परिणीती चोप्रा पुन्हा एकदा चर्चेत…”ब्रा” न घालताच गेली प्रोमोशनला, पडलं महागात

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मित्रहो बॉलिवूड सिलेब्स नेहमी काही ना काही कारणाने चर्चेत येत असतात, त्यांच्या प्रोफेशनमुळे अनेक लोकांच्या नजरा नेहमीच त्यांच्यावर खिळून असतात. त्यामुळे त्यांनी परिधान केलेले ड्रेस असो किंवा त्यांच्या मेकअपची स्टाईल असो सर्वकाही लोकांच्या नजरेत टिपलं जात असतं. आपण अनेक अभिनेत्रीना वरचेवर पाहत असतो, त्यांच्या लुक कडे पाहून अनेकजण नेहमीच त्यांना पसंत करत असतात. मात्र काहीवेळा या अभिनेत्री चाहत्यांना आकर्षित करण्यासाठी काहीतरी खास परिधान करण्याचा प्रयत्न करतात. पण ही इच्छा पूर्ण करत असताना खूपशा अडचणींचा सामना करावा लागतो.

काहीवेळा या अभिनेत्री उप्स मुमेंटचा शिकार देखील बनतात व मग सोशल मीडियावर त्यांचीच जोरदार चर्चा सुरू होते. मित्रहो बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा सोबत देखील असेच झाले आहे, “नमस्ते इंग्लड” हा चित्रपट २०१८ मध्ये रिलीज झाला होता. यावेळी तिने आपल्या ड्रेसच्या आतमध्ये ब्रा घातलेला न्हवता, व ती तशीच वनपीस घालून चित्रपटाच्या प्रोमोशनसाठी पोहचली होती. त्यावेळी ती उप्स मुमेंटची शिकार बनली होती. सध्या तिचा इंटरनेटवर एक व्हिडिओ खूप व्हायरल होत असून चर्चेत देखील येत आहे.

See also  बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन मुळीच करत नाही हे काम, अभिनेत्रीच्या पतीने केला खुलासा...

या व्हिडीओ मध्ये आपण पाहतो की परिणीती चोप्राने निळ्या रंगाचा टाईट ड्रेस घातलेला आहे. हा ड्रेस तिच्या शिरीराला खूप चिकटून असल्याचे दिसून येते, त्यामध्ये तिची फिगर पूर्णपणे दिसून येत आहे. शिवाय यामध्ये हे देखील दिसत आहे की तिने आतमध्ये अंडरगारमेंट घातलेले नाहीत. त्यामुळे शरीराचा संपूर्ण भाग स्पष्ट दिसून येत आहे, इतकेच नव्हे तर तिच्या छातीचा देखील पूर्ण भाग दिसत आहे. यामध्ये परिणीतीचा कदाचित हे सगळं माहीत आहे असा अंदाज येतो, यानंतर अर्जुन पोज देण्यासाठी पुढे येतो आणि चाहत्यांना पोज देतो.

मात्र परिणीती तिथेच उभी राहते, काही वेळाने “ओह माय गॉड” अस अर्जुनचा आवाज येतो आणि त्याचवेळी परिणीती छातीवर हाथ ठेवून निघून जाते. यावेळी ती खूप मोठ्या उप्स मुमेंटची शिकार बनलेली दिसून येते. हे एकदाच झालेले नसून परिणीती अनेकदा अशा मुमेंटची शिकार बनली आहे, खूपदा तिच्या ड्रेसच्या बाबतीत अशा घटना घडलेल्या आहेत. आणखी एकदा “जबरीया जोडी” या चित्रपटाच्या प्रमोशनवेळी सुद्धा ती एक ड्रेस परिधान करून आली होती त्यावेळी त्या ड्रेसची शिलाई निघाली होती.

See also  विराट कोहली नंतर या प्रसिद्ध भारतीय क्रिकेटरच्या घरी येणार पाहून, नाव ऐकून थक्क व्हाल!

प्रमोशन दरम्यान तिचा ड्रेस इतका डीप मध्ये होता की ती पूर्ण वेळ आपल्या ड्रेसला ऍडजस्ट करताना दिसून आली होती. असे तिला खूप वेळा उप्स मुमेंटची शिकार व्हावे लागले आहे, तिच्या व्हायरल व्हिडीओ वर या अनेकजण निरनिराळ्या कमेन्ट करत आहेत, शिवाय सर्व चाहते देखील तिला आपले मत व्यक्त करत आहेत. परिणीती एक उत्तम अभिनेत्री आहे, तिच्या भावी आयुष्यासाठी भरपूर शुभेच्छा. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.

Datta Pawar

Datta Pawar

Leave a Comment