पुन्हा एकदा अमीर खानच्या मुलीने बॉयफ्रेंड सोबतचे प्रायव्हेट फोटो, सोशल मीडियावर धुमाकूळ…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

मित्रहो बॉलिवूड स्टार, सुपरस्टार नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतात. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे देखील अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. सेलिब्रिटींची लाईफ ही कधीच पर्सनल नसते, त्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टी लोकांना माहीत असतात. काहींना तर त्यांची पूर्ण बायोग्राफी पाठ असते. त्यामुळे त्यांच्या सोबत असलेले त्यांचे नातेवाईक आणि लाईफ पार्टनर, मुले बाळे अगदी सर्वजण प्रसिद्ध असतात. अलीकडेच सुपरस्टार आमिर खानची मुलगी भलतीच लक्षवेधी ठरली आहे. तिचे काही खास फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

आमिरची मुलगी इरा खान खूपच सुंदर दिसते, सोशल मीडियावर तिचे अनेक फोटो पाहायला मिळतात. इरा जशी दिसायला सुंदर आहे तशीच ती हुशार देखील खूप आहे. नेहमीच ती आपल्या बॉयफ्रेंड सोबत अनेक फोटो शेअर करत असते, यावेळी तिने पूल पार्टीचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोला चाहत्यांची पसंती मिळत आहे, इरा आणि नुपूर या दोघांची लव्हस्टोरी खूप फेमस आहे. तसेच ही स्टोरी व यातील हे लव्ह बर्ड्स सुद्धा खूप लोकप्रिय आहेत. इरा आणि नुपूर एकत्र असताना खूप छान दिसतात, म्हणून तर त्यांच्या फोटोंवर लोकांची विशेष प्रतिक्रिया असते.

See also  जेव्हा बॉलीवूड मधील सर्वात सुंदर अभिनेत्रीचा मृ'त्यू झाला होता, तेव्हा कबरीस्थानात तिच्या तिन्ही प्रियकरांनी मिळून केला तिचा दफनविधी...

हे दोघे एकमेकांच्या परिवारात देखील नेहमी येणे जाणे करत असतात. दरम्यान आता इरा तिच्या बॉयफ्रेंडला आपल्या आजीला भेटवण्यासाठी घेऊन गेली आहे. आजी सोबत या दोघांनी खूप दंगा,मस्ती केली. सोबतच या दोघांनी खूपसे फोटो देखील क्लिक केले आहेत. हे सर्व फोटो तिने आपल्या सोशल मिडिया अकाउंटवर शेअर केले आहेत. या फोटोनी सर्वांच्या मनावर कमालीची जादू केली आहे. अनेक लोक आजीच्या फोटोवर देखील विशेष कमेन्ट करत आहेत. तसेच यामध्ये इरा आणि नुपूर सुद्धा खूप गोड दिसत आहेत.

यामध्ये इराने ब्लॅक स्ट्राईपी ड्रेस परिधान केला आहे. हा ड्रेस तिला विशेष खुलून दिसत आहे. ती खूपच हॉट आणि बोल्ड दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावर एक निराळाच ग्लो दिसत आहे त्यामुळे चाहते मंडळी तिला पाहून भलतेच खुश झाले आहेत. विविध पोज देऊन त्या दोघांनी हे सुंदर क्षण कॅमेऱ्यात टिपले आहेत. नक्कीच आजी सोबत त्या दोघांना पाहून अनेकजण भावुक झाले आहेत. खुपजनांनी यावर भावुक कमेंट्स देखील केल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या या फोटोनी सोशल मीडियावर सर्वांचे मन जिंकले आहे.

See also  या सेलीब्रेटींकडे आहेत कोट्यावधींच्या "राॅल्स रॉयस" गाड्या, अजय देवगणच्या राॅल्स रॉयसची किंमत ऐकून थक्क व्हाल!

आमिरची मुलगी इरा प्रत्येक दिवशी नव्याने सर्वांसमोर येत असते, तिच्या प्रत्येक लुकची नेहमीच चर्चा होत असते. अनेक तरुणी तिच्या लुकवर फिदा तर असतातच सोबतच अनेक तरुण देखील तिच्या लुकवर विशेष घायाळ होतात. ती नेहमी अशीच चर्चेत येत राहो ही सदिच्छा. इराच्या भावी आयुष्यासाठी भरपूर शुभेच्छा. तसेच इरा आणि नुपूरच्या नात्याला नव्याने बहर येत राहो. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment