बॉलीवूड अभिनेत्री नोरा फतेहीचा जाळीदार ड्रेस मधील बो’ल्ड आणि हॉ’ट फोटो सोशल मीडियावर व्हायरल…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

बॉलिवूड मध्ये सध्या आघाडीवर असलेली ट्रेंडिंग गर्ल म्हणजे नोरा फतेही. तिचे करोडो चाहते आज सोशल मीडियावर आहेत. तिचे गाणे डान्स सुद्धा सध्या खूप व्हायरल होत आहे. बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही प्रसिद्धीच्या शिखरावर आहे. बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींमध्ये तिची गणना होते. नोरा ने बिग बॉस या रिअॅलिटी शो मधून आपल्या करिअरची सुरुवात केली.

या शोमधून त्याला थोडीशी ओळख मिळाली. पण यानंतर तिने एकापेक्षा एक सुपरहिट आयटम साँग देऊन मोठी छाप पाडली. मात्र, कामापेक्षा नोरा तिच्या बोल्डनेसमुळे चर्चेत राहिली.

norafatehi11632219530

नोराच्या स्लिम हॉ’ट फिगरचे आज देशात विदेशात लाखो चाहते आहेत. तिच्या शरीरावर सर्व प्रकारचे कपडे चांगले दिसतात. जेव्हाही ती स्टायलिश कपडे घालून घराबाहेर पडते, तेव्हा प्रत्येकजण तिच्या सौंदर्याचे आणि स्टाईल स्टेटमेंटचे कौतुक करत राहतो. अक्षरशः वेडा होऊन जातो. नोरा नोरा करत फिरतो. नोरा फतेही या बॉलिवूड अभिनेत्रीला भारताची किम कार्दशियन सुद्धा म्हणतात, कारण ती तिच्या स्टाईलने, बो’ल्ड नेस ने लोकांना घायाळ करते.

See also  स्वतःपेक्षा 15 वर्षांनी लहान फॅनच्या प्रेमात वेडी झालीये प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन, प्रेम कहाणी ऐकून थक्क व्हाल!

नोरा यांनी फिल्मफेअर मासिकासाठी फोटोशूट केले. तिचे हे अतिशय ग्लॅमरस फोटोशूट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. फोटोमध्ये नोराने न्यू’ड शेड बॉडीकॉन ड्रेस परिधान केल्याचे दिसून येत आहे. वैशाई एस कॉउचर मधील नोरा ने हा पोशाख घातलेला आहे, तो एक प्रकारचा दोरखंड असलेला रेशीम का’पलेला ड्रेस होता.

norafatehi21632219537

नोरा हाय स्लिट ड्रेसमध्ये खूप हॉ’ट दिसत आहे. नोरा या पोशाखात तिचे टोन्ड पाय फडकवत होती. नोरा फतेहीची फॅशन सेन्स देखील खूप कमालीची जबरदस्त आहे. ती एकापेक्षा एक स्टायलिश कपड्यांमध्ये आपल्याला नेहमी दिसत आहे. ती साधे पोशाखही खूप चमकदारपणे कॅरी करते.

नोरा फतेहीने आपल्या करिअरची सुरुवात ‘रोअर – टायगर्स ऑफ द सुंदरबन’ या चित्रपटाने केली. त्यानंतर ती तेलुगु चित्रपट ‘टेंपर’ मध्ये दिसली. मात्र, त्यानंतर तिला अभिनेत्री म्हणून काही विशेष मान्यता मिळाली नाही. आयटम साँगमधून तिला खरी ओळख मिळाली. तिच्याकडे साकी साकी, दिलबर, कामरिया आणि समर अशी अनेक सुपरहिट गाणी आहेत.

See also  अभिनेत्री स्वरा भास्करबद्दल झाला मोठा खुलासा, या कारणांमुळे लपवलेलं होतं वय, कारण ऐकून थक्क व्हाल...

तर सध्या तरी नोरा फतेही ला कुणी चॅलेंज नाही; पण जर तिचा दर्जा ढा’सळला तर मग अवघड आहे. तरीही तिला पुढील वाटचाली साठी खूप शुभेच्छा.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment