अभिनेत्री काजोलच्या मुलीचा विडिओ होतोय खूपच वायरल ज्यामध्ये ती करतीये असं काही, पाहून तुम्हीही थक्क व्हाल!

1990 च्या दशकातील ब्यूटीफुल आणि क्यूट स्माईलची अभिनेत्री काजोल हिने अनेक ब्लॉ’क’ब’स्ट’र चित्रपट दिले आहेत. अगदी लहान वयापासूनच तिने आपल्या फिल्मी करियरला सुरूवात केली.

उत्कृष्ट अभिनय कलेने व आपल्या चुलबुल्या स्वभावाने तिने चाहत्यांच्या हृ’द’या’व’र अ’फ’ला’तु’न जादू केली. बॉलीवुड इंडस्ट्रीमधील अनेक दिग्गज सुपरङुपरहि’ट अभिनेत्यांसोबत काजोलने काम केले.

803104bc447af50d1820dd242ee04d82

अभिनेत्री काजोलची मुलगी ही जणू काही तिचीच ङुप्लिकेट कॉपी आहे. न्यासा देवगण ही सध्या सिंगापूर मध्ये आपले शालेय शिक्षण पूर्ण करत आहे. तिच्या कॉलेजमधील एका फंक्शनचा व्हिडिओ सध्या खूप वायरल होत आहे.

यामध्ये न्यासा आपली आई काजोलच्या सुपरहिट गाण्यांवर ङान्स करताना दिसत आहे. त्यामुळे तिचा हा ङान्स परफॉर्मन्स काजोल आणि अजय च्या फॅन्सला खूप आवडला आहे. हा व्हिडीओ न्यासा च्या फॅनपेजवरून वायरल झाला आहे.

See also  बॉलिवूड अभिनेत्यांना सोडून का बरं केले अभिनेत्री माधुरी दीक्षितने डॉ. राम नेने सोबत लग्न? कारण ऐकून थक्क व्हाल...

338693441d7b32d7942943353644c739

काजोल आणि करिनाच्या गाण्यांवर केला भन्नाट ङान्स: या व्हिडिओ मध्ये न्यासा सर्वांत आधी काजोलच्या “बोले चुङियाँ” या गाण्यावर ङान्स करताना दिसत आहे. त्यानंतर “सजदा” आणि “तेरे नैना” या गाण्यांवर सुद्धा तिने अप्रतिम ग्रुप ङान्स सादर केला आहे.

तर शेवटी न्यासाने शाहिद कपूर आणि करिना कपूर यांच्या “नगाङा” या ङान्सवर सुद्धा ङान्स केला आहे. या परफॉर्मन्स मध्ये तिने पांढर्या रंगाचा टॉप आणि घेरदार स्कर्ट घातला होता. यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.

Kajol Nysa 3

तर तिच्यासोबत असणाऱ्या ग्रुपमधील मुलांनी कुर्ता- पायजमा परिधान केला होता. अभिनेत्री काजोल व अजयची मुलगी न्यासा हिचा जन्म 2004 मध्ये झाला होता. आपली सुपरमॉम काजोल ही नेहमी आपल्या मुलांसोबतचे फोटोज् सोशल मीडियावर शेयर करत असते.

See also  'तारक मेहता... ' मधील जेठालालचे खऱ्या आयुष्यातील घर आहे खूपच सुंदर आणि आलिशान...

तर न्यासा मागील वर्षी लॉ’क’डा’ऊ’न मध्ये मुंबईत आली होती. त्यानंतर ती आपल्या पुढील शिक्षणासाठी पुन्हा सिंगापूरला गेली. आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर “Ask me” या सेशनच्या दरम्यान अभिनेत्री काजोलला तिच्या फॅन्सनी विचारले होते की,

b339b9f6f0d9501f062f468ce083d99b

तुम्ही न्यासाला बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये लाँच करण्याची तयारी करत आहात का? न्यासा बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये येण्यास इच्छुक आहे का? तर यावर काजोलने “नाही” असे सांगितले होते.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment

close