“अरेच्चा पँट घालायची विसरली का तू….” पुन्हा एकदा झाली मलाइका अरोरा ट्रोल…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

बॉलीवुड इंडस्ट्रीची फिटनेस क्वीन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री मलाइका अरोरा ही नेहमीच आपल्या स्टाईलिश लुकसाठी चर्चेत असते. हल्ली देखील ती आपल्या स्टाईलमुळेच सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा तिचे फोटोज् वायरल होत आहेत, परंतु यामध्ये तिने पँट घातली नसल्यामुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

अभिनेत्री मलाइका अरोरा ब्लॅक अँड व्हाईट कलरचा लॉन्ग टीशर्ट घालून शॉपिंगला पोहोचली होती. तसे पाहिले तर मलाइका आपल्या अफलातुन ङ्रेसमध्ये फुल कङक दिसत होती. मात्र तिने खाली काहीच घातले नसल्याने तिचे पाय पूर्णपणे उघडे दिसत होते. मलाइका आपले शॉपिंग करून जशी बाहेर पडली, तसे ताबडतोब मीडियाने तिला घेरले. अर्धवट कपड्यांमध्ये असलेली मलाइका तिथेच पोज देऊ लागली.

See also  या एका चुकीमुळे या बॉलिवूड अभिनेत्रीचे करियर झाले ब'र्बा'द, आता तिच्यावर आली आहे खूपच वा'ईट वेळ...

maliakka b 1

या दरम्यान मलाइका अरोरा चा चेहरा खूप ग्लो करत होता. तसेच तिचे न्यू ङ्रेस स्टाईल सुद्धा सर्वांना आकर्षित करत होते. परंतु तरीदेखील तिला आपल्या ङ्रेसमुळे थोङे अनकम्फरटेबल वाटत होते. त्यामुळे सोशल मीडियावर मलाइकाचे काही फॅन्स तिच्या या लुक विषयी तिची स्तुती करत होते. तर दुसरीकडे काहीजण तिच्या या लुकमुळे तिला खूप सुनावत होते. एका युजरने तर कमेंट मध्ये म्हटले की, मॅङम तुम्ही खाली पँट घालायचे विसरलात का? पण तरीही मलाइका अरोरा आपल्या या लॉन्ग टीशर्ट लुकमध्ये सुंदर दिसत होती.

maliaka f 1

अभिनेत्री मलाइका अरोरा च्या पर्सनल लाइफविषयी म्हणायचे झाले, तर ती सध्या अर्जुन कपूरला ङेट करत आहे. या दोघांनीही आपले रिलेशनशिप सर्वांसमोर कबूल केले आहे. तर लवकरच हे लवबर्ङ लग्नाच्या बेडीत अडकेल, असे म्हटले जाते.

See also  या प्रसिद्ध अभिनेत्याच्या प्रेमात वेडी झालीय अमिताभ बच्चन यांची नातं नवेली नंदा, अभिनेत्याचे नाव ऐकून थक्क व्हाल!

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment