या मराठी लोकप्रिय अभिनेत्रीचे बो’ल्ड फोटो सोशल मीडियावर व्हायरल, चाहत्यांनी दिल्या अश्या प्रतिक्रिया…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

फिल्मी क्षेत्र हे खूप ग्लॅ’म’र’स असतं. त्यात काम करणारे कलाकार खूप नेहमी चर्चेत असतात. आता सोशल मीडियावर तर ते खूप कार्यरत असतात. चाहत्यांना त्यांच्या विषयी खूप आकर्षण वाटत असतं. आणि याच मुळे अभिनेते अभिनेत्री ही वेगवेगळ्या गोष्टी ने चर्चेत येण्याचा प्रयत्न करतात.

सध्या मराठी मधील एक लोकप्रिय अशी अभिनेत्री तिच्या अंदाजा मुळे चर्चेत आलेली आहे. तिचे काही फोटो सध्या खूप व्हायरल होत आहेत. तर आता आपल्याला ती अभिनेत्री कोण ? हे जाणून घ्यायची आहे. तर चला जाणून घेऊ सविस्तर.

सोशल मीडियावर सध्या अशाच मराठमोळ्या अभिनेत्रीचा फोटो व्हायरल होतो आहे. ही अभिनेत्री मराठी अभिनेत्री पल्लवी पाटील हिचा. ‘रुंजी’ या मालिकेतून तिनं महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनात आपली एक खास ओळख निर्माण केली आहे.

See also  वाढदिवसाच्या दिवशीच गुपचूप लग्न उरकलं या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने, लग्नाचे फोटो होत आहेत व्हायरल...

ezgif 6 3b54da2463cb

पल्लवी पाटील सध्या चर्चेत आली आहे ते तिच्या बो’ल्ड फोटोंमुळे. काळ्या रंगाच्या शॉर्टस मध्ये पल्लवी स्विमिंग पूलवर बसलेली दिसून येत आहे. पल्लवी यात अतिशय हॉट आणि बिनधास्त दिसत आहे.

चाहत्यांनी या फोटोंना भरभरून दा’द दिली आहे. पल्लवीला अनेक कमेंट्स आणि लाईक मिळत आहेत. हे फोटो मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

पल्लवी पाटील ही मराठीतील एक उत्तम अभिनेत्री समजली जाते. पल्लवी पाटीलनं बापमाणूस, रुंझी, अ’ग्नि’हो’त्र 2 अशा मालिकांमधून आपला ठ’सा उ’म’ट’व’ला आहे.

ezgif 6 396849553d22

तिनं अभिनेता संग्राम समेळ 2016 साली लग्नं केलं होतं. संग्राम आणि पल्लवी एकमेकांचे मित्र होते. त्यानंतर या दोघांमध्ये प्रेम झालं आणि त्यांनी लग्नं केलं होतं. मात्र हे लग्न जास्त काळ टिकलं नाही.

See also  या मोठ्या कारणामुळे लक्ष्याने थांबवला होता 'मैने प्यार किया' हा सुपरहिट हिंदी चित्रपट, कारण ऐकून थक्क व्हाल!

पल्लवी पासून वि’भ’क्त झाल्यानंतर संग्राम समेळनं नुकतंच दुसरं लग्नं केलं आहे. श्रद्धा फाटक या डान्सरशी त्याने नुकतीच लग्नगाठ बांधली आहे. त्यानंतरही पल्लवी बरीच चर्चेत आली होती.

रिलेशन ही अशी गोष्ट आहे की ते जर बि’घ’ड’लं तर नातं फार काळ टिकत नाही. त्या दोघांच्या बाबतीतही तेच झालं. आता दोघेही वि’भ’क्त आहेत. ती तर खूप बो’ल्ड अंदाजानं चर्चेत आहे. तरी तिला तिच्या पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा स्टार मराठी कडून.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment