“मला तुला किस करायचं आहे” या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्रीची सोशल मीडिया पोस्ट तुफान व्हायरल…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

सध्या बॉलिवूड मध्ये चर्चेत असणारी अभिनेत्री म्हंटलं की डोळ्यांसमोर फक्त एकच नाव येते आणि ते म्हणजे नोरा फतेही ( Nora fatehi ). कारण सध्या ती ग्लॅमर्स दुनियेत चर्चेत असते. तिच्या डान्स शैली तर अनेकांना भूरळ घालत आहे. अनेकजण फक्त ती कधी कंबर हलवते आणि नाचते याची वाट पाहत असतात. सध्या बॉलीवूड मध्ये एकच तोरा तो म्हणजे आवडती सगळ्यांची नोरा. विषय नाही अहो इथे !

तिच्या अदा, तिचे कपडे आणि बाकी स्लिम फिट फिगर. कुणीही प्रेमात पडल अशी ती सध्या एका सोशल मीडियावर केलेल्या पोस्ट मुळे खूप चर्चेत आहे. तर ती पोस्ट काय आहे असा प्रश्न आपल्याला पडलाच असेल तर चला मग सविस्तर जाणून घेऊयात की नेमके नोरा चं म्हणणं काय आहे ?…

See also  विक्की कौशल व कतरिना कैफ यांनी लग्नानंतर केला पहिला ख्रिसमस सेलिब्रेट, पाहा त्यांचे गोड फोटोज्

Nora Fatehi 17062cc063d original ratio

नोरा ही सोशल मीडियावर फार ऍक्टिव्ह असते. तिचे करोडो चाहते आहेत इन्स्टाग्राम आणि फेसबुक ट्विटरवर. ती रोज व्हिडीओ नाहीतर फोटो हे पोस्ट करून टाकत असते काही न काही कॅपशन देऊन.

कारण तिचे चाहते तिला खूप फोल्लो करत असतात. तर सध्या एका अदाकारी फोटो सोबत तिची ” मला तुला किस करायचं आहे ” असे लिहिलेली पोस्ट तुफान व्हायरल होत आहे.

pap 5

काय झालं की नुकतंच अभिनेत्री लोकप्रिय डान्सर नोराने वेगळा लूक करत खास फोटोशूट केलं आहे. जे खूप खास आहेत. पहाल तर पहातच राहाल असे. या फोटोंमध्ये नोरा रेड कलरचा डिझाईनर ड्रेस घातला आहे. तिचा  हा लूकमुळे चाहेत पुन्हा एकदा नोराच्या प्रेमात पडले आहेत. सगळीकडे कॉमेंट मध्ये नोरा नोराच चालू आहे.

आज प्रत्येकाला वाटत आहे की या स्वप्न परी असलेली नोराचा बॉयफ्रेंड कोण असेल बरं ? तर त्याचा अजून काहीच खुलासा झालेला नाही; पण नोराने मात्र आपल्या प्रेमाची आता कबुली दिली आहे. इन्स्टाग्राम च्या पोस्टवरून आणि त्यामुळे कोण आहे तो याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिलेली आहे.

See also  अभिनेत्री श्रद्धा कपूरचे व्हाट्सअँप चॅट झाले ली'क, या खास व्यक्तीला करते दररोज व्हाट्सअँपवर बातचीत...

84724269

प्रसिद्ध अभिनेत्री नोराने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर आपले नवं फोटोज पोस्ट केलं आहेत. हे फोटो शेअर करत नोराने या फोटोखाली दिलेलं कॅप्शन खूपच चर्चेत आहे. नोराने कॅप्शनमध्ये लिहिलंय, I wanna kiss you, But if I do then I might miss you, babe..ज्यांनी हे वाचलं त्यांनी त्यावर कॉमेंट केली आहे. अनेक जण नोराच्या सौंदर्य चं कौतुक ही करत आहेत.

नोरा फतेही या चर्चेत राहणाऱ्या अभिनेत्री ला नक्की कुणाला करायचं आहे किस काय माहिती; पण तिने म्हंटल हे खरे. आता तिनेच सांगितले तर कळेल की स्पष्ट काय आहे ते. प्रसिद्ध अभिनेत्री नोराने अद्याप आपली लव्ह लाईफ रिवील केलेली नाही, त्यामुळे तो लकी व्यक्ती कोण असेल याची चाहत्यांमध्ये देखील तितकीच उत्सुकता आहे.

See also  रानू मंडलने बनवली झणझणीत चिकन करी, तुम्ही पाहिलात का तिचा हा व्हिडीओ...

तर त्या लकी व्यक्ती चं नाव नोरा कधी सांगते याची तुम्ही आम्ही वाट पाहूनच आहोत. जेव्हा कळेल तेव्हा पहिलं तुम्हाला माहिती देण्यात येईल. बाकी तोपर्यंत काळजी घ्या आणि सुरक्षित रहा. वाचत रहा, स्टार मराठी न्यूज.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment