“तारक मेहता..” आता कोण साकारणार “नटू काका” ची भूमिका? जाणून घ्या सविस्तर…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

काही मालिका अश्या असतात की ज्या खूप कमी वेळात प्रचंड लोकप्रिय होत असतात. त्यांत एक मालिका आहे, हिंदी टेलिव्हिजन ची. ज्यामध्ये काम करणारे जेष्ठ अभिनेते नट्टू काका यांचे नुकतंच निधन झालेलं आहे. आता ती मालिका कोणती हे आपल्या लक्षात आलेलं असेल. होय ! तारक मेहता का उलटा चष्मा. त्या मालिकेचं नाव आहे. चला सविस्तर जाणून घेऊया.

वाचक मित्रांनो, मैत्रिणींनो, तारक मेहता का उल्टा चष्मा ही भारतातील सर्वात जास्त काळ चालणारी हिंदी दूरदर्शन मालिका आहे. कॉमेडीच्या प्रचंड फॅन फॉलोइंगमुळे ही मालिका येत्या अनेक वर्षांपर्यंत ही जोमाने सुरू राहण्याची 100 टक्के खात्री आहे.

See also  मराठी सिरीयलच्या सेटवरील कलाकारांची जेवणाची अशी असते व्यवस्था, पाहून विश्वासच बसणार नाही...

कारण असा एकही एपिसोड आजवर त्या मालिकाचा नसेल की तो खूप बोरिंग आहे. नाही. कारण मालिका प्रचंड लोकप्रिय आहे. आतापर्यंत रसिकांना जेठालाल, बाघा आणि नातू काका यांची जोडी खूप आवडलेली आहे. हे सगळे मिळून प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करायचे. आजही करतात; फक्त यातील काहींनी निरोप घेतला या जगातून आपल्याला सोडून जाण्याचा.

नुकतेच तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये नातू काकांची भूमिका साकारणारे घनश्याम नायक यांचे क’र्करो’गाने नि’धन झालेलं आहे. प्रकृती अ’स्वास्थ्यामुळे नट्टू काका हे गेल्या काही महिन्यांपासून शोपासून दूर होते. त्यामुळे पुन्हा बरं होऊन कामावर ऋजु होण्यास त्यांची खूप तडजोड चालू होती. तारक मेहता फेम नट्टू काका आताहे नायक राहिले ले नाहीत, तेव्हा निर्मात्यांना आणखी एका दिगग्ज अभिनेत्याला सोबत घ्यावं लागेल जो त्यांची जागा घेऊ शकेल.

See also  "त्याने सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या..." शिल्पा शेट्टीची बहीण शमिता शेट्टीचा धक्कादायक खुलासा...

बाघा, नट्टू काका आणि जेठालाल ( तिकडी ) जेठालालच्या दुकानाला आता एका लेखापाल विश्वासू आणि आदरणीय अश्या माणसाची गरज आहे , जो माणूस नट्टू काकांच्या अनुपस्थितीत गाडा इलेक्ट्रॉनिक्सची जागा घेऊ शकेल. पूर्वी जेव्हा मालिकेतील काही कलाकारांनी अनेक वेगवेगळ्या करणयास तारक मेहता हा शो सोडला, तेव्हा निर्मात्यांनी त्याजागी इतर अनेक कलाकारांना घेतलं. उदाहरणार्थ, हातीभाईची भूमिका साकारणारे कवी कुमार आझाद यांच्या मृ’त्यूनंतर त्यांची जागा निर्मल सोनी यांनी घेतली.

टप्पू उर्फ ​​भव्य गांधी यांच्या जागी राज अनादकत, नेहा मेहता उर्फ ​​अंजली मेहता यांच्या जागी सुन्न्या फौजदार आणि रोशन सिंग सोधी उर्फ ​​गुरचरण सिंह यांची जागा बलविंदर सिंह सूरी यांनी घेतली. म्हणूनच, टीएमकेओसीचे निर्माते नटू काकांच्या रूपात नवीन अभिनेत्याच्या शोधात आहेत.

See also  बाहुबली स्टार प्रभासने आपल्या जिम ट्रेनरला तब्बल 89 लाखाची रेंज रोव्हर कार केली गिफ्ट, कारण ऐकून थक्क व्हाल!

घनश्याम नायक यांनी नट्टू काकांच्या व्यक्तिरेखेला अमर केले आहे आणि त्यांच्या जागी दुसरे कोणी स्वीकारणे चाहत्यांना कठीण जाईल. त्यामुळे नट्टू काकांना तोड नाहीच. बदली सुद्धा अवघड आहे.

आता पुढे काय होईल, हे येणारा काळच सांगेल. घनश्याम नायक यांची जागा नट्टूकाकाच्या पात्रात कोणताही नवा अभिनेता घेऊ शकणार नाही. घनश्याम नायक यांच्यासाठी चाहत्यांच्या मनात, घराघरांत एक वेगळे स्थान आहे. आणि ते कायमस्वरूपी राहील. भावपूर्ण श्रद्धांजली नट्टू काका.

Leave a Comment