वयाच्या 57 व्या वर्षी देखील खूपच सुंदर आणि फिट दिसतात नीता अंबानी, जाणून घ्या त्यांच्या सौंदर्याचे गुपित…

आपल्या देशातील सर्वात मोठे बिजनेसमैन मुकेश अंबानी यांच्या पत्नी रिलायन्स फाऊंडेशनच्या चेअरपर्सन नीता अंबानी या आपल्या लुकसाठी व स्टाईलसाठी अतिशय फेमस असतात. मिसेस नीता ह्या नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात असतात. त्यांनी आता आपल्या वयाची 57 वर्षे पूर्ण केली आहेत.

परंतु त्यांच्याकडे पाहून कुणालाही विश्वास बसणार नाही की त्या आता पुढील तीन वर्षांत आपल्या वयाची 60 वर्षे पूर्ण करतील. पण त्यांच्याकडे पाहून खरंच सर्वजण आश्चर्यचकित होतील. कारण त्या या वयातही अतिशय सुंदर आणि फिट आहेत. जणू काही त्यांनी आपले वय हे मुठीत बांधूनच ठेवले आहेत. पण नीता अंबानी यांच्या सौंदर्याचे गुपित नेमकं कोणतं आहे, हे आम्ही आज तुम्हांला सांगणार आहोत.

नीता अंबानी नियमीतपणे एक्सरसाईज करतात :नीता अंबानी या एक्सरसाईज आणि योगा नेहमीप्रमाणे करतात, त्यामुळे त्या नेहमी फिट राहतात. मीडिया रिपोर्टस् नुसार दररोज 5 ते 6 तास त्या व्यायाम करतात. त्याचसोबत त्या ङाएट चार्ट सुद्धा फॉलो करतात. जे त्यांचे वजन नियंत्रित करण्यात मदत करतात. एक्सरसाईज मध्ये त्यांना रनिंग करणे, हे सर्वांत जास्त आवडते.

नीता अंबानी यांचे मत आहे की, रनिंग एक्सरसाईज केले की, वजन कमी होते होते व त्यामुळे आपले शरीर तंदुरुस्त व सुदृढ होते. म्हणूनच नीता अंबानी यांची स्कीन खूप ग्लो करते.

ङाएट देखील फॉलो करतात : नीता अंबानी यांच्याजवळ जगातील कोणत्याही गोष्टींची कमी नाही. आपल्याला जी गोष्ट आवडेल ती गोष्ट त्या खरेदी करू शकतात. त्यांच्या एका आवाजावर जगातील कोणतीही ङिश त्यांच्या समोर हजर होऊ शकते. पण तरीही त्या आपला ङाएट नित्यनेमाने फॉलो करतात. त्या खाण्यात असे पदार्थ पसंत करतात, ज्या त्यांची स्कीन आणि हेल्थ अतिशय सुंदर ठेवतात. हिरव्या भाज्यांसोबत त्या जास्तीत जास्त ङ्रायफुटचे सेवन करतात.

स्विमिंग वर फोकस करतात : ब्यूटीफुल दिसणाऱ्या नीता अंबानी ह्यांना जेव्हा निवांत वेळ मिळतो, तेव्हा त्या आवर्जून स्विमिंग करतात. त्यांच्या मते, स्वीमिंग केल्याने शरीरातील पेशींचे एक्सरसाईज होते. त्याचसोबत शरीरातील अतिरिक्त फॅट्स सुद्धा कमी होतात.

न विसरता ङान्स सुद्धा करतात : नीता अंबानी यांना लहानपणापासूनच ङान्स करण्याची आवड आहे. त्यांनी क्लासिकल ङान्सचे ट्रेनिंग घेतले आहे. तसेच नीता यांनी भरतनाट्यमचे शिक्षण सुद्धा घेतले आहे. त्या किती सुंदर ङान्स करतात, याची झलक तर अंबानी कुटुंबात जेव्हा काही फंक्शन असते, तेव्हा पाहण्यास मिळते.

मात्र नीता अंबानी ह्या फक्त स्पेशल फं’क्श’न’ला’च नव्हे, तर दररोज थोडेसे का होईना नृत्य अवश्य करतात. नीता यांचे मानणे आहे की, ङान्स केल्याने शरीरातील अतिरिक्त कॅलरीज कमी होतात.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू

Leave a Comment