. तर त्यांनी एकदा काम केलं आणि तिथून पुढे त्यांना त्यांच्यातला कलाकार सापडला.

नाटकात चांगलं काम केलं की हमखास इंडस्ट्री मध्ये पडद्यावर काम भेटत आहेच. तसं अनेक नाटकांमध्ये काम केल्यानंतर गार्गी यांनी झी युवावरील कट्टी बट्टी या मालिकेतून टेलिव्हिजनवर प्रवेश केला. त्यावेळी त्यांना काम तर मिळाले होते. पण त्यांना अभिनेत्री म्हणून खरी ओळख झी मराठीवरील तुला पाहते रे या मालिकेतून मिळाली. कारण तुला पाहते रे ही मालिका एकतर खूप लोकप्रिय झाली होती. त्यांनतर गार्गी चे पात्र ही नंबर वाजलं होतं.

READ  'राजा राणीची जोडी' मधील सुजित ढाले पाटलांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याच्या खऱ्या आयुष्या बद्दल जाणून थक्क व्हाल!

आता गार्गी स्वतःवर अजून खूप काही काम करू पाहत आहेत. सध्या त्या कलर्स मराठीवरील राजा राणीची ग जोडी या मालिकेत अभिनय करताना दिसत आहेत. या मालिकेत त्या विनोदी भुमिकेत दिसत आहेत. खऱ्या आयुष्यात गार्गीचा विवाह झाला आहे. त्यांनी २००७ मध्ये ओंकार थत्तेसोबत लग्न केले. ओंकार थत्ते हा तिचा पती तिच्या सोबत आहे. तिने अभिनयावर अजून लक्ष दिलं आहे. आता कसं सहज आणि खरं करता येईल यकडेकच लक्ष देत आहेत बाकीचे…

gargi phule and nilu phule

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment