सैराट मधील परश्यान केलीये चक्क मासेमा’री, फोटोज पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल!

को’रो’ना लॉ’क’डा’ऊ’न’च्या काळात प्रत्येक सेलिब्रिटी हे आपापले छंद जोपासताना पाहायला मिळाले. कारण चित्रपट व सिरीयल या सगळ्यांचे शू’टिं’ग बंद असताना मग वि’रं’गु’ळा म्हणून ज्याने त्याने आपापली श’क्क’ल लढवली.

यामध्ये आपण पाहिले की, बरेच कलाकार हे नवनवीन रेसिपीज् बनवण्यात अतिशय व्यस्त होते. पण तुम्हांला माहित आहे का, संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका परश्या म्हणजेच आकाश ठोसर हा देखील आपल्या गावाकडील शेतात म’च्छी फ्राय करण्यासाठी पोहोचला आहे.

MV5BMTY0NTczMDY3Nl5BMl5BanBnXkFtZTgwNzI4NDU2MDI@. V1

सैराट फेम अभिनेता आकाश ठोसर याने आपल्या सोशल मीडियावरील अकाउंटवर स्वतः मच्छी बनवतानाचा व्हिडिओ शेयर केला आहे. आकाशने खमंग स्वादिष्ट बनवलेल्या मच्छीचा ऑनलाईन स्वाद घेत त्याच्या फॅन्स फॅन्सचे भरघोस प्रतिसाद मिळत आहे.

“‘सै’रा’ट” या मराठमोळ्या चित्रपटाने बॉक्स ऑफिस वर चांगलाच धु’मा’कू’ळ घातला. याच चित्रपटाने तर आकाशला अगदी रातोरात स्टार केले. खरं तर आकाशला एक गावरान पै’ल’वा’न बनायचे होते, त्यासाठीच तर तो आपल्या सोलापूर मधील ता’ल’मी’त कु’स्ती’सा’ठी जात असे. तेव्हाच सैराट या चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजूळे हे आपल्या या नव्या चित्रपटासाठी एक नायक शोधत होते.

READ  रणबीर आलिया यांच्या लग्नाला वडील महेश भट्ट यांचा आहे तीव्र वि'रो'ध, त्यामागील कारण ऐकून विश्वास बसणार नाही...

2e431e9920cbe46b330f8051b2cb31c9 1

तेव्हा त्यांची नजर ही अ’चा’न’क’प’णे आकाश वर प’ङ’ली. मग त्यानंतर आकाशचं नशीबच उजळून निघालं. सै’रा’ट मधील आकाशने “परश्या” ची साकारलेली भूमिका ही तरुणाईसह अगदी थोरामोठयांच्या मनात घर करून गेली.
s7405721ea6b15169

आतापर्यंत कॉलेजवयीन तरुणांवर आधारित अनेक प्रेमकथा, चित्रपट, नाटकं प्रदर्शित झाली. मात्र सैराट मधील हा गावरान गोंडस असा परश्या तर भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात प्रसिद्ध झाला.
Film Companion Sairat lead 1 1

आकाशच्या या एकाच चित्रपटाच्या गगनझेपेमुळे त्याचे फॅन्स फॉलोइंग जबरदस्त वाढले. त्यामुळे आता आपला हा भोळा- भाबडा परश्या कधी काय करतो, याकडे तर सर्व फॅन्सचे लक्ष लागलेले असते. को’रो’ना लॉ’क’डा’ऊ’न’च्या काळात आकाशने आपल्या गावाकडील घरातील वातावरण शेतातील अनेक व्हिडिओज शेयर केले आहेत.

हल्लीच त्याने आपल्या सोशल मीडियावरील इन्स्टाग्राम अकाउंटवर रेसिपीज् बद्दलचे व्हिडिओ शेयर केले. ते पाहून तर त्याचे फॅन अक्षरशः त्याच्यावर ल’टटु झाले आहेत. आकाशने आपल्या करमाळा या गावातील शेतात तीन दगडांची छोटीशी चूल मांडून त्यावर चमचमीत सुरमई फ्रा’य केली आणि आपल्या मित्रांसोबत फि’श पा’र्टी सुद्धा केली.
8057f725143a04694d17ba1074810217

READ  पहिल्या पत्नीच्या निधनानंतर या प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याने केलं 18 वर्षांनी लहान अभिनेत्री सोबत लग्न...

आकाश म्हणतो की, मला लहानपणापासूनच पहिलवान बनायचे होते, त्यामुळे असं चांगलंचुंगलं ति’ख’ट, झ’ण’झ’णी’त खायचा मला आधीपासूनच शौ’क होता. मी जिथे फिरायला जातो, तिथे कोणत्या नवीन फि’श ची ङि’श असते, हे जरूर बघतो.

तसेच सै’रा’ट मध्ये सुद्धा मी एका मासेमारी कुटुंबातील मुलाची भूमिका साकारली, त्यामुळे तेव्हा पण मी मासेमारी करण्याचा भ’न्ना’ट आनंद घेतला. इतकंच नव्हे, तर सिनेमांच्या सेटवर पण आम्ही अनेकदा फिश पार्टी केली. त्याची आठवण मला आता शेतात पुन्हा एकदा आली.
67 672488 sairat marathi full hd radhika apte and akash

अभिनेता आकाश ठोसर याचा जन्म सोलापूर शहरातील करमाळा येथे झाला आहे. तर त्याचे शिक्षण पुण्यात झाले आहे. त्यामुळे पुण्यात गेल्यावर त्याला आपल्या मनाजोगती मासेमारी करता येत नाही आणि फिश सुध्दा खाता येत नाही.

READ  साउथच्या या सुपरस्टार अभिनेत्याकडे आहेत 369 गाड्या, एकदा वापरलेली कार पुन्हा नाही वापरात, कारण वाचून थक्क व्हाल!

यासाठी तो आपल्या गावाकडे धा’व घेत असतो. सैराट या चित्रपटानंतर आकाशने महेश मांजरेकर यांच्या “एफयू” या चित्रपटांत काम केले. परंतु बॉक्स ऑफिस वर हा चित्रपट चाललाच नाही. मात्र तरीही आपल्या या गावरान परश्याची क्रे’झ चाहत्यांच्या मनात कायम आहे.
Sairaat success bash1

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment