अभिनेत्री नोरा फतेही आहे एवढ्या कोटींची मालकीण, तिच्याकडे आहेत खूपच महागड्या गाड्या…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

परदेशी अभिनेत्री आज भारतीय प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवून करोडोंची मालकीण झालेली आहे. जिचं नाव आहे, नोरा फतेही. आज तिचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत. फोटो व्हिडीओ मार्फत रोज ती सोशल मीडियावर येत असते. ही नोरा किती कमावते ? तिचा प्रवास कसा आहे ? आणि ती परदेशातील कुठली आहे ? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेणार आहोत.

उत्तम डान्सर आहे नोरा.. नोरा फतेही एक चांगली अभिनेत्री, नृत्यांगना आणि मॉडेल आहे. तिला सध्या हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये आयटम सॉंग किंवा इतर रियालिटी शो मध्ये डान्स साठी खूप मागणी आहे. नोरा विशेषतः तिच्या बेली डान्ससाठी प्रसिद्ध आहे. आतापर्यंत तिने अनेक बॉलिवूड आणि दक्षिण चित्रपटांमध्ये नृत्य तसेच तिचा दमदार अभिनय दाखवला आहे.

See also  “दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे” या चित्रपटाविषयी त्या 21 गोष्टी ज्या जगाला माहित नाहीत, ऐकून विश्वासच बसणार नाही…

पाच हजारांपासून कोटीपर्यंतचा प्रवास : नोरा कॅनेडियन डान्सर आहे. तिचा जन्म 6 फेब्रुवारी 1992 रोजी कॅनडामध्ये झाला. एका मीडिया रिपोर्टनुसार, नोरा कॅनडामधून भारतात फक्त पाच हजार रुपये घेऊन आली होती. पण आज ती करोडोंची मालक आहे. ज्यामुळे ती आलिशान जीवन जगते आहे. महागड्या चैनीच्या सवयी आहेत.

कमाई ? नोरा फतेहीच्या मानधनाबद्दल बोलायचं झालं तर ती एका गाण्यासाठी एक ते दोन कोटी रुपये घेते. ती चित्रपट, गाणी, जाहिराती, ब्रँड एंडोर्समेंट्स आणि सोशल मीडियासारख्या गोष्टींच्या माध्यमातून आज बक्कळ कमाई करत आहे. कोट्यवधी आहे आज नोरा फतेही.

नोराकडे या गाड्या आहेत.. : नोरा फतेहीकडे अनेक महागड्या – आलिशान कार आहेत. मर्सिडीज बेंझ सीएलए -200 ची किंमत सुमारे 35.99 लाख रुपये, फोक्सवॅगन पोलो कारची किंमत सुमारे 9.59 लाख रुपये आणि होंडा सिटी कारची किंमत सुमारे 12 लाख रुपये आहे.

See also  बॉलीवूडचे 7 सुपरस्टार्स खऱ्या आयुष्यात दिसतात असे… सलमान खान तर म्हातारा...

कॅनडा आणि मुंबईत तिचे घरे… भारतात येण्यापूर्वी नोरा कॅनडामध्ये राहत होती, जिथे तिचे स्वतःचे एक घर होते. जे आहे अजूनही. त्याचबरोबर भारतात आल्यानंतर ती आता मुंबईतील एका आलिशान अपार्टमेंटमध्ये राहते.

नोरा फतेही एक यशस्वी अभिनेत्री, डान्सर आहे. तिच्या मेहनतीच्या जोरावर तिने चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. भरपूर संपत्ती आणि प्रसिद्धी मिळवली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, तिची नेटवर्थ 12 ते 14 कोटींच्या दरम्यान आहे.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment