या कारणामुळे ८०० रुपये प्रति महिना म्हणून शिक्षकेची नोकरी करायच्या नीता अंबानी, कारण ऐकून थक्क व्हाल!

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

भारतातील सर्वोच्च शिखरावर जाऊन कष्टातून आपला नाव कमावणारा रिलायंस इंडस्ट्रीज लिमिटेड याचे चेयरमैन आणि मैनेजिंग डायरेक्टर मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या लग्नाला आत्ता ३६ वर्षे पूर्ण झाली आहेत.

nita ambani most powerful woman work life

Advertisement

ह्या सुप्रसिद्ध जोडीने ८ मार्च १९८५ रोजी लग्न केलं होतं, अंबानी फॅमिलीची सून टीना अंबानी हिने काही दिवसांपूर्वी सोशलमीडिया वरून दोघाना शुभेच्छा दिल्या होत्या,

तुम्हाला माहीत नसेल पण अंबानी कुटूंबाची सून होण्याआधी नीता फक्त ८०० रुपये साठी एका शाळेत शिक्षिका म्हणून काम करत होती, यांच्या व्यतिरिक्त त्यांना क्लासिकल डांस खूप आवडायचं यातच त्या करियर करणारा होत्या.

See also  "माझ्या बॉयफ्रेंडला माझे चित्रपट काहीच समजत नाहीत" या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्रीने मांडली व्यथा...
Advertisement

Nita Ambani Mukesh Ambani PTI 101220 1200

नीता अंबानी एका मुलाखतीत सांगत होती की ती कशी मुकेश अंबानी याना भेटली, ती म्हणाली एका डान्स फंक्शन मध्ये सासरे धीरूभाई अंबानी आणि सासू कोकिलाबेन यांनी मला बघितलं होत,त्यांना माझा फंक्शन मधील डान्स खूप आवडला.

Advertisement

त्यांना अस वाटतं होत की एवढ्या मोठ्या घराण्याची सून झाल्यानंतर त्यांनी नोकरी करू नये, ती म्हणाली की मी पहिल्यांच भेटीत अनिल याना ‘हो’ नाही म्हणाले.

e3c99ff20bad205ccdf0db80d27c22c1

Advertisement

आम्ही त्यावेळी खूप भेटलो त्यातून माझ्या नजरेने त्यांचा शांत स्वभाव टिपला, जो मला खूप आवडतो. परंतु त्यांना भीती ह्यांची वाटत होती की लग्नानंतर माझी नोकरी बंद तर होणार नाही?

तुम्हाला माहीत नसेल की मुकेश अंबानी यांचं लग्न लव्ह मॅरिज सोबत अरेंज मॅरिज सुद्धा आहे. एका साध्या राहिणीमान मध्ये वाढलेली नीता जेव्हा पहिल्यांदा मुकेशला भेटली तेव्हा पाहून आश्चर्यचकित झाली.

See also  रणवीर सिंगच्या या सवयीमुळे अभिनेत्री दीपिका पदुकोन झाली आहे खूपच त्र'स्त, ऐकून थक्क व्हाल!
Advertisement

Nita Ambani 1200

त्यावेळी त्यांच्या घराचा दरवाजा मुकेश यांनी उघडला होता. व्हाइट शर्ट आणि ब्लैक पॅन्ट मध्ये मुकेश खूप साधे दिसत होते.

Advertisement

अश्या अवतारात त्यांना बगताच नीताला आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत न्हवता. त्यावेळी त्यांच्या डोक्यात हा विचार आला की इतक्या श्रीमंत बापाचा मुलगा एवढा साधा कसा असू शकतो. नीताला डान्स आणि म्युझिक मध्ये खूप आवड होती,

Nita Ambani

Advertisement

नीता २० वर्षांची असताना मुंबईत नवरात्री उत्सवावेळी बिरला मातोश्री कल्चरल प्रोग्राम मध्ये त्यांचा परफॉर्मेंस होता. ह्या प्रोग्राम मध्ये धीरूभाई अंबानी आणि कोकिलाबेन उपस्थित होते.

त्यांनी माझा डान्स बघितला आणि मनातुनच मुकेश साठी ही मुलगी ठीक राहील म्हणून पसंत सुद्धा केले. अश्याप्रकारे त्यांची लव्ह स्टोरी अरेंज मॅरिज पासून लव्ह मॅरिज पर्यंत पोहचली.

See also  शाहरुख खान 5 वर्षांसाठी बनला होता हिंदू, तीन वेळा केले होते गौरी सोबत लग्न, कारण ऐकून विश्वास बसणार नाही...
Advertisement

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Advertisement

Leave a Comment

close