‘पाहिले न मी तुला’ या मालिकेतील प्रमुख अभिनेता आशय कुलकर्णी या कारणांमुळे झाला होता गायब!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

सध्या मनोरंजन क्षेत्रातील अनेक मालिका या महाराष्ट्र बाहेर शूट केल्या जात आहेत. कारण महाराष्ट्र मध्ये त्याला परवानगी नाही आहे. कारण आहे कोविड चा वाढता प्रादुर्भाव. पण अश्यात परिस्थिती इतकी अवघड झाली आहे की को’वि’ड आवरता आवरेना झालाय. Ipl मध्ये सुद्धा काही खेळाडू यांना कोरोना झाल्यामुळे ipl बं’द करण्यात आलेलं आहे.

Untitled design 2021 02 24T180409.848

अश्यात मराठी मलिकेत काम करणाऱ्या अनेक कलाकारांना ही कोरोना झालेला आहे. पाहिले न मी तुला ही मालिका सध्या खूप लोकप्रिय होत आहेत. पण त्यातील राज्याबाहेर शूटिंग चालू असलं तरी त्यातील प्रमुख कलाकाराला कोरोना झाला होता त्यामुळे त्याला काम करता आलं नाही. पण आता तो पुन्हा एन्ट्री जोमात घेणार आहे. चला तर मग सविस्तर जाणून घेऊयात.

See also  प्रसिद्ध मराठी अभिनेत्री स्पृहा जोशीच्या खऱ्या आयुष्याबद्दल माहितेय? नवरा करतो हे काम...

पाहिले न मी तुला या मालिकेचे चित्रीकरण सध्या गोव्यात सुरू असून आयश काहीच दिवसांपूर्वी गोव्याला पोहोचला आहे. पाहिले न मी तुला ही मालिका सुरू होऊन काहीच दिवस झाले असले तरी या मालिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली आहे. या मालिकेतील सगळ्याच भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहेत.

Untitled design 2021 03 18T155236.687

या मालिकेत अनिकेतच्या भूमिकेत आपल्याला आशय कुलकर्णीला पाहायला मिळते. पण तो गेल्या अनेक दिवसांपासून मालिकेतून गायब असल्याने तो परतणार कधी याची वाट त्याचे चाहते पाहात आहेत.

आशय आता मालिकेत लवकरच परतणार असून त्याने मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात देखील केली आहे. आशयला काही दिवसांपूर्वी कोरोनाची ला’ग’ण झाली होती. पण आता त्याची तब्येत सुधारली असून त्याने पुन्हा कामाला सुरुवात केली आहे.

See also  या मराठमोळया अभिनेत्रींनी चाहत्यांना दिल्या दीपावलीच्या शुभेच्छा अशाप्रकारे...

ZEE5 1 1

महाराष्ट्रात सध्या चित्रीकरण करण्यास बं’दी असल्याने मराठी मालिकांचे चित्रीकरण महाराष्ट्राच्या बाहेर सुरू आहे. पाहिले न मी तुला या मालिकेचे चित्रीकरण सध्या गोव्यात सुरू असून आशय काहीच दिवसांपूर्वी गोव्याला पोहोचला आहे. अनिकेत गायब असल्याने मानसी गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चिंतेत आहे. पण आता तो परतल्यावर त्या दोघांचे लग्न झाले असल्याचे ते सगळ्यांना सांगणार आहेत. त्यानंतर मालिकेच्या कथानकाला चांगलेच वळण मिळणार आहे.

मालिकेतील काम करणाऱ्या सर्व टीम ला या परिस्थितीत सावरायला बळ मिळो आणि पुढील भावी आयुष्यात असेच चांगलं काम करण्यासाठी स्टार मराठी कडून खूप खूप शुभेच्छा.

pnmt

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment