प्रसिद्ध अभिनेत्री नुसरत जहां देणार नाही आपल्या बाळाला पित्याचे नाव, सिंगल मदर म्हणून करणार ती त्याचा सांभाळ…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

टीएमसीच्या प्रसिद्ध बहुचर्चित खासदार आणि बंगाली अभिनेत्री नुसरत जहां हिने नुकताच एका सुंदर बाळाला जन्म दिला आहे. त्यासाठी सर्वजण तिला खूप शुभेच्छा देत आहेत. त्याचसोबत त्या मुलाचा बाप कोण आहे? हा प्रश्न देखील तिला विचारला जात आहे. परंतु सध्या तरी तिने आपल्या बाळाचा बाप कोण आहे, हे सांगण्यास नकार दिला आहे. तुमचा विश्वास बसणार नाही, परंतु सध्या तर ती आपल्या बाळाचा सांभाळ एक सिंगल मदर म्हणून करत आहे.

nusrat jahan on wedding jpg

2019 मध्ये अभिनेत्री नुसरत जहां हिने निखील जैनसोबत लग्न केले होते. तुर्की मध्ये त्यांचा हा विवाहसोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. त्यांच्या लग्नाचे फोटोज् सुद्धा सोशल मीडियावर वायरल करण्यात आले होते. परंतु लग्नानंतर दोन वर्षांनंतर लगेचच निखिल व नुसरत यांच्यामध्ये मतभेद होण्यास सुरुवात झाली आणि त्यांचे कौटुंबिक वा’द सर्वांसमोर आले.

See also  14 वर्षांपेक्षा वयाने लहान असणाऱ्या या अभिनेत्रीच्या प्रेमात पडलाय हा बॉलीवूड खलनायक, अभिनेत्रींचे नाव ऐकून थक्क व्हाल!

इतकंच नव्हे तर निखिल सोबतचे आपले लग्न अवैध असल्याचे म्हणत नुसरत ने एकच गों’धळ घातला होता. हे लग्न तुर्कीच्या कायद्याने झाले होते. त्यामुळे भारतात या लग्नाची नोंद झाली नाही. म्हणून हे लग्नच वैध नाही, त्यामुळे घटस्फोट देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. हे अभिनेत्री नुसरत जहां हिने स्पष्ट केले आहे.

pjimage 2021 06 10T202703.913

याच दरम्यान ती प्रेग्नंट असल्याचे ऐकायला मिळाले. तर सर्वांत महत्त्वाचे म्हणजे तिच्या पोटात वाढत असलेले बाळ हे माझे नाही, असे निखिल जैन याने स्पष्टपणे सांगितले होते. नुसरत सध्या बंगाली अभिनेता यशदास गुप्ता यासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. परंतु अजूनपर्यंत या दोघांनीही आपल्या नात्याची घोषणा केलेली नाही.

याच परिस्थितीत नुसरतने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. तर त्याचा पिता कोण? हा प्रश्न सर्वांना पडणे, साहजिकच आहे. परंतु अभिनेत्री नुसरत हिने आपल्या बाळाचा बाप कोण आहे, याचा खुलासा करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. तसेच आपल्या बाळाचा सांभाळ ती एक सिंगल मदर म्हणून करणार आहे, असे नुसरत जहां हिने स्पष्टपणे सांगितले आहे.

See also  वयाच्या ५४ व्या वर्षी तब्बल इतक्या कोटींची मालकीण आहे धक धक गर्ल माधुरी, संपत्तीचा आकडा पाहून हैराण व्हाल!

nusrat (1)

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment