सफरचंदाचा ज्युस पिण्याआधी चु’कूनही करू नका या 4 गोष्टी, नाहीतर भो’गावे लागतील वि’परीत परिणाम…

सफरचंद हे आपल्या आ’रो’ग्या’सा’ठी खूप लाभदायक असते. म्हणून तर ङॉक्टरांपासून दूर राहायचे असेल, तर दररोज एक सफरचंद नियमीतपणे खावे, असा सल्ला दिला जातो.

सफरचंद कापून खायला बहुतेक जणांना आवडतच नाही. त्यामुळे सफरचंदाचा ज्युस आपण आवडीने पितो. परंतु तो घेताना सा’व’ध’गि’री अवश्य घ्यावी. अन्यथा आपले स्वास्थ्य बि’घ’डू शकते.

ही काळजी घ्यायला अजिबात विसरू नका: जेवणानंतर ता’ब’ड’तो’ब सफरचंदाचा ज्युस लगेचच घेऊ नये. सफरचंदाचा ज्यूस खाली पोटावर प्यायल्याने जास्तीत जास्त लाभ होतो. प’च’ना’शी संबंधित स’म’स्यां’चे निरसण करण्यात सफरचंद मोलाची भर करते.

ब्रश केल्यावर लगेचच सफरचंदाचा ज्युस पिऊ नये. असे केल्याने तुमच्या दातांची आ’ग होऊ शकते किंवा दातांच्या इतर स’म’स्या देखील उत्पन्न होऊ शकतात. त्यामुळे ब्रश केल्यावर 30 मिनिटांनंतर सफरचंदाचा ज्युस तुम्ही घेऊ शकता.

READ  थंडीच्या दिवसांत लाल बीट खाण्याचे आहेत हे जबरदस्त फायदे, एकदा नक्कीच वाचा!

सफरचंद हे आपल्या आरोग्यासाठी फायदेमंद असले, तरीही सफरचंदाच्या ज्युस हा कमी प्रमाणात पिणे, हेच उत्तम आहे. आपले शरीर याला कितपत पचवू शकते, त्यानुसारच तुम्ही नियमीतपणे सफरचंदाचा ज्युस घ्या.

रात्री झोपण्या आधी 1 तास सफरचंदाचा ज्युस प्यावा. कारण त्यामुळे तुम्हांला पो’टा’चे वि’का’र निर्माण होण्याची शक्यता आहे. यासाठी दररोज वेळेवरच ज्युस घ्या.

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ उपयुक्त माहिती म्हणून सांगत आहोत. आपण कृपया आपली व्यक्तिगत शारीरिक क्षमता लक्षात घेऊन कोणताही उपाय व उपयोग करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणे इष्ट.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

READ  या ५ कारणांमुळे लवकर पांढरे होतात केस, जाणून घ्या काय आहेत ती करणे?

Leave a Comment