प्रसिद्ध बॉलीवुड डांसर नोरा फतेहिच्या आईने तिला चक्क मा’र’ली चप्पल, कारण ऐकुन थक्क व्हाल!

नोरा फातेही अर्थात बाॅलीवुडमधील सध्याच्या घडीची एकमेव दर्जेदार महिला नर्तिका अर्थात डान्सर. नोरा नेहमीच आपल्या अदाकारीतून प्रेक्षकांना घा’या’ळ करून सोडते हे आपण पाहतोच. नोराच्या दिलबर, दिलबर या गाण्याने रसिकप्रेक्षकांवर तिची जी काही छबी उमटवली ती अगदीच उत्कृष्ट ठरली.

नोराला बाॅलीवुडमधे एक अभिनेत्री म्हणून सिनेमांमधे काम करायचं आहे, असं तिच्याकडून याआधी ऐकायला मिळालं आहे. परंतु प्रथमदर्शनी आजवर तरी तिच्याकडे सिनेमातल्या आ’य’ट’म साँगसाठीच कामाच्या गोष्टी येत राहतात. आणि ती तिचं प्रत्येक काम चोखपणे पार पाडताना आपल्याला पहायला मिळते.

“स्ट्रीट डान्सर थ्री डी” या सिनेमात आलेल्या गरमी या गाण्याने तर इंटरनेट, सोशल मीडिया, टेलिव्हिजन, अगदी सर्वांचाच पारा वर चढवला होता. नोराच्या कारकिर्दीवर नजर टाकायची म्हटलं तर बाहुबली द बिगिंनींग आणि रोअर या दाक्षिणात्य तेलुगू फिल्मच्या आयटम साँगमुळे ती बाॅलीवुडच्या नजरेसमोर आली.

बाॅलीवुडच्या आधी दोन मल्याळम सिनेमातुनही नोरा सर्वांच्या भेटीला आली होती. बाटला हाऊस या सिनेमातही तिची छोटीशी भुमिका आहे. कॅनडामधे जन्मलेल्या नोराची भारतामधून इंडस्ट्रीमधल्या अफलातून कामाने जगभरात प्रसिद्धी पोहोचली. आणि खास बात म्हणजे ती सध्या अवघ्या २८ वर्षांची आहे.

झलक दिख ला जा, बिग बॉस या टेलिव्हिजन कार्यक्रमांमधेही ती झळकली होती. अनेक जणांना माहित नसेल की नोरा गायिकादेखील आहे. तिने २०१९ साली टांझानियाचे गीतलेखक व संगीतकार रायवान्ने यांच्यासोबत कोलॅबोरेट करत एक इंग्लिश गाण्याचा अल्बमदेखील रिलीज केला आहे.

तर मुळात नोराच्या एका व्हिडिओने पुन्हा इंटरनेट आणि सोशल मीडियावर धु’मा’कू’ळ घातला असल्याच चित्र आता पहायला मिळत आहे. चला तर पाहुयात काय आहे व्हायरल व्हिडिओची स्टोरी?

नोरा केवळ बाॅलीवुडमधील नाही तर आता जगभरातली प्रसिद्ध डान्सर आहे, नोराने सर्व रसिकप्रेक्षकांची मने आजवर जिंकली आहेत. “छोड देंगे” या नोराच्या नव्या गाण्याचा टीझर नुकताच रिलीज झाला.

या गाण्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगताना पहायला मिळत आहे. आणि याचवेळी नेमकं नोराचा जूना व्हिडिओ सगळीकडे शेअर होताना दिसतो. या व्हिडिओमधे असे चित्र पहायला मिळते की, नोराचा सेक्सी डान्स पाहून तिची आई तिला थेट चप्पल फेकून मा’र’ते आहे.

हा व्हिडीओ नेमका काही दिवसांपूर्वी नोराने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला होता, ज्यात ती डान्स करत असते परंतु आईला ते पटत नाही आणि किचनमधून आई थेट तिला चप्पल फेकून मा’र’ते.

इथे को’रो’ना’च सं’क’ट असताना तुला असं काही चॅलेंज सुचत आहे सोशल मीडियावर असं तिच्या आईच म्हणणं आहे. बंद कर तुझे न’ख’रे. अशा प्रकारे आईची थेट सुनावणी नोराला या व्हिडिओमधे ऐकावी लागते. मुळात या रिल व्हिडिओत नोराच्या आईची भुमिका खुद्द नोरानेच केली आहे, पण ते इतरांना ओळखणं क’ठी’ण जातं.

बाॅलीवुड कलाकारांनी तिच्या या व्हिडिओवर कमेंट्सही केल्या आहेत. गुरू रंधावा या प्रसिद्ध पंजाबी गायकासोबत नुकतच मागे नाच मेरी रानी हा अल्बम नोराचा लॉन्च करण्यात आला आहे. आपण आजवर पाहिलचं आहे कशा प्रकारे नोराची दिलखेच अदा प्रत्येकाच्या मनावर राज्य करते, त्याचप्रमाणे आता “छोड देंगे” या तिच्या नव्या गाण्याकडेही प्रत्येकाची आस लागलेली आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!

Leave a Comment