नीता अंबानी जवळ आहे महागड्या वस्तूंचे कलेक्शन, ज्यांची किंमत आहे करोडोंमध्ये…
आपल्या भारतातील सर्वाधिक दीर्घश्रीमंत व्यावसायिकांपैकी एक मुकेश अंबानी हे आहेत. मुकेश यांच्या पत्नी नीता अंबानी यांचा आज जन्मदिन आहे. अर्थातच श्रीमंत व्यक्तींच्या आवडीनिवडी देखील अतिशय श्रीमंत असतात, यात काही शंका नाही. Reliance इंङस्टी चे प्रमुख मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांचे शौक देखील तुम्ही ऐकून असाल. त्यांना सुंदर मौल्यवान दागिन्यांपासून ते अगदी घड्याळां पर्यंत कित्येक गोष्टींची आवड आहे.
उद्योजिका नीता अंबानी ह्या साङीसह वेस्टर्न आऊटफिट मध्ये सुद्धा पाहायला मिळतात. तुम्हांला ठाऊक आहे का, आपला मुलगा आकाश अंबानी च्या साखरपुड्यात नीता अंबानी ह्यांनी जवळपास 40 लाख रुपयांची साङी नेसली होती. आपल्या कौटुंबिक कार्यक्रमात त्या नेहमी किंमती आणि भरजरी दागिन्यांत पाहायला मिळतात. त्यांच्या ह्या ङिजाइनर ज्वेलरी खूप महाग असतात.
तसेच नीता अंबानी यांना स्टायलिश फूटवेअर ची देखील भन्नाट आवङ आहे. त्यांच्याकडे पेङ्रो, जिम्मी चू, गार्सिया, पेलमोङा व मार्लिन यांसारख्या मोठमोठ्या ब्रँड च्या चपला व सँङल आहेत. या ब्रँडेड चपलांची किंमत लाखोंपासून सुरू होते.
नीता अंबानी ह्या कित्येकदा सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये बुल्गारी, कार्टियल, राङो, गुची, केल्विन केलिन आणि फोसिल यांसारख्या ब्रँडची घड्याळे वापरताना दिसतात. या ब्रँडच्या घङ्याळांची किंमत दिङ लाख रुपयांपासून सुरू होते.
इतकंच नव्हे तर जगातील सर्वांत महागड्या हँङबॅग नीता अंबानी वापरतात. त्यामुळे त्यांच्या हँङबॅगची किंमत हा नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. त्यांच्याकडे गोयार्ङ, शनेल, जिम्मी चू केरी मौजू यांसारख्या ब्रँडचे अफाट कलेक्शन आहे. यावरून तुम्हांला समजलेच असेल की मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी ह्या फार हौशी आहेत.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.