या प्रसिद्ध अभिनेत्याने अभिनेत्री नोरा फतेहीला घातली लग्नाची मागणी, त्यावर नोरा म्हणाली, “आधी तुमचं बिघडलेलं…”

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलिवूड मध्ये आज एक अशी परदेशी डान्सर आणि अभिनेत्री आहे की जिने करोडो लोकांची मने जिंकलेली आहेत. आज तरुण तिच्यावर खूप फिदा आहे. एवढच नाही तर एका कडून तिला लग्नाची मागणी सुद्धा झालेली आहे. आता आपल्याला प्रश्न पडला असेल की ती कोण तर चला जाणून घेऊ.

869060 nora fatehi dilbar

त्या अभिनेत्रीचं नाव आहे नोरा फतेही. जी आज अनेकांची क्रश. मनात घर केलेली उत्तम डान्सर अभिनेत्री आहे. जिच्या अदा नुसत्या सोशल मीडियावर बघूनच अनेक घायाळ होतात. तर तिला एका शो मध्ये लग्नाची मागणी आणि तो व्हिडीओ जेव्हा केव्हा पासून व्हायरल होत आहे तो अजून. कारण तिची खूप क्रेज आहे.

आपण नोरा बद्दल नेमकं किती जाणता ? फार फार तर चांगली डान्स करते एवढं. तर चला सविस्तर जाणून घेऊ. अभिनेत्री डान्सर नोरा फतेही अशी एक डान्सर आणि गायिका आहे जिने खूप कमी वेळात लाखो लोकांची मने जिंकली आहेत. तिच्या डान्स आणि हटके स्टाईलमुळे तरुणांना तिचं अक्षरश: वेड लागलं आहे. सोशल मीडियावर लाखो लोक तिला फॉलो करतात. सोशल मीडियावर नोरा फतेहीची प्रचंड फॅन फॉलोइंग आहे.

See also  ऑक्सिजनच्या अभावी जर एकही मृत्यू झाला नाही तर हे काय आहे?

जो चाहता वर्ग सतत तिच्या अकौंट वर सोशल मीडियाच्या माध्यमातून कॉन्टॅक्ट मध्ये असतो. तीही कधी कधी कॉमेंट करून उत्तरं देत असते. तिला करोडो लोकं फोल्लो करतात. ही खूप मोठी गोष्ट आहे. अनेकांना भारतीय अभिनेत्री वाटत असेल. हो ती जरी आज भारतीय वाटत असली तरी तिचा जन्म परदेशात झालेला आहे.

आपल्या माहितीकरिता या क्षणी, नोराच्या या दिवसांच्या डान्स व्हिडिओंसोबत तिच्या फ्लर्टिव्ह स्टाईलचे व्हिडिओही चाहत्यांना वेड लावत आहेत. अलीकडेच नोरा आणि आदित्य नारायणचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर चाहत्यांनी खूप पसंत केला आहे. हा व्हिडिओ पुन्हा सोशल मिडिआवर व्हायरल होत आहे.

436385 nora sss

हा व्हिडिओ एका जुन्या रिअ‍ॅलिटी शो दरम्यानचा आहे. आदित्य नारायण लग्नासाठी नोरा फतेहीला प्रपोज करत असल्याचं या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतंय. हे ऐकून नोरा फतेहीला धक्का बसला. ती म्हणते की “आधी तुमचं बिघडलेलं करिअर बनवा, इंडस्ट्रीत आपलं नाव बनवा.” हा गमतीशीर व्हिडिओ जो सोशल मीडियावर खूप पसंत केला जात असून प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे.

See also  "तारक मेहता..." मधील दयाबेनचा 'तो' व्हिडिओ होतोय प्रचंड व्हायरल, अभिनेत्री म्हणाली...

नुकतच आदित्य नारायणचं लग्न झालं. ज्यानंतर त्यांचा सोशल मीडियावर चांगलाच बोलबाला आहे. जर आपण नोराबद्दल बोललो तर ती लवकरच अजय देवगन आणि सोनाक्षी सिन्हाच्या ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’ चित्रपटात दिसणार आहे. चाहत्यांना आशा आहे की या चित्रपटात नोराचा धमाकेदार डान्स पहायला मिळेल.

67776212

नोराला अजून अनेक कामे मिळण्याच्या मार्गात आहेत. कारण तिचा खूप अप्रतिम आहे. त्यामुळे तिला तिच्या पुढील भविष्यात उत्तम वाटचाली साठी स्टार मराठी कडून खूप शुभेच्छा.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment