करीना कपूरच्या तैमूर सोबत लग्न करण्यासाठी तयार आहे हि प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री, कारण ऐकून थक्क व्हाल!

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील “नवाब बेगम” अभिनेत्री करीना कपूर ही तर नेहमीच ला’इ’म’ला’इ’ट मध्ये असते. करीना कपूर खान व तिच्या फॅमिली मधील प्रत्येक व्यक्ती ही प्रसिद्धीमध्ये झ’ळ’क’त असते. कारण नवाब खानदानाची तशी खासियत देखील आहे.

a6336ae6f58b1ff869d4f03dae25a098

बेबो सारखी ढिं’क’चा’क मॉडर्न मम्मी असेल तर तिचा हॅन्डसम मुलगा “तैमूर” तरी कसा बरं मागे राहील. करीना कपूर ही लवकरच दुसऱ्यांदा आई बनणार आहे.

त्यामुळे सध्या ती आपले सर्व लक्ष घरातील कामांत देते व नवीन घराच्या सजावटीत देते. याच्या सर्व ग’ड’ब’डी’त तिच्या मुलासाठी म्हणजेच तैमूरसाठी एक सुंदर स्थळ आले आहे.

67734561

फेमस अभिनेत्री करीना कपूरच्या चॅ’ट शो मध्ये बो’ल्ड अ’फ’ला’तू’न ङान्सर आणि अभिनेत्री नोरा फतेही ही पोहोचली. तेव्हा तिने चक्क “तैमूरचा” हात मागितला.

READ  बॉलिवूड मधील हे कलाकार आहेत राजघराण्याचे वंशज, त्यांची संपत्ती ऐकून थक्क व्हाल!

नोराचे हे प्रपोजल ऐकून तर आपल्या बेबोने अ’क्ष’र’शः ङो’क्या’ला हातच लावला. मात्र करीनाने देखील नोराच्या या प्रपोजलचे उत्तर तिला तिच्या ला’ज’वा’ब अंदाजात दिले आहे.

kareena kapoor khan showers nora fatehi with praises 1 2

नोरा फतेही ही करीनाच्या चॅ’ट शो मध्ये पोहोचताच अभिनेत्री करीना कपूरने नोराची व तिच्या अ’दा’का’री ङान्सची खूप खूप स्तुती केली. त्याचबरोबर करीनाने सांगितले की, “मी व माझा पती सैफ आम्ही दोघेही तुझ्या ङान्सचे ज’ब’र’द’स्त फॅन आहोत.

आम्हांला तुझ्या ङान्सच्या प्रत्येक स्टेप्स आवडतात.” मग काय…. बेबो च्या तोंडून आपले कौतुक ऐकून दिलबर गर्ल नोरा तर आनंदाने वे’ङी’पि’सी झाली.

Dq5tqaAU8AEXSpO

व तिने आनंदाच्या ओ’घा’त म्हटले की, “मी तैमूर मोठा होण्याची वाट बघत आहे. तो मोठा झाल्यावर लगेचच आम्ही साखरपुडा करून आणि लग्नाची तयारी देखील ध’मा’के’दा’र करू”

READ  एकवेळ संजय राऊत बाबतीत ठीक होतं, पण कंगनाने चक्क डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर केलं हे विधान, ऐकून थक्क व्हाल!

ETzaw5aU8AAZVr

नोरा फतेहीच्या या बोलण्यावर करीना कपूरला तर खूपच हसू फु’ट’ले. पण तिने नोराला ” तैमूर तर आता फक्त 4 वर्षांचा आहे. त्याला मोठं व्हायला अजून खूप वेळ आहे.” असे म्हणत उत्तर दिले. करिना ला प्रत्युत्तर देत नोरा म्हणाली की, “ठीक आहे, मला मान्य आहे. मी तैमूरची वाट बघते”. त्यानंतर तर सर्वजण अगदी पो’ट धरून हसू लागले.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

READ  अभिनेत्री करीना कपूरच्या दुसऱ्या मुलाचा फोटो आला समोर, घरातील या व्यक्ती सारखा दिसत आहे त्यांचा मुलगा…

Leave a Comment