बॉलिवूडची ‘माँ’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निरुपा रॉय यांचा जीवन प्रवास ऐकून तुमच्या डोळ्यातही येईल पाणी …

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलिवूड मध्ये एखादी भूमिका जर खूप गाजली तर त्यानंतर प्रत्येक भूमिका तशीच मिळत असते. अनेकांना वाटतं की त्या भूमिका ला तीच अभिनेत्री न्या’य देऊ शकेल. बॉलिवूड मध्ये एक अशीच अभिनेत्री झाली होती जी आई म्हणून खूप लोकप्रिय झालेली आहे. तिचे प्रत्येक चित्रपट मध्ये मुलं बदलत होती; पण ती आई म्हणून खूप चित्रपट मध्ये आहे. तर तिचा हा सगळा प्रवास नक्कीच काही सोपा नसेल.

तर आज आपण जाणून घेऊयात की नेमकं त्या अभिनेत्री चा बॉलिवूड ची माँ म्हणून नेमकं कसा प्रवास झाला ? पण त्याआधी तिचं नाव काय महितेय ? अभिनेत्री निरोपा रॉय. जिचं माँ म्हणून अभिनय खूप लोकप्रिय होत गेला.

36457

बॉलिवूड मध्ये एक सिनेमा आणि त्यातील डायलॉग खूप गाजला होता. चित्रपट होता दिवार आणि लोकप्रिय असा चित्रपट दीवार’ या सिनेमातील प्रसिद्ध डायलॉग ‘मेरे पास माँ है’ हा डायलॉग अजूनही लोकांच्या मनात आहे. शशि कपूर यांनी अमिताभ बच्चन यांच्या सिनेमातील या डायलॉगसाठी निरुपा रॉय यांना विचारलं.

See also  लग्नाला अजून एक महिना सुद्धा झाला नाही तेच विक्की कौशलचा 'ह्या' मूली सोबत झाला व्हिडीओ वायरल...

या चित्रपटात निरुपा रॉयने दोघांच्या आईची भूमिका साकारली होती. त्यांना बॉलिवूड सिनेमातील सर्वात यशस्वी आई देखील म्हटलं जातं. त्यांनी सगळ्यात जास्त अमिताभ बच्चन यांच्या आईची भूमिका साकरल्या आहेत. आणि अनेक चाहत्यांना हळूहळू असा विश्वास बसायला लागला की अमिताभ यांच्या खऱ्या आयुष्यात पण याच आई आहेत. कारण चेहरा मिळता जुळता आहे. कारण अनेक चित्रपट मध्ये ते आई मुलाच्या नात्याने असायच्या.

nirupa roy ideal mother in bollywood javed akhtar pays tribute

लहान वयात लग्न आणि अभिनय करण्याची इच्छा हिंदी चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्या आईची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री निरुपा रॉय यांचा जन्म 4 जानेवारी 1931मध्ये गुजरातच्या वलसाड येथे झाला. लहानपणी त्याचं नाव कोकिला किशोर चंद्र बुलसारा होतं.

वयाच्या पंधराव्या वर्षीच त्यांचं लग्न कमल रॉय यांच्याशी झालं आणि अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी त्या आपल्या पतीसोबत मुंबईमध्ये शिफ्ट झाल्या. कारण त्यांचं म्हणणं होतं की मी मुंबईत आलेच नाही तर मला कामच मिळणार नाही आणि जर काम मिळालं नाही तर काम आणि मग घरीच आयुष्य भर राहावं लागेल. त्यामुळे त्यांनी मुंबई गाठली.

See also  बॉडीगार्ड शेरावर खूप चिडलाय सलमान खान, म्हणाला, "तू तर आता गेलास"

1514977135

त्यांना वृत्तपत्र वाचण्याची खुप सवय होती. आणि एक दिवस मराठी चित्रपटातुन सिनेससृष्टीत पर्दापण वर्तमानपत्रात सिनेमाची जाहिरात पाहून त्या प्रॉडक्शन हाऊसमध्ये पोहोचल्या आणि चित्रपटासाठी त्यांची निवड झाली.

चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी त्यांनी आपलं नाव बदलून निरुपा रॉय असं ठेवलं. 1946 मध्ये त्यांना रणकादेवी हा मराठी चित्रपट मिळाला. त्याच वर्षी त्यांना अमर राज या हिंदी चित्रपटासाठीही साइन केलं गेलं आणि अशा प्रकारे निरुपा रॉय यांच्या चित्रपट कारकीर्दीला सुरुवात झाली. आणि ती कारकीर्द सोपी नव्हती आणि अवघड ही नव्हती.

nirupa roy 22 14 39

बिमल रॉय यांनी बनवलं यशस्वी अभिनेत्री: ७वर्षे काही चित्रपटांमध्ये काम केल्यावर बिमल रॉय यांचा ‘दो बिघा ज़मीन’ ऐपिक सिनेमा आला. या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाला चांगला प्रतिसाद मिळाला आणि त्या एक स्थापित अभिनेत्री बनल्या. या चित्रपटाने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार जिंकले. सुरुवातीला निरुपा रॉय यांना बऱ्याच मुख्य भूमिका मिळाल्या, पण नंतर त्यांना आई, वहिनी आणि मोठ्या बहिण अशा भूमिका मिळू लागल्या.

आईच्या भूमिकेतून र’ड’व’लं चाहत्यांना: निरुपा रॉय बहुतेक चित्रपटांमध्ये दुखी: आईच्या भूमिकेत दिसल्या. त्यांच्या अभिनयाने अनेकांचे डोळे पाणावले. चित्रपटांद्वारे बरीच नाव कमावणाऱ्या निरुपा यांच्या शेवटच्या दिवसांत त्यांना हृ’द’य’वि’का’रा’चा त्रा’स झाला होता. आईची प्रॉपर्टी आणि को’र्टा’त पोहोचलेलं घर मिळवण्यासाठी त्याच्या मुलांमध्ये भां’ड’ण सुरू झाल्याचेही माध्यमांतून बातमी समोर येत होतं. या सगळ्यामध्ये निरुपा रॉय यांचं वयाच्या 73 व्या वर्षी 13 ऑक्टोबर 2004 रोजी नि’ध’न झालं.

See also  अभिनेत्री काजोलचे आपल्या सासू सोबत या कारणामुळे मुळीच पटत नव्हते; यामागील कारण ऐकून तुम्हीपण हैराण व्हाल!

Nirupa Roy

तर अश्या आई म्हणून त्या नंतर बॉलिवूड ला फारस कुणी मिळालेच नाही. कारण त्यांच्यात एक अभिनयाचं सशक्त ता’क’त होती. जी वापरणाऱ्या त्या एकट्याच होत्या. अश्या आई ला विनम्र अभिवादन. स्टार मराठी कडून.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment