झोपडीत राहणारी ‘ती’ अभिनेत्री मिस इंडिया झाली, 90 च्या दशकातील ही अभिनेत्री आहे परेश रावल यांची पत्नी…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

फिर हेरा फेरी, हलचल सारख्या अनेक सुपरहिट चित्रपटातून लोकप्रिय भूमिका साकारणारे अभिनेते परेश रावल. यांना कोण नसेल बरं ओळखत ? आज असा एकही रसिक नसेल की ज्यांनी या लोकप्रिय अश्या महान अभिनेत्याला काम करताना पाहिले नसेल.

परेश रावल ( paresh rawal ) हे खूप उत्तम अभिनेते आहेत. त्यांच्या अभिनयातील असलेली विविधता हीच खरी ताकत आहे.आज ते यशाच्या शिखरावर आहेत. कारण त्यांचे अनेक चित्रपट गाजलेले आहेत. त्या अभिनेत्याचे सोशल मीडियावर ही बरेच फॅन आहेत. तर त्यासाठी अभिनेते परेश रावल हे फोटो नाहीतर व्हिडीओ सोशल मीडियावर टाकत असतात.

काय होतं बॉलिवूड मध्ये लोकप्रिय असलेल्या कलाकारांच्या खऱ्या आयुष्यात काय चाललंय अश्या अनेक पर्सनल गोष्टी जाणून घेण्याची चाहत्यांना खूप उत्सुकता असते. परेश रावल यांचे तर लाखो करोडो चाहते आहेत. कारण ते खूप महान स्तरापर्यंत गेलेले कलाकार आहेत.

See also  या कारणांमुळे आमिर बरोबर राहणं अवघड आहे, बायको किरण रावने केला अजब खुलासा...

paresh rawal swaroop sampat 1476959492

ते सिनेमे तर करतातच; पण कधी नाटक करणे आणि पाहणे हे मिस करत नाही. आजही त्यांना नाटकं करायला खूप आवडतात. विशेष म्हणजे गुजराती नाटकं त्यांचा केंद्र बिंदू असतात.

आता लोकप्रिय असल्याने परेश रावल यांच्या आयुष्यात काय ? किंवा बायको कोण ? असे अनेक प्रश्नांची उत्तरे आज आपण जाणून घेणार आहोत. परेश रावल यांनी मिस इंडिया राहिलेल्या स्वरूप संपत (Swaroop Sampat) यांच्यासोबत लग्न केले. 1979 मध्ये स्वरूप संपत यांनी मिस इंडिया किताब जिंकला होता. दोघांनाही दोन मुले आहेत. जेवढं सिनेमा व नाटक यांच्यावर एक तो खूप प्रेम करतो मोठी करतो.

article l 2018410310344238082000

आपल्या माहिती करिता परेश रावल यांच्या पत्नी खूप उत्तम बायको म्हणून संसार सांभाळत आहेत. ‘ये जो जिंदगी है’ या विनोदी मालिकेत स्वरूप यांनी काम केले होते. यानंतर 1984 मध्ये ‘करिश्मा’ या चित्रपटात त्यांनी काम केले. कसं असतं चित्रपटातील फोटो हे शांतीपूर्ण राहील का ? ते याचा अभ्यास करत आहेत.

See also  अंकिता लोखंडेच्या या व्हिडिओवर प्रचंड भ’ड’क’ले आहेत सुशांतसिंग राजपूतचे चाहते, कारण ऐकून थक्क व्हाल!

त्या कमल हासन आणि रीना रॉय यांच्यासोबत दिसल्या. बिकीनी सीन्स देऊन त्यांनी खळबळ निर्माण केली होती. यापश्चात नरम गरम, हिम्मतवाला, साथिया, सप्तपदी, की अ‍ॅण्ड क अशा अनेक चित्रपटांत स्वरूप दिसल्या.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment