“माझी तुझी रेशीमगाठ” मालिकेतील परांजपे वकिलाचीची रियल लाइफ पत्नी आहे खूपच सुंदर, पहा कोण आहे त्याची पत्नी

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

टेलिव्हिजन वरील छोट्या पडद्यावरील “माझी तुझी रेशीमगाठ” या मालिकेने चाहत्यांना चांगलेच वेड लावले आहे. थोडक्यात म्हणजे या मालिकेची कथा आणि दिग्दर्शन हे रसिकांना चांगलेच भावत असल्याचे दिसते. या मालिकेत यशची भूमिका साकारणारा श्रेयस तळपदे आणि नेहाची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रार्थना बेहरे या दोन्ही कलाकारांच्या केमिस्ट्रीने सर्वांनाच वेड लावले आहे.

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे नेहाची भूमिका साकारणारी प्रार्थना हिचं बोलणं, वागणं आणि तिच्या भूमिकेतील साधेपणा हा रसिकांना भावला आहे. या दोघांव्यतिरिक्त छोटीशी क्यूट “परी” म्हणजेच आपली मायरा ही सुद्धा पाहता पाहता अगदी सर्वांच्याच मनात घर करत आहे. त्याचप्रमाणे या मालिकेतील इतर व्यक्तिरेखा देखील चाहत्यांना खूप आवडत आहेत.

See also  "माझी तुझी रेशीमगाठ" मालिकेतील या कलाकाराने अचानक सोडली मालिका, कारण ऐकून थक्क व्हाल!

“माझी तुझी रेशीमगाठ” या मालिकेत कोणती भूमिका पाहून जर रसिकांना अक्षरशः भरपूर राग येत असेल तर ती म्हणजे “परांजपे वकिलांची.” पहिली गोष्ट म्हणजे परांजपे वकिलांची एन्ट्री ही चाहत्यांना काही खास आवडलीच नाही. म्हणून तर सध्या या मालिकेत परांजपे आणि नेहा यांचे लग्न ठरल्याचे पाहायला मिळत आहे. आपल्याला तर माहीतच आहे की चाहत्यांना हे देखील अजिबात पसंत पडलेले नाही. परंतु लवकरच मालिकेत परांजपे वकिलाचे सत्य समोर येणार आहे व त्यानंतर नेहा आणि यश यांची जवळीक वाढणार,असे आपल्याला पाहायला मिळणार.

या मालिकेत परांजपेची भूमिका अभिनेता चैतन्य चंद्रात्रेने याने साकारली आहे. याच मालिकेमुळे तो आज घराघरांत प्रसिद्ध झाला आहे. यामध्ये त्याने नकारात्मक भूमिका साकारली असली तरी देखील त्याचे नाव फेमस झाले आहे. “माझी तुझी रेशीमगाठ” या मालिकेआधी तो “आभास” या मालिकेत सुद्धा दिसला होता.

See also  का बरं घेतला, छोट्याशा परीने "माझी तुझी रेशीमगाठ" मालिकेतून ब्रेक, यामागील कारण आहे खूपच भावनिक

252793305 121893840253090 7605657486288180980 n 1

तेव्हा अपूर्वा नेमळेकर ही त्याच्यासोबत प्रमुख भूमिकेत होती. या मालिकेव्यतिरिक्त रुंजी, एकापेक्षा एक, व्याप कुणाचा ताप कुणाला, कुलवधू, लेक लाडकी या घरची, एक तारा, शुगर सॉल्ट आणि प्रेम, गुलमोहर आणि फ्रेंड्स या चित्रपट आणि मालिकांमध्ये देखील चैतन्य झळकला होता.

अभिनेता चैतन्य चंद्रात्रेने याच्या सोशल मीडियावर एक नजर टाकली तर तुम्हांला त्याचे फॅमिली सोबतचे अनेक फोटोज पाहायला मिळतील. यामध्ये त्याचे आपल्या पत्नीसोबतचे अनेक फोटोज दिसतील. तुम्हांला ठाऊक आहे की, हे दोघेही सोशल मीडियावर कपल गोल खेळताना दिसतात. म्हणजेच यांच्यात खूप छान बॉन्डिंग आहे. या कपलचे वायरल होणारे फोटोज आणि व्हिडिओज पाहून यांच्यातील मनमोहक नात्याचा अंदाज लावता येतो.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment