पाकिस्तानच्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्री मेकअप शिवाय दिसतात अश्या, हि अभिनेत्री तर चक्क दिसते माधुरी सारखी…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

आपण आत्ता पर्यंत भारतीय अभिनेत्री बाबत आपण कश्या दिसतात ? काय हे पाहिलं आहे; पण आज आम्ही आपणास पाकिस्तानच्या अभिनेत्री बद्दल आपल्याला सांगणार आहोत.

तुम्ही बॉलिवूड सेलेब्रिटी मेकअपशिवाय पाहिले असतीलच. आजकाल अभिनेत्री यांचा कोणतेही फोटो पोस्ट करण्याचा ट्रेंड वाढला आहे. करीना कपूर खानपासून अनुष्का शर्मापर्यंत प्रत्येकाने तिच्या मेकअपची फोटो तिच्या सोशल मीडियावर शेअर केली आहेत.

पण आज आम्ही तुम्हाला बॉलिवूड नव्हे तर मेकअपशिवाय पाकिस्तानच्या प्रसिद्ध अभिनेत्रींची फोटो दाखवणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात…

Amna Ilyas Skin Whitening

आमना इलियास : आमना इलियास एक पाकिस्तानी अभिनेत्री आणि मॉडेल आहे. वयाच्या 17 व्या वर्षापासून तिने मॉडेलिंगला सुरुवात केली. आपण तिला मेकअप असेल तर सुंदरता मध्ये पाहतो पण एकदा मेकअपविना आमनाला पहा. ज्यात ती कशी दिसते आपल्याला कळेल. या शैलीत ती क्वचितच दिसली आहे.

See also  चिल्लरने भरलेला ट्रक घेऊन BMW कार खरेदी करण्यासाठी आला, पुढे जे घडले ते...

Mehreen Syed Smile

मेहरीन सय्यद : मेहरीन सय्यदही पाकिस्तानची हॉ’ट मॉडेल आहे. तथापि, मेकअपशिवाय तीही बरीच वेगळे दिसते. जास्त मेकअपमुळे चाहत्यांनी अनेकदा सोशल मीडियावर ट्रोल केले आहे.

190814 mehwish hayat 16c8e750afc large

महविश हयात : महविश हयात पाकिस्तानातली एक सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे. महविशची आई, रुखसार हयात 80 च्या दशकाची लोकप्रिय अभिनेत्री होती. महविश दाऊदची नवीन मैत्रीण असल्याचे म्हटले जाते. तथापि, तिने मात्र हे स्पष्टपणे नाकारले आहे.

महविश सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असते आणि फोटोशूट्सचे फोटो दिवसभर शेअर करत राहते. महविशचे अद्याप लग्न झाले नाही.

2231678 humaimax 1590828549

हुमाइमा मलिक : हुमाइमा मलिक पाकिस्तानच्या बो’ल्ड अभिनेत्रींपैकी एक आहे. ती मेकअपशिवाय नेहमी तिचे फोटो पोस्ट करते. तिने अशी अनेक फोटोशूट्स केली आहेत, ज्यात पाकिस्तानी मोस्ट बोल्ड अभिनेत्रींमध्ये बर्‍याचदा चर्चेत असतात.

See also  आपल्या पतीला वशमध्ये करण्यासाठी या युवतीने केले असे कांड कि पाहून विश्वासच बसणार नाही...

‘राजा नटवरलाल’ चित्रपटातून इमरान हाश्मीबरोबर तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. मेकअपशिवाय हुमायमा मलिक ला ओळखणेही अवघड आहे. हिंदी मीडियम या चित्रपटात सबा कमर इरफान खानसोबत काम करणारी पाकिस्तानी अभिनेत्री सबा कमरदेखील मेकअपशिवाय वेगळी दिसते. तिला मेकअप शिवाय पाहणं खूप कठीण ये.

सबाने बर्‍याच वेळा असे म्हटले आहे की पाकिस्तानच्या नावामुळे ती जगभर लाजिरवानी आहे. सबाला लक्स स्टाईल पुरस्कार, हम पुरस्कार आणि फिल्मफेअर पुरस्कारांसाठी नामांकन देण्यात आले आहे.

तर अश्या प्रकारे भारतीय बॉलिवूड अभिनेत्री यांच्या सारखेच पाकिस्तान च्या अभिनेत्री सुध्दा मेकअप शिवाय ओळखू येत नाहीत.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Vaibhav M

Vaibhav M

Leave a Comment