अभिमानास्पद! नीरज चोप्राने रचला इतिहास, ऑलंपिकमध्ये १३ वर्षांनंतर भारताला मिळवून दिलं सुवर्णपदक…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

सध्या सगळ्या जगाची नजर जपानच्या टोकियो ऑलम्पिक स्पर्धेत आहे. कारण तिथे खेळांचा कुंभमेळा भरलेला आहे. अनेक देश यामध्ये सहभागी झालेले आहेत. जसं क्रिकेट मध्ये जर वर्ल्डकप कुणी जिंकला तर इतिहास घडतो. तसं इथे कोणतेही पदक जिंकले म्हणजे सुवर्ण, कांस्य आणि रौप्य यामधील तर सुद्धा इतिहासात नोंद होते कायमस्वरूपी असे या स्पर्धेचे महत्व आहे.

या दर पाच वर्षांनी हि स्पर्धा येत असते. तर प्रत्येक वेळी भारतातील अष्टपैलू खेळाडू नेहमीच उत्तम खेळ करत असतात. भारताने आत्तापर्यंत ५ मेडल या स्पर्धेत जिंकलेले आहेत.

आकडा जरी कमी वाटत असला तरी त्याची किंमत फक्त भारतीयच जाणू शकतात. भारताला लवलीना, पी. व्ही सिंधु, पुरुष हॉकी टीम, कुस्तीगीर बजरंग पुनिया यांनी पदक मिळवून देऊन भारताची शान, मान आणि अभिमान वाढवलेला आहे. यांनी सर्वांनी कांस्यपदक भारताच्या पदरी पाडलेलं आहे.

See also  प्रेक्षकांना मिळणार मराठीतील पहिल्यावहिल्या ब्लॅक कॉमेडीचा "झटका - आत्ता सुरवात गोंधळाची "

मीरा बाई चानू ने भारताच्या पदकाचं खातं खोलून अभिमानाने भारतीयांची मान उंचावली होती. त्यानंतर सर्वांनी उत्तम खेळ करत त्यापैकी काहींनी जिंकून दाखवलेलं आहे. जिंकण्याची जिद्द सोबत असेल तर यश हे मिळतच हे आता सिद्ध झालेलं आहे. त्याच सोबत रवी कुमार दहिया ने सुद्धा रौप्य पदक मिळवून इतिहास घडवलेला आहे.

या सगळ्यांमध्ये आज खूप अभिमानाची आणि आनंदाची घ’टना घ’डलेली आहे. आणि यावर्षी भारताचा ऑलम्पिक स्पर्ध्येत सुवर्णपदक मिळवण्याचा पडलेला दु’ष्का’ळ संपलेला आहे. आज बजरंग पुनिया यांनी पदक जिंकल्याचं अभिनंदन चालू असतानाच भाला फेक प्रकारातून एक अभिमानाची बातमी आली. ती म्हणजे भाला फेक प्रकारात भारताचा नीरज चोप्रा हा फायनल मध्ये जिंकला आहे.

निरज चोप्रा ची सकाळपासूनच चर्चा होती की तो यावर्षी इतिहास घडवणार की नाही ? आणि शेवटी त्याने भारताच्या पदरी सुवर्णपदक मिळवून दिलेलं आहे. ही खूप इतिहास घडवणारी गोष्ट घडलेली आहे. त्याचं सगळीकडून खूप अभिनंदन केलं जात आहे.

See also  श्रावणाच्या महिन्यात चुकूनही करू नका हे काम, नाही तर होऊ शकते मोठे नुकसान...

सर्व भारतीयांची मान आज अभिमाने उंचावली आहे. असे जर खेळाडू तयार झाले तर एकदिवस भारत एक नंबर राहील. मग पदकांची काहीच कमी नसेल. तर अश्या प्रकारे सुवर्णपदक जिंकणाऱ्या नीरज चोप्रा चे स्टार मराठी कडून मनपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचाली साठी शुभेच्छा.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment