अक्षय कुमार सोबत लग्न करण्यासाठी ट्विंकल खन्नाने ठेवली होती खतरनाक अट, लग्नाच्या पहिल्याच रात्री अक्षय…

बॉलीवुडच्या चंदेरी दुनियेतील ख’त’रों के खिलाड़ी म्हणून प्रसिद्ध असलेला अभिनेता अक्षय कुमार याला ओळखत नाही, असं कुणीही शोधून सापडणार नाही. अत्यंत मेहनती आणि उत्कृष्ट अभिनयासाठी अक्षयकङे पाहिले जाते. मित्रांनो इंडस्ट्रीमध्ये असे कित्येक स्टार कपल्स आहेत. परंतु अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना या दोघांची गोष्ट काही निराळीच आहे.

ट्विंकल खन्ना ही अगदी एखाद्या स्वर्गसुंदरी प्रमाणे क्यूट दिसते आणि अक्षय कुमारची प्रत्येक झलक तर आपल्याला ठाऊकच आहे. पण मग या दोघांचे एकमेकांसोबत हे रिलेशन झाले तरी कसे? ट्विंकल खन्ना ने अशी कोणती जादूची मोहमाया अक्षय कुमार वर केली, की त्याने संपूर्ण बॉलीवुड मधील सगळ्या अदाकारी आणि सौंदर्यवतींना सोडून तो ट्विंकल खन्ना च्या मागे गेला. काय आहे यांच्या नात्यातील टॉप सि’क्रे’ट… हेच आम्ही आज तुम्हांला सांगणार आहोत.

akki twinkle 3

अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना हे बॉलीवुड मधील सर्वांत रोमँटिक आणि सुंदर कपल आहे. हे दोघेही एकमेकांसोबत 2001 मध्ये विवाहबद्ध झाले. अक्षय कुमारने जेव्हा ट्विंकलला प्रपोज केला, तेव्हा ट्विंकल खन्नाचा “मेला” हा चित्रपट नुकताच प्रदर्शित होत होता. परंतु जेव्हा अक्षयने लग्नाचा प्रस्ताव ट्विंकल समोर ठेवला, तेव्हा तिने देखील एक शर्त अक्षय कुमार समोर ठेवली होती.

READ  साऊथच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीने केली आ'त्म'ह'त्या, आ'त्म'ह'त्ये'चं कारण ऐकून विश्वासच बसणार नाही...

ट्विंकल ने अक्षय समोर लग्नासाठी कोणती शर्त ठेवली बरं? ट्विंकलने अक्षय कुमारला सांगितले की, माझी फिल्म लाईफ बनली तर मी तुझ्याशी लग्न करणार. परंतु जर माझे फिल्म्स हिट होत राहिले, तर मात्र तुला माझी वाट पाहावी लागेल. पण ट्विंकलचे बरेच चित्रपट हे प्लॉप ठरले. त्यामुळे तिने आपण ठेवलेल्या शर्त प्रमाणे अक्षय कुमार सोबत लग्न केले. तर आता त्यांना एक मुलगा व एक मुलगी पण आहे.

akshayTwinkle

अभिनेते अक्षय कुमार खूप मेहनती आहेत. त्यांची मेहनत तर आपण सर्वजण पाहतोच. दरवर्षी त्यांचे 3 ते 4 असे नवे चित्रपट त्यांच्या चाहत्यांसाठी आवर्जून असतात. यावर्षी मात्र कोरोना वायरसच्या संकटामुळे त्यांचे चित्रपट जास्त रिलीज झाले नाही. सध्या नुकताच त्यांचा “लक्ष्मी” हा चित्रपट रिलीज झाला आहे.

READ  बॉलिवूडच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीला को'रो'ना'ची लागण, अभिनेत्रीचं नाव ऐकून अचंबित व्हाल..

तुमच्या आवडत्या अक्षयच्या अनेक चित्रपटांचे शूटिंग हे नुकतेच सुरू झाले आहे. तुम्हांला माहित आहे का? अक्षय कुमारची सुर्यवंशी या चित्रपटाचे शूटिंग पूर्णपणे झाले आहे. फक्त आता हा चित्रपट केव्हा रिलीज होत आहे, याची मात्र तुम्हांला प्रतिक्षा करावी लागेल.

Akshay Kumar and Twinkle Khanna Love Story

मागील काही दिवसांत जेव्हा अक्षय कुमार हे “द कपिल शर्मा” या सुपरङुपरहिट शो मध्ये गेले होते, तेव्हा त्यांनी आपल्या पर्सनल लाइफ संबंधित काही अविस्मरणीय क्षण शेयर केले होते. तेव्हा अक्षयला अनेक प्रश्न येथे विचारण्यात आले. जेव्हा तुमच्या दोघांत जोरदार भांडण होते, तेव्हा तुमच्या दोघांपैकी कोण बरं जिंकतं? या प्रश्नावर आपल्या अक्षय कुमारने अगदी गोड स्माईल करत “नेहमी ट्विंकलच जिंकते” असे उत्तर दिले. त्यानंतर त्याने सांगितले की, “मला लग्नाच्या पहिल्या रात्रीच समजले होते, की मी ट्विंकल सोबत कधी जिंकू शकणार नाही.”

READ  पहिल्या बॉयफ्रेंड सोबत ब्रे'क'अ'पनंतर टायगर श्रॉफच्या बहिणीने बनवला दुसरा बॉयफ्रेंड, लगातार किस करून...

तर मित्रांनो आणि मैत्रीणींनो आपली क्यूट- स्वीट ट्विंकल आणि अक्षयची जोङी ही अगदी मेङ फॉर ईच अदर अशी लाखात एक जोङी आहे. हे दोघेही एक हिट कपल आहे. लग्नानंतर भले ट्विंकलने आपले फिल्मी करियर सोडले, परंतु अक्षय कुमारने मात्र त्याच इंडस्ट्रीमध्ये रांत्र- दिवस एक करून खूप नाव कमावले आणि अद्यापही तो आपल्या प्रत्येक चित्रपटासाठी अत्यंत मेहनत घेतो.

akshay twinkle 1577449981

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment