हनीमूनच्या रात्री पतीने मित्रांसोबत झोपण्यासाठी भाग पाडलं, अभिनेत्री करिष्मा कपूरने केला खुलासा…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

बॉलिवूडमधील कपूर परिवार तसा फारच प्रसिद्ध आहे. बॉलिवूडमध्ये गेल्या अनेक दशकांपासून त्यांचं एक प्रकारे वर्चस्व आहे. यातच कपूर परिवारातील राजकुमारी करिष्मा कपूर तिच्या अभिनयामुळे आणि तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे फारच चर्चेत राहिली. तिने तिच्या वैवाहिक आयुष्यामध्ये अनेक व्यथा सहन केलेल्या आहेत. असं सांगण्यात येतं की हनिमून पासूनच करिष्मा कपूर च हा वैवाहिक आयुष्यातील संघर्ष सुरू होतो.

त्यांचा घटस्फो’ट झाल्यानंतर काही दिवसांनी करिष्मा कपूर ने वैवाहिक आयुष्यात तिला झालेल्या त्रासाबद्दल उघडपणे वेदना व्यक्त केल्या.आज आपण करिष्मा च्या याच संघर्षमय वैवाहिक आयुष्याबद्दल जाणून घेणार आहोत…

करिष्माचा त्रास अगदी पहिल्या दिवसापासून सुरू झाला. असे सांगण्यात येते की, हा त्रास एवढा भयानक होता की हनिमून च्या रात्रीच तिच्या पतीने तिचा सौदा केला आणि तिला बळजबरी आपल्या मित्रांबरोबर रात्र व्यतीत करायला लावली. तिच्या वैवाहिक आयुष्याबद्दल अजूनही खूप काही बोललं जातं जे ऐकून आपल्या सर्वांनाच ध’क्का बसेल.

See also  जॉकी श्रॉफने अनिल कपूरला रा'गाच्या भरात या कारणामुळे तब्बल सतरा वेळेस का'न'फा'डी'त मा'र'ल्या होत्या, कारण ऐकून थक्क व्हाल!

करिश्माने असं सांगितलं की ती, तिच्या वैवाहिक आयुष्यामध्ये कधीच सुखी नव्हती. लग्न झाल्यानंतर काहीच दिवसात तिला लक्षात आलं होतं की तिने लग्न करून मोठी चूक केलेली आहे. 2003 मध्ये दिल्ली येथे बिझनेस मॅन संजय कपूर यांच्यासोबत करिष्मा कपूर हिचा विवाह झाला होता.

karishma weddingkarishma weddingkarishma weddingkarishma weddingkarishma weddingkarishma weddingkarishma weddingkarishma weddingkarishma weddingkarishma weddingc

त्याआधी करिष्मा चे नाव अभिषेक बच्चन सोबत देखील घेतलं जातं होतं, त्या दोघांचा साखरपुडा देखील झाला होता. पण काही कारणास्तव करिष्माचं लग्न अभिषेक बच्चन सोबत होऊ शकला नाही आणि करिश्माने संजय कपूर यांच्याशी विवाह केला. लग्नानंतर करिश्माने खूप त्रास सहन केला तिला घरी मारहाण देखील होत असे परंतु ती आपल्या मुलाकडे बघून दिवस ढकलत होती.

परंतु जेव्हा परिस्थिती हातातून बाहेर जाऊ लागली तेव्हा नाईलाजाने 2016 मध्ये करिश्माने संजय कपूर यांच्याशी घटस्फो’ट घेतला. घटस्फो’ट घेताना करिश्माने कोणालाही कारण सांगितलं नव्हतं, परंतु घटस्फो’टाच्या काही वर्षांनंतर जेव्हा करिश्माने सर्वांना सत्य सांगितलं त्यावेळी अनेकांना धक्का बसला होता.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment