ही प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री चक्क ‘कं’डो’म’ विकताना दिसत आहे, काय आहे नेमकं हे प्र’क’र’ण जाणून घ्या…
“पाहावे ते अजबच”. बापरे… या बॉलीवुड इंडस्ट्रीमधील अभिनेत्री भन्नाट बो’ल्ड व ग्लॅ’म’र’स लुक मधील फोटोज् ने चाहत्यांना अगदी वे’डे’पि’से करतात. अहो….पण आता या अभिनेत्रीने तर कमालच केली बुवा….तिचा हा फोटो पाहून तर काय बोलावं हेच तुम्हांला सुचणार नाही. पण तिच्या या फोटोमागे काहीतरी कारण तर नक्कीच आहे. त्यामुळेच तर ती एवढी चर्चेत आली आहे.
“प्यार का पं’च’ना’मा” फेम अभिनेत्री नुसरत भरूचा हिने आपल्या अफलातुन अभिनयाने चाहत्यांना आकर्षित केले आहे. तसेच आता ती “जनहित में जारी” या चित्रपटामुळे सुद्धा खूप चर्चेत आली आहे. लवकरच तिच्या या चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात होणार आहे.
मीडिया रिपोर्टस् नुसार नुसरत भरूचा ही एका वेगळ्याच स्वरूपात दिसणार आहे. यामध्ये ती “बबली गर्ल” ची भूमिका साकारणार आहे. त्यामुळे या चित्रपटात सर्वांना तिचा हटके बो’ल्ड लुक अवश्य पाहायला मिळणार.
“जनहित जारी” या चित्रपटात नुसरत भरूचा एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मूलीच्या भूमिकेत आपल्याला दिसेल. नोकरीची खूप गरज असल्याने तिला कं’ङो’म बनवणाऱ्या कंपनीत “सेल्स अॅन्ड प्रमोशन एक्झिक्युटिव्ह” चे काम करावे लागते.
त्यामुळे आपल्या कामाचा एक भाग म्हणून तिला मे’डि’क’ल स्टोर्स पासून इतर सर्व ठिकाणी कं’ङो’म हातात घेऊन फिरावे लागते. ते विक्री करताना तिला काय अनुभव येतात, याची एकत्रित कहानी म्हणजे “जनहित में जारी” असणार आहे.
या चित्रपटाने दिग्दर्शक राज शांङिल्य आणि नुसरत भरूचा यांनी यापूर्वी ङ्रीम गर्ल साठी एकत्रित काम केले होते. ह्या चित्रपटाची कथा जेव्हा राज शांङिल्य यांना सुचली तेव्हा अभिनेत्री नुसरत भरूचा हिने अगदी स्वतःहूनच ही भूमिका करण्याची तयारी दर्शवली. त्यामुळे आपल्या या नव्या अनोख्या भूमिकेत नुसरत कोणती ध’मा’के’दा’र कमाल दाखवते, हे पाहणे आपल्यासाठी उत्सुकतेचे ठरेल.
“प्यार का पं’च’ना’मा” या चित्रपटाने नुसरत भरूचा हिला खरी ओळख मिळवून दिली. त्यानंतर च्या आपल्या लहानशा करियर मध्ये नुसरतने “प्यार का पं’च’ना’मा 2” आणि “सोनू की टीटू की स्वीटी” या चित्रपटांतून तु’फा’नी मा’ज’व’त तिने सुपरङुपरहिट चित्रपट दिले आहेत.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.