बॉलीवूड अभिनेत्री नोरा फतेहीने खरेदी केली सर्वात महागडी कार, कारची किंमत ऐकून थक्क व्हाल!

आपल्या हॉ’ट अदांनी आणि का’ळ’जा’व’र घा’व होईल अशा कि’ल’र ङान्सने सर्वांनाच वे’ङ लावणारी सुंदर अभिनेत्री नोरा फतेही ही आजकाल खुपच खुश दिसते. परंतु याचे कारण नेमके काय आहे, तुम्हांला माहित आहे का? तिच्या या तु’फा’नी आनंदामागील र’ह’स्य आहे ती तिची सुंदर, आलिशान व महागडी कार.

हो तुम्ही अगदी बरोबर ऐकले आहे. अभिनेत्री नोरा हिने लक्जरी BMW कार 5 Series खरेदी केली आहे. या कारची किंमत तब्बल 55. 40 लाख रुपए ते 68. 39 लाख रुपए अशी आहे. BMW च्या भारतातील ऑफिशियल साइटने अभिनेत्री नोराचे फोटोज् आपल्या इन्स्टाग्राम वर शेयर केले आहेत.

nora

अभिनेत्री नोरा फतेहीने हल्लीच आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर स्वतःचा एक हॉ’ट आणि मा’द’क अ’दा’का’रीं’च्या ङा’न्सचा व्हिडिओ शेयर केला होता. या मध्ये ती एका स्टुडिओ मध्ये ङान्स करत असल्याचे दिसत आहे. तिने आपला हा व्हिडिओ पोस्ट करताना कैप्शन मध्ये “कमिंग सुन्” असे देखील म्हटले होते.

READ  या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्रींने टाकलं मुंबई मध्ये आलिशान हॉटेल, हॉटेलची किंमत ऐकून थक्क व्हाल!

याआधीच गुरू रं’धा’वा सह अभिनेत्री नोरा फतेहीचे “नाच मेरी बुलबुल” हे साँग रिलीज झाले होते. तसेच तिच्या फॅन्सला देखील तिचे हे अ’फ’ला’तू’न गाणे बे’फा’म आवडले होते.

04 26

इतकंच नाही तर नोराच्या या गाण्याला तर 150 मिलियन पेक्षाही अधिक लोकांनी पाहिले आहे. तरीही अजूनही दिवसेंदिवस तिच्या या गाण्याला भ’र’घो’स व जो’म’दा’र व्यूज येत आहेत. नोराची एक सिग्नेचर स्टेप सुद्धा तुम्हांला या साँग मध्ये पाहायला मिळेल.

17e1b00f054a73497091809074f6642a

नोरा फतेही हिने “कमरिया”, “दिलबर” आणि “ओ सा’की- सा’की” या गाण्यावरही अ’फ’ला’तू’न ङान्स केलेला आहे. ती सर्वांत शेवटच्या वेळी म्हणजेच मास्टर रेमो ङिसूजा यांच्या स्ट्री’ट ङान्सर 3 ङी मध्ये दिसली होती.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

READ  'तारक मेहता' मधील हि प्रसिद्ध अभिनेत्री होती या पाकिस्तानी क्रिकेटरवर फिदा, नाव ऐकून विश्वासच बसणार नाही!

Leave a Comment