बॉलीवूड अभिनेत्री नोरा फतेहीने खरेदी केला खूपच महागडा ड्रेस, ड्रेसची किंमत ऐकून विश्वास बसणार नाही…

Advertisement

फिल्मी इंडस्ट्री अशी आहे की एकदा तुम्ही चर्चेत आले किंवा स्टार झाले तर नुसता पैसे देते. म्हणजे अनेक कलाकार आज सं’घ’र्ष करून मोठी झालेली आहेत. सुरुवात पैसे नसतील तर साधे राहणीमान असतं. पण एकदा की फेमस झाला रे झाला की माणूस लगेच मोठं मोठी कपडे घालायला लागतो.

Nora

Advertisement

इंडस्ट्री मध्ये एक प्रसिद्ध अभिनेत्री अशी आहे की तिची सध्या ड्रेस च्या किंमती मुळे चर्चा चालू आहे. तर तिने नेमकं किती लाखांचा ड्रेस परिधान केला ? चला पाहून घेऊया.

बॉलिवूडची उत्कृष्ट नृत्यांगना म्हणून ओळख मिळवलेली नोरा फतेही सोशल मीडियावरदेखील चर्चेत असते. नोराने ‘बिग बॉस ९’ ची स्पर्धक होती. तेव्हापासून तिच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली. अनेक अडचणींवर मात करत नोराने तिच्या नृत्यकौशल्याच्या जोरावर बॉलिवूडमध्ये तिचं स्थान निर्माण केलं.

Advertisement

Nora Fatehis stunning multicoloured Versace dress is worth Rs. 2.3 lakhs 3

‘झलक दिखला जा’ या कार्यक्रमातून तिने तिच्या दमदार नृत्याने प्रेक्षकांना वेड लावलं. आज सोशल मीडियावर तिचे लाखो चाहते आहेत. तिच्या प्रत्येक फोटोवर चाहत्यांकडून लाईक आणि कमेंटचा वर्षाव होत असतो. नोराने नुकत्याच शेअर केलेल्या फोटोंची देखील सोशल मीडियावर चर्चा आहे.

See also  बाहुबली फेम भल्लालदेव म्हणजेच अभिनेता राणा दिग्गुबाती याचा विवाहसोहळा संपन्न; त्याची पत्नी दिसते खूपच सुंदर...
Advertisement

एकतर बिग बॉस मुळे तिचे खूप चाहते तयार झाले आहेत. त्यात ती सोशल मीडियावर कार्यरत राहून चाहत्यांना उत्तरे ही देत असते. त्यामुळे ही तिच्या चाहते प्रेमात भर पडलेली आहे.

36606909 18511890685 lnpNm

Advertisement

गेल्या अनेक वर्षात नोराच्या कपड्यांमध्येही बराच बदल पाहायला मिळाला. नोराने तिच्या स्टाईलमध्ये बदल करत अनेकांचं लक्ष वेधून घेतलं. नुकतेच नोराने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले होते. त्या फोटोंची देखील सोशल मीडियावर चर्चा आहे. तिने या फोटोंमध्ये भगव्या रंगाचं लांब हाताचं जॅकेट परिधान केलं असून गोल्डन रंगाची पॅण्ट घातली आहे.

तिने हातात काळ्या रंगाची हॅण्डबॅग घेतली असून तिला सोनेरी रंगाचे पट्टे आहेत. नोराने केलेला हा पेहराव साधा सुद्धा नसून अत्यंत महागडा आहे. एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, नोराने जे जॅकेट परिधान केलं आहे, ते वर्सेस या ब्रॅण्डचं आहे. त्याची किंमत १,६९४ डॉलर म्हणजेच १ लाख २० हजार रुपये आहे.

See also  या कारणामुळे ऐश्वर्या रायने 'कुछ कुछ होता है' या चित्रपटामध्ये काम करण्यासाठी दिला होता न'कार, कारण...
Advertisement

image 1598446305151000 9z4f01gkzf

एवढी किंमत ऐकून आपण चकित व्हाल; पण या मोठ्या लोकांना काही वाटत नाही. कारण त्यांच्याकडे पैसे नुसते खेळते असतात. इतर अनेक सेलेब्रिटी मोठं मोठ्या कपडे करोडो ने सुद्धा खरेदी करतात.

Advertisement

इतकंच नाही तर नोराने हातात घेतलेली बॅग द सेन्ट लॉरेन्ट कंपनीची असून तिची किंमत २०५० डॉलर म्हणजे १ लाख ५० हजार रुपये आहे. याचा अर्थ तिने केलेल्या पेहरावाची एकूण किंमत २ लाख ७० हजार रुपये आहे. एवढ्या पैशात एका मध्यमवर्गीय कुटुंबाची मालदीवची ट्रिप झाली असती. त्यासोबत तिने भगव्या रंगाची लिपस्टिक लावली आहे आणि कमीत कमी मेकअप केला आहे. नोराचा समावेश आता बॉलिवूडमधील स्टायलिश अभिनेत्रींमध्ये होत आहे.

See also  आपल्या प्रेयसी सोबत लग्न करण्यासाठी येथील प्रेमींना करावे लागते हे खतरनाक काम, ऐकून अंगावर काटा येईल...

Nora Fatehi pairs orange Versace blazer worth 1.2 lakhs with shimmery pants and YSL bag worth Rs. 1.5 lakhs 4

Advertisement

नोरा फतेह तिच्या ड्रेस मुळे चर्चेत मात्र खूप आली. ती खूप उत्तम काम करते. तिचं काम हे खूप युनिक असतं. म्हणून आज तिच्या चाहत्यांना तिच्या कामाची आणि ड्रेस ची चर्चा आहे. तर तिला तिच्या पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Advertisement

Leave a Comment

close