पार्ले जी बिस्किटावर दिसणारी मुलगी बघा कशी दिसते? फोटो पाहून तुम्हीही थक्क व्हाल!

.

काळ बदलतो. तशी माणसं बदलतात. वेळेसोबत चालणारी कधी थांबत नाही. पण इतके वर्षं होऊन सुद्धा बदलला गेला नाही, तो म्हणजे पार्ले जी या प्रसिद्ध बिस्किटावरील मुलीचा फोटो. अनेकांना अजूनही त्या फोटोची हिस्ट्री माहित नाही. ती मुलगी कोण ? आहे ती पार्ले जी या कंपनीच्या बिस्किटावर कशी आली हे सगळं आपण जाणुन घेणार आहोत.

एकोणीशे साठच्या दशकात पार्ले कंपनी सुरु झाली होती. त्यावेळी फक्त केक शॉप चालू केलं होतं. पण मार्केट मध्ये त्या काळी बिस्कीट खूप चाललं होतं. लोकांना जे हवं होतं ते देण्याचा पार्ले कंपनीचा भर होता. त्यामुळे पार्ले ने बिस्कीट निर्मिती करण्याचा निर्णय घेतला.

काही दिवसामध्ये पार्ले जी नावाने बिस्कीट आणायचं असं सगळं काही कंपनीचं ठरलं होतं. पण मार्केटिंग प्लान अजून काहीच ठरला न्हवता. हळूहळू मार्केटिंग प्लान ठरला गेला. त्यावर एका गोंडस लहान मुलीचा किंवा मुलाचा फोटो टाकुन पब्लिसिटी करायची असा विचार होता. मग नंतर त्याची शोधाशोध झाली.
एकीकडे एक देशपांडे कुटूंब मुंबईत राहत होतं.

त्या जोडप्याला पुढे एक मुलगी झाली. तिचं नाव त्यांनी नेहा ठेवलं होतं. तिचे वडील फोटो ग्राफी करायचे. म्हणजे व्यवसाय म्हणून नाहीतर छंद म्हणून करायचे. त्यांनी असाच आपल्या मुलीचा एक फोटो काढला.

तो त्यांनी त्यांच्या एका मुलाला दाखवला. तो पार्ले जी मध्ये मार्केटिंग मध्ये जोब करत होता. त्याने तो फोटो कंपनी मालकाला दाखवला. तो त्यांना खुप आवडला. तेव्हा त्यांनी त्या बिस्किटावर तिचा फोटो टाकायचं ठरवलं.

बिस्कीट बाजारात आलं आणि काही काळातच ते एक खुप लोकप्रिय झालं. खरं कारण होतं, बिस्कीट घेण्यासाठी आकर्षित करणारी ती लहान मुलगी. ती मुलगी साऱ्या भारतभर पोहचली. पण तिचं नाव मात्र कुणालाही माहित नव्हतं.

आजही पार्ले जी बिस्कीट तितक्याच आवडीने लॉक घेतात. आणि मजेत म्हणतात की ही मुलगी अजूनही लहानच आहे का ? पण आज ती मुलगी एक वृद्ध महिला झाली आहे. तिचं नाव नेहा जोशी. तिचं वय आज ६३ वर्षं आहे.

पण पार्ले जींच्या कंपनी मालकाकडून आत्ता काही दिवसांपूर्वी सांगण्यात आलं होतं की त्या मुलीचा फोटो हा खरा फोटो नाहीये. ते एका डीसाइननरने बनवलेलं आहे. त्यामुळे नेहा देशपांडे हीच ती मुलगी आहे का ? यावर मात्र अजूनही प्रश्न चिन्हच येत आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment