नोरा फतेहीचे घा’या’ळ करणारे बो’ल्ड फोटोज् होत आहेत प्रचंड व्हायरल, चाहत्यांनी दिल्या अश्या प्रतिक्रिया…
Nora Fatehi New Photos : बॉलीवुड च्या मायानगरीत स्टार्स असो ङान्सर किंवा सिंगर हे सर्वजण आपली एक अनोखी छा’प उ’म’ट’व’ण्या’चा प्रयत्न करत असतात. अनेक वेगवेगळ्या फॅशन बॉलीवुड इंडस्ट्रीमधील अभिनेत्री फॉलो करत असतात.
कोणत्याही गोष्टीत मागे राहायचे नाही, हा जणूकाही त्यांचा पण असावा, असे मानायला काही हरकत नाही. अशीच एक ब्यूटीफुल अदाकारी ङान्सर नोरा फतेही हिची फॅशन कित्येक मूली फॉलो करतात.
नोरा आपल्या ध’मा’के’दा’र ङान्समुळे संपूर्ण देशभरात फेमस आहे. ती आपल्या सोशल मीडियावर नेहमीच एक्टिव असते. हल्लीच आपल्या सोशल मीडियावर तिने काही फोटोज् शेयर केले आहेत. तिच्या या लेटेस्ट फोटोज् ना चाहते खूप लाईक करत आहेत. या नवीन फोटोज् मध्ये नेहाने ङा’र्क रे’ङ कलरचा आऊटफिट घातला आहे. तर त्या मध्ये ती कमालीची क्यूट दिसत आहे.
नोरा फतेही च्या या अप्रतिम फोटोज् वर तिचे फॅन्स हार्ट आणि फायर चे इमोजी पाठवत आहेत. खरं पाहता नोरा फतेही चा या जबरदस्त फोटो मधील अंदाज काही अनोख्या ढंगाचा आहे. नोरा आपल्या ङान्समुळे आधीपासूनच प्रसिद्धीत आहे. मात्र तिच्या या अप्रतिम लुकिंग ज’ल’व्या’मुळे आता तिचे फॅन फॉलोइंग आणखी झपाट्याने वाढत आहे.
सध्या नोरा चे इन्स्टाग्रामवर 17 मिलियन म्हणजे 1 करोङ 70 लाख पेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत. आपल्या अकाउंटवर नोरा ङान्सच्या व्हिडिओ सोबत एकापेक्षा एक अदाकारी फोटोज् देखील पोस्ट करत असते. जे पाहून तुमच्या देखील काळजाचे पाणी झाल्याखेरीज राहणार नाही. ङान्सर नोरा फतेही ही प्रत्येक आऊटफिट मध्ये अतिशय बो’ल्ड दिसते. म्हणून तर लाखो लोक तिच्या सौंदर्याचे दिवाने आहेत.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.