मालिकांमध्ये भाऊ-बहिणीची भूमिका साकारताना एकमेकांच्या प्रेमात पडले हे प्रसिद्ध कलाकार, या अभिनेत्याने तर केले लग्न!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

.

हळव्या धाग्यावर अलगद स्पंदन म्हणजे रक्षाबंधन ! भाऊ बहिणीच नातं गुण्यागोविंदाने गाणं गातं. रक्षाबंधन म्हणजे अतूट नात्याचा ठेवा आहे. प्रेम, विश्वास आणि काळजी देणारा एक नात्यांचा सण आहे.

बहिण यादिवशी भावाला रक्षक बन म्हणून राखी बांधते. हे सगळं झालं जे खरं घडतं ते. पण आपल्या समाजात काही गोष्टी फार वेगळ्या घडत असतात. त्यात आज आपण आपल्याला माहित नसलेली मनोरंजन क्षेत्रातली गोष्ट जाणून घेणारं आहोत.

मनोरंजन दुनिया खूप रंगलेली असते. तिथे कधी काय होईल याचा भरवसा नसतो. नात्याला विश्वास असेल की नाही याची शाश्वती नसते. त्यात पडद्यावर एक आणि पडद्यामागे एक अश्या गोष्टी घडत असतात. अनेक सिरीयल मध्ये आपण पाहतो की पडद्यावर वेगळं नातं साकारत असणारे कलाकार पडद्याआड रिलेशन मध्ये असतात.

पदड्यावर बहिण भाऊ म्हणून खूप काळ काम केल्यानंतर त्यांच्यातल्या पडद्याआड असलेल्या नात्याचा सुगावा लागलेला आहे. अनेक चित्रपटात किंवा मालिकेत असे अनेक जणांचे आपण नाती पाहिलेली आहेत. पण आज आपण पडद्याआड लिव्हिंग रिलेशन ठेवणारे पडद्यावर भाऊ बहीण म्हणून काम करतात. यातल्या काहींनी गोष्ट फक्त रिलेशन पुर्ती मर्यादित ठेवली तर काहींनी आयुष्याचा चं जोडीदार बनण्याचा निर्णय घेतला.

See also  प्रियांका चोप्रा लवकरच होणार आई? भर कार्यक्रमात केला खुलासा...

Exclusive Rohan Mehra and Kanchi Singh to join Arjun Bijlani on Kitchen Champions 2

हिंदी मालिका मध्ये लोकप्रिय झालेली एक मालिका होती ‘ ये रिश्ता क्या कह्लाता है ? ’. त्यामधील भाऊ बहिण म्हणून प्रेक्षकांच्या पसंतीस पडलेली जोडीचं नाव आहे रोहन आणि कांची सिंह. नक्षा आणि गायत्री या नावाच्या भाऊ बहिणीचं पात्र ते दोघे साकारत होते.

पण तुम्हाला जाणुन धक्का बसेल की ते खऱ्या आयुष्यात एकमेकांवर प्रेम करत होते. जेव्हा ते मालिकाच्या सेटवर एकमेकांना भेटले तेव्हापासून ते दोघे डेट करायला लागले. पण जेव्हा ही गोष्ट मिडियाद्वारे प्रेक्षकांनपर्यंत पोहचली, तेव्हा मात्र टीआरपी त्या मालिकेचा खूप घसरला.

sffd

त्यामुळे मालिकेवर नात्याचा परिणाम न होऊन देण्यासाठी कांची ने ये रिश्ता क्या कहलाता है ही लोकप्रिय झालेली मालिका सोडली. एवढचं नाहीतर याच मालिकेतील दिव्यांका त्रिपाठी यांच्या मुलीचा रोल करणाऱ्या अभिनेत्रीने ही तिच्या खऱ्या आयुष्यात पडद्यावर भाऊ असलेल्या अभिनेत्यासोबत रोमान्स केलेला आहे. अदिती भाटीया आणि अभिषेक वर्मा हे त्या दोन्ही जोडीचं नाव. यामुळे काय होतं की प्रेक्षकांना अश्या गोष्टी आवडत नाही. मिडीयाच्या रिपोर्ट नुसार दोघे एकमेकांना लपून डेट करत होते.

See also  बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये पसरला कोरोना, करीना कपूरसह अमृताच्या बिल्डिंग मध्ये होणार टेस्टिंग कॅम्प, BMC करणार सॅनिटायजर

Kiran Karmarkar and Rinku Dhawan 08.03.20 1 e1583669436983

अजून काही याचे उदाहरण आहेत. रिंकू आणि किरण सुपरहिट सीरियल कहानी घर घर की यामध्ये एकमेकांच्या भावंडांची भूमिका साकारत होते. या दोघांचीही या सीरियलच्या सेटवर भेट झाली होती. आणि एकत्र काम करताना ते आणखी वाढू लागले. यानंतर या दोघांचे 2001 साली लग्न झाले आणि त्यानंतर घटस्फोट झाला. म्हणजे इथे कधी काय होईल याचा नेम नाही. उगाच नाही म्हणत हे क्षेत्र म्हणजे एक मायानगरी आहे.

aa Cover ogov8jodo5kdnbvseaahprlde3 20161216220115.Medi 700x392 1

चर्चेत राहिलेल्या नात्यापैकी अजून एक जोडी आहे. ती म्हणजे अमन आणि वंदना. या दोघांची लोकप्रिय सीरियल शपथच्या सेटवर भेट झाली होती. या शोमध्ये अमन वर्मा आणि वंदना लालवानी यांनी भावंडांची भूमिका साकारली आणि दोघे एकत्र काम करताना खूप जवळ येऊ लागले होते.

See also  चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान “म'रता म'रता वाचला होता, खिलाडी अक्षय कुमार”, शूटिंगचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल...

Dipika kakkar 27.07.20 1

वास्तविक जीवनातील या भावंडांना खऱ्या आयुष्यात एकमेकांच्या प्रेमात पडले. यानंतर या दोघांनी एकमेकांना 2 वर्षे डेट केले आणि त्यानंतर दोघांचे लग्न झाले. एवढंच नव्हे तर हे दोघे बिग बॉसच्या सेटवर ही एकत्र दिसले होते. मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकार यांचं लग्न तर होतं पण घटस्फोट व्हायला ही वेळ लागत नाही.

असे अनेक उदारहणे आपल्या आसपास असतात. प्रेक्षकांना भाऊ बहिणीच्या नात्यावर काही चुकीचं होईल असं वाटून सिरीयल वर त्याचा इफेक्ट न होऊन देण्यासाठी अनेक कलाकार आपलं पडद्याआड असलेलं नातं लपवत आहेत.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment