या बॉलीवुड अभिनेत्यासमोर उद्योगपती अंबानी आहेत अगदी शून्य; करोडोंच्या संपत्तीचा आहे हा मालक…
“अपना सपना मनी मनी” मित्रांनो पैसा ही सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे. ज्याच्या जवळ बक्कळ पैसा त्यालाच सलाम ठोकते ही सारी दुनिया. आपल्याला या जगातील हवी असलेली प्रत्येक गोष्ट फक्त पैशाच्या आधारावर आपण खरेदी करू शकतो.
अफाट पैसा कमावण्यासाठी बहुतेक लोक बिजनेस करू इच्छितात. अहो, पण तुम्हांला ठाऊक आहे का, आपल्या बॉलीवुडच्या इंडस्ट्रीमध्ये असे देखील काही सितारे आहेत जे अभिनयाच्या जोरावर करोडपती बनले आहेत.
आज आम्ही तुम्हांला एका अशा अभिनेत्याबद्धल सांगणार आहोत. ज्याने आपल्या अफलातुन अभिनयाने अख्ख्या इंडस्ट्रीवर जादू केली. आपल्या करियरच्या कारकीर्दीत त्याने बरेचसे सुपरङुपरहिट चित्रपट दिले आहेत. या भन्नाट स्टारला तुम्ही- आम्ही सर्वजण ओळखतो.
पण तुम्हांला एक सिक्रेट माहित आहे का, या अभिनेत्याची प्रॉपर्टी एवढी आहे की याच्या समोर तर प्रसिद्ध उद्योगपती अंबानी सुद्धा अगदी कमी पडतील. तर मित्रांनो हा स्टार दुसरा कुणी नसून परेश रावल हा आहे.
अभिनेते परेश रावल यांनी आपल्या उत्तम अभिनयाने अखंड प्रेक्षक वर्गाचे मनोरंजन केले आहे. इतकंच नव्हे तर तब्बल 4 दशकांपासून ते या बॉलीवुड इंडस्ट्रीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवत आहे. मात्र आजवर त्यांना काम शोधण्याची गरज कधीच भासली नाही. पण आपल्या वेळेच्या कमतरतेमुळे त्यांनी अनेक चित्रपटांतील काम नाकारले.
त्यामुळे परेश रावल यांनी अनेक चित्रपटांत काम करून भरपूर संपत्ती कमावली आहे. म्हणून तर चित्रपटांत त्यांच्या कामासाठी करोडो रुपयांचे मानधन परेश यांना दिले जाते. 2014 साली परेश रावल यांनी बीजेपी कडून तिकीट मिळवले होते. अर्थातच त्यांनी तेथील मतदार संघातून निवडणूक लढवून विजय देखील मिळवला होता.
अभिनेते परेश रावल हे जेव्हा निवडणूक लढवत होते त्यादरम्यान एफिङेविट संपत्ती सबमिट करताना सुमारे 80 कोटी संपत्तीचे ते मालक असल्याचे समजले. त्यांच्या पत्नीचे नाव स्वरूप रावल आहे, त्या दिसायला अतिशय सुंदर आहे.
एवढंच नव्हे तर “फेमिना” मिस इंडियाचा किताब त्यांनी जिंकला आहे. तर मिसेस रावल ह्या “प्लेटाइम क्रिएशन” या मोठ्या कंपनीच्या मालकीण आहेत. त्यामुळे कंपनीचा सर्व कारभार त्या सांभाळतात. परेश रावल यांना आदित्य आणि अनिल ही दोन गोंडस मुलं आहेत.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.