“मला तुझा पैसा नको, मला फक्त माझा मुलगा दे” अभिनेत्री निशा रावलने फेटाळून लावली आपल्या पतीची मागणी…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

‘घ’ट’स्फो’ट’ हे तर बॉलीवुड इंडस्ट्री, मराठी सिनेसृष्टी, छोट्या पडद्यावर आणि सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यात देखील होतात. परंतु काही कपल्स मधील घटस्फो’ट हे एवढे बे’कार पद्धतीने होतात की अक्षरशः लोक देखील त्यांचे हे प्रकरण ऐकून हैराण होतात. आजकाल घटस्फो’ट हा जणू एक ट्रेंङ बनला आहे. या घटस्फो’टामागील कारणे देखील तशीच असतात. विवाहबाह्य संबंध, घरगुती हिं’साचार, अत्याचार अशी कित्येक कारणे आपल्याला ऐकायला मिळतात.

टेलिव्हिजन वरील “ये रिश्ता क्या कहलाता है” या मालिकेतील सुप्रसिद्ध अभिनेता करण मेहरा याच्या बाबतीत देखील काही दिवसांपूर्वीच आपण घटस्फो’टाचा किस्सा ऐकला होता. अभिनेता करण मेहरा यावर त्याच्या पत्नीने म्हणजेच अभिनेत्री निशा रावल हिने कौटुंबिक हिं’साचाराचे आ’रोप केले होते. पत्नीने त्याच्यावर केलेल्या या आरोपांमुळे त्याला काही दिवस अ’टक सुद्धा करण्यात आली होती.

See also  करोडोंची मालकीण असूनही आता शेती करतेय हि प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री, म्हणते, "आता मी शेतकरी आहे"

karan mehra nisha rawal controversy

पो’ली’स का’रवाई नंतर अभिनेता करण मेहरा याचे दुसर्या एका मूलीसोबत अनैतिक संबंध आहेत, हे समोर आले. करणची पत्नी निशा रावल हिने आपल्या पतीवर विवाहबाह्य संबंध असल्याचा आ’रोप करत घटस्फो’टासाठी याचिका दाखल केली होती. परंतु आता पुन्हा एकदा हे प्रकरण अतिशय चर्चेत आले आहे.

त्याचे कारण म्हणजे अभिनेत्री निशा रावल हिने “मला करणकङून पोटगी नको, तर मला माझ्या मुलाचा ताबा हवा आहे.” असे स्पष्टपणे सांगितले आहे. याआधी तर अभिनेत्री निशा रावल हिने लाखो रुपयांची पोटगी मागितली होती व ती देण्यास नकार दिल्याने माझ्यावर तिने हिं’साचाराचा आ’रोप केला, असे करणने सांगितले होते.

article l 2021615112404545645000

यावर प्रत्युत्तर देत अभिनेत्री निशा हिने म्हटले की, मला तुझे पैसे मुळीच नको. मला फक्त माझा मुलगा दे. अशी मागणी तिने केली आहे. तसेच निशा हे देखील म्हणाली की,”माझ्या वकिलाने करणला एक मेल केला होता. त्यामध्ये त्यांनी मला पोटगी नको, असा उल्लेख केला आहे. मला फक्त माझ्या पोटच्या मुलाचा ताबा हवा आहे. कवीश हा कायमस्वरूपी माझ्यासोबत राहील. करण त्याला कधीही भेटायला येऊ शकतो. परंतु करणला मात्र ते मान्य नाही. यासाठी करण अजिबात तयार होत नाही, असा दावा अभिनेत्री निशा रावल हिने आपल्या पतीवर केला आहे.

See also  'गदर' चित्रपटातील या प्रसिद्ध अभिनेत्रीला तिच्या आईने चप्पल मा'रत घराच्या बाहेर काढले होते, कारण ऐकून विश्वास बसणार नाही...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment