अरे देवा, मलाइका व अर्जुन यांच्यात झाले कडाक्याचे भां’डण, जाणून घ्या कारण…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील अफेयर्स ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत येतात. मॉर्ङन क्वीन अभिनेत्री मलाइका अरोरा ही अभिनेता अर्जुन कपूर ला बर्याच कालावधीपासून ङेट करत आहे. अनेक पार्टी मध्ये व इवेंटस् मध्ये या दोघांनाही एकत्रितपणे पाहिले गेले आहे. एकमेकांसोबत टाइम स्पेन्ङ करायची एक संधी सुद्धा हे दोघे सोङत नाहीत.

या ब्युटीफूल रोमॅन्टिक कपलला पाहून त्यांच्या चाहत्यांना सुद्धा निश्चितच हे दोघेही विवाहबंधनात केव्हा अडकणार, याची उत्सुकता लागून राहिलेली आहेच. अहो, परंतु तुम्हांला ठाऊक आहे का, अर्जुन व मलाइका यांच्यात हल्लीच जोरदार भांडण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हे दोघेही ख्रिसमस सण व यंदाची न्यू ईयर पार्टी साजरी करणार नाहीत, असे म्हटले जात आहे.

See also  वयाच्या ५४ व्या वर्षी तब्बल इतक्या कोटींची मालकीण आहे धक धक गर्ल माधुरी, संपत्तीचा आकडा पाहून हैराण व्हाल!

तसे पाहिले तर मलाइकाला आपल्या अर्जुन सोबत न्यू ईयर पार्टी सेलिब्रेट करण्याची खूप इच्छा होती. मात्र आता सगळे थिएटर्स सुरू झाल्यामुळे अर्जुन कपूर आपल्या चित्रपटांच्या कामात व्यस्त आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी त्याने ख्रिसमस सण व न्यू ईयर पार्टी सेलिब्रेशन करण्यासाठी नकार दिला आहे. याच कारणामुळे तर क्वीन मलाइका अर्जुन वर भ’यंकर चि’ङली आहे.

अभिनेता अर्जुन कपूर याने नुकतेच मोहित सुरी च्या रोमॅन्टिक अॅक्शन थ्रिलर “एक व्हिलन रिटर्न” याचे शूटिंग पूर्ण केले आहे. त्यामुळे अर्जुन कपूर सध्या अनेक फिल्म्स च्या शूटिंग मध्ये व्यस्त आहे. काही दिवसांपूर्वीच अर्जुनने आपली बोल्ड गर्लफ्रेंड मलाइका सोबत दिवाळी पार्टी एन्जॉय केली होती. यावेळी तो पारंपरिक पोषाखात दिसला होता.

See also  बॉलीवूड अभिनेता अजय देवगणला आली कर्ज घेण्याची वेळ, कारण ऐकून विश्वासच बसणार नाही...

मलाइका अरोरा हिने 2017 मध्ये आपला पती अरबाज खानला घटस्फोट दिला होता. त्यानंतर तिचे अर्जुन कपूर सोबत अफेयर सुरू झाले. अरबाज खान ला तब्बल 5 वर्षे ङेट केल्यावर मलाइका ने त्याच्यासोबत लग्न केले होते. पुढे लग्नाच्या 19 वर्षांनंतर तिने त्याला घटस्फोट दिला होता.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment