‘कुछ कुछ होता है’ मधील छोटा सरदार झाला आहे खूपच मोठा, लवकरच करणार आहे लग्न, नवरीचे नाव ऐकून व्हाल थक्क!

Advertisement

आपल्याला शाहरुख खान आणि काजोलचा ‘कुछ कुछ होता है’ हा सुपरहिट चित्रपट चांगलाच माहित आहे. या चित्रपटात काजोल आणि शाहरुख खान यांच्या जोडीने चांगलीच कमल केली आणि या चित्रपटाला सुपरहिट बनवले. या चित्रपटाला चाहत्यांकडून खूप प्रतिसाद मिळाला. शाहरुख आणि काजोल यांची जोडी पडद्यावर आल्यावर सर्व प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेते. शाहरुख आणि काजोल या दोघांच्या जोडीने खूप सुपरहिट चित्रपट दिले आहेत.

काजोल आणि शाहरुख यांच्या सुपरहिट ‘कूछ कुछ होता है’ या चित्रपटात असलेला छोटा सरदार तुम्हाला आठवत असेल जो संपूर्ण चित्रपटामध्ये तारे मोजत राहिला. संपूर्ण चित्रपटात तो काहीच बोलला नाही.

Advertisement

parzaan dastur 1603639070

पण जेंव्हा ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटात जेव्हा अंजली कॅम्पमधील सर्वांना सोडून अमन सोबत घरी परत जात होती, तेव्हा नेहमी शांत असणारा छोटा सरदार पहिल्यांदा बोलला. ‘तुसी जा रहे हो, तुसी ना जाओ’ हे एकच वाक्य तो बोलला. या वाक्यामुळे आजही लोक त्या मुलाची आठवण करतात.

See also  हे प्रसिद्ध युट्यूब स्टार लवकरच झळकणार बॉलीवूड चित्रपटांमध्ये, हि मराठी युट्यूब स्टार तर...
Advertisement

‘कुछ कुछ होता है’ मध्ये या छोट्या सरदाराची भूमिका अभिनेता परजान दस्तूर या ने साकारली होती. परराज दस्तूर धारा रिफाइंड जलेबीच्या जाहिरातीमुळे प्रसिद्ध झाला. मग त्यानंतर त्याला ‘कुछ कुछ होता है’ हा चित्रपट मिळाला. त्यानंतर मग परजान दस्तूर ने मोहब्बतें, कहो ना प्यार है, हाथ का अंडा, ब्रेक के बाद, हम तुम परजानिया, कभी खुशी कभी गम, कहता है दिल बार बार, सिकंदर आणि पॉकेट मम्मी अशा चित्रपटात काम केले.

WhatsApp Image 2018 07 10 at 12.32.14

Advertisement

2009 मध्ये पियुष झा यांच्या ‘सिकंदर’ या चित्रपटातही तो मुख्य भूमिकेत दिसला. चित्रपटात परझानने फुटबॉलपटूची भूमिका साकारली होती. परजन आता स्वत: चे प्रोडक्शन हाऊस चालवितो. या प्रोडक्शन हाऊस मध्ये लघुपट बनवले जातात. शाहरुख खानबरोबर पुन्हा काम करण्याची इच्छा असल्याचेही परजनने एका मुलाखतीत बोलताना सांगितले.

See also  अभिनेता धर्मेंद्र सोबत चित्रपटात काम केलेल्या या प्रसिद्ध अभिनेत्रीचं झालं कोरोनामुळे नि'ध'न...

परजान दस्तूर आता 28 वर्षांचा झाला आहे. मिळालेल्या माहिती नुसार ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटात असलेल्या या छोटू सरदाराचे आता लग्न होणार आहे. लग्नाची घोषणा त्याने त्याचा इंस्टाग्राम अकाउंट वरून केली.

Advertisement

3bd486170d7968b8a162b7c3208d35cf3cd57e1449c307a94d50c4dbe2bd4ed5

परजानने सोशल मीडियावर म्हटलं आहे की तो फेब्रुवारी 2021 मध्ये त्याची गर्लफ्रेंड डेलना श्रॉफसोबत लग्न करणार आहे. परजानने त्याची गर्लफ्रेंड डेलना ला प्रोपोस करतानाचे फोटोही त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत.

Advertisement

परजन दस्तूरने एक वर्षा आधी ऑक्टोबरमध्ये डेलना श्रॉफशी साखरपुडा केला होता. परजन दस्तूरने डेलनाला अतिशय रोमँटिक मार्गाने प्रपोज केले होते. त्याने शेअर केलेल्या या फोटोस मध्ये परजन गुडघ्यावर बसून डेलनाला रिंग देताना दिसत आहे.

See also  या बॉलिवूड अभिनेत्रीमुळे प्रसिद्ध अभिनेत्री जरीन खानवर आली आहे खूपच वा'ईट वेळ, कारण ऐकून थक्क व्हाल!

परजनने फोटोस शेअर करताना लिहिले की, ‘एक वर्षापूर्वी तिने हो म्हटले होते आणि आता 4 महिन्यांनंतर लग्न होईल.’ परजन दस्तूर असेही म्हणाला कि तो या लग्नासाठी खूप उत्सुक आहे.

Advertisement

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Advertisement

Leave a Comment

close