आहारात ऑलिव्ह ऑइल वापरण्याचे आहेत खूपच जबरदस्त फायदे, ऐकून थक्क व्हाल!

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

आपण आपल्या शरीराच्या स्वास्थ्यासाठी खात्यातून उत्तमोत्तम तेलाची निवड करतो. सोयाबीनचे तेल, मोहरीचे तेल, शेंगदाणा तेल अशा अनेक प्रकारच्या तेलांचा आपण वापर करतो.

परंतु जैतून तेल हे देखील आरोग्यदायी असते. या तेलाचे विविध घ’ट’क हे जे शरीराला पोषण देतात. त्याचबरोबर आपली त्वचा आणि केसांना सुंदर ठेवण्याचे कार्य करतात. यासाठी बहुतेक लोक खाण्याचे तेल म्हणून “जैतून” तेलाचा वापर करतात.

Advertisement

फिटनेस गाइङन्स हे नेहमीच कुकिंग ऑईलसाठी इतर तेलांव्यतिरिक्त जैतून तेलाचा वापर करावा, हे आवर्जून सांगतात. कारण या तेलाचे अनेक फायदे आहेत. परंतु काय तुम्हांला या जैतून तेलाचे लाभदायक फायदे ठाऊक आहेत का? मशहूर फिटनेस गाइङन्स यास्मीन कराचीवाला यांनी हल्लीच आपल्या सोशल मीडियावरील इन्स्टाग्राम अकाउंट वर पोस्ट शेयर केली होती.

See also  श्री गणरायाच्या पूजनाने कशी होईल बुध ग्रहाची शांती आणि राहू व केतुचे दोष निवारण, जाणून घ्या काय आहे संपूर्ण विधी आणि मंत्र...

यामध्ये त्यांनी जैतून तेलाचे सर्व अमूल्य फायदे सांगितले. ते म्हणतात की,”जैतून तेलासारखे जादूमयी तेल दुसरे कोणतेच नाही. यासाठी तेलाच्या वापराने आपल्या केसांना मजबूत मिळते. तसेच केस लांबसडक व चमकदार बनतात. त्याचप्रमाणे या तेलाच्या वापराने आपल्या स्वास्थ्य उत्तम राहण्यास मोलाची मदत होते.

Advertisement

त्यांनी सांगितले की, या तेलामध्ये भरपूर प्रमाणात ऑक्सिंङंट असतात. हे मो’नो’सै’चु’रे’टे’ङ फॅट्स ने पूर्णपणे भरलेले असते. या तेलाचे असंख्य गुण आहेत. आपले वजन नियंत्रणात आणण्यासाठी जैतून तेलाचा वापर करतात. असे अनेक फायदे त्यांनी जैतून तेलाचे सांगितले आहेत. त्यांच्या मते जैतून तेल हे तीन प्रकारचे असते:

एक्स्ट्रा व’र्जि’न ऑ’लि’व्ह ऑईल : हे तेल 100% शुद्ध असते. हे तेल स्लो गॅ’स’व’र ठेवले तरीही ते जळून जाण्याची शक्यता असते. तसेच या तेलाची चव आणि त्याचा सुगंध हा देखील इतर तेलांपेक्षा खूप जास्त छान असतो. या तेलाची चव तर अगदी एकच नंबर असते तसेच हे सॅ’ल’ड साठी खूपच छान असते.

See also  शनिदेव या 6 राशींना देणार सुख-समृद्धी आणि धन लाभ, सर्व दुःख दूर होणार...
Advertisement

व’र्जि’न ऑ’लि’व्ह ऑईल : वर्जिन शब्दाचा अर्थ म्हणजे जैतूनला पूर्णपणे दाबून यातील तेल बाहेर काढले जाते. कोणतेही बाहेरचे र’सा’य’न वापरले जात नाही, यासाठी हे तेल खूप जास्त शुद्ध असते. यामध्ये अॅ’सि’ङ खूप कमी प्रमाणात असल्याने हे तेल लवकर ज’ळ’त नाही. त्यामुळे हे स्वयंपाकासाठी योग्य आहे.

ऑ’लि’व्ह ऑईल : हे तेल जैतून तेलाच्या मिश्रणाने बनवले जाते. याला शुद्ध करण्यासाठी एका खास रसायनाचा वापर केला जातो. हे तेल नियमीतपणे जेवण बनवण्यासाठी देखील उत्तम ठरते.

Advertisement

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  एका रियालिटी शोच्या मंचावर घडले असे काही की अक्षरशः रडू लागली धक धक गर्ल माधुरी दीक्षित, कारण...
Advertisement

Leave a Comment

close