जेव्हा बॉलीवूड मधील सर्वात सुंदर अभिनेत्रीचा मृ’त्यू झाला होता, तेव्हा कबरीस्थानात तिच्या तिन्ही प्रियकरांनी मिळून केला तिचा दफनविधी…

होय मित्रांनो!, “ती” म्हणजे… एकेकाळी बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेणारी हिरोईन म्हणून गाजलेली सुप्रसिद्ध मॉडेल आणि सौन्दर्यवती अभिनेत्री परवीन बाबी. तिच्या तीन प्रियकरांपैकी एक असलेल्या लोकप्रिय, हॉलिवूड आणि बॉलीवूड अभिनेता कबीर बेदीने नुकत्याच एका प्रथितयश माध्यमाला दिलेल्या ताज्या मुलाखतीत परवीन बाबीबद्दल बोलतांना हे सत्य सांगितले. “एकटा असताना मागे वळून पाहतो, तेव्हा मला माझे प्रेम आठवते”, असे तो या मुलाखतीत म्हणाला.

Parveen Babi

कबीर बेदी एकेकाळी परवीन बाबीसोबत रिलेशनशिप मध्ये होता. यावर त्याने आपल्या आ’त्मचरित्रात सविस्तर लिहिले आहे. ‘स्टोरीज आई मस्ट टेल’  (Stories I Must Tell: An Actor’s Emotional Journey)  हे अभिनेता कबीर बेदीचे (Kabir Bedi) आ’त्मचरित्र येत्या १९ तारखेला प्रकाशित होतेय. पण त्यापूर्वीच या आ’त्मचरित्राची सोशल मीडिया सह सर्वत्र जोरदार चर्चा आहे. आपल्या या आ’त्मचरित्रात कबीर बेदीने स्वतःच्या खासगी आयुष्यातील अनेक गोष्टींचा विस्तृतपणे खुलासा केला आहे.

अभिनेत्री परवीन बाबीसोबतचे (Parveen Babi)  रिलेशन, या रिलेशनशिपचा अंत आणि परवीनचा आ’जा’र याबद्दलही कबीर बेदीने या आ’त्मचरित्रात अनेक खुलासे केले आहेत. या पार्श्वभूमीवर एका ताज्या मुलाखतीतही कबीर परवीन बाबीबद्दल बोलला की, “एकटा असताना मागे वळून पाहतो, तेव्हा मला माझे प्रेम आठवते. ‘परवीन मानसिक आ’जा’री’शी ल’ढ’ते’य, मला हे फिल होते. पण तिने मला सोडले, याचा रा’ग अधूनमधून अनावर व्हायचा.

READ  या सेलेब्रिटीच्या मुलाचे झाले होते अश्या प्रकारे नि'ध'न, काहींच्या मुलांची कथा ऐकून तर हैराण व्हाल!

parveen babi birthday

परवीनमुळे मी खूप काही भो’ग’ले होते. अर्थात तिची चुक नव्हतीच. कदाचित मी सुद्धा तेवढाच दो’षी होतो. परवीनसारखी महिला आयुष्यात आहे, असे म्हणून लोक माझा हेवा करायचे. पण परवीनसोबतचे ते नाते कसे होते, हे माझे मलाच ठाऊक होते.” तो पुढे म्हणतो की, “२००५ मध्ये अचानक एकेदिवशी मला परवीनच्या नि’ध’ना’ची बातमी मिळाली. तिचा मृ’त’दे’ह जुहूच्या तिच्या फ्लॅटमध्ये सापडला होता.

७० व ८० च्या दशकातील एका बॉलीवूड मेगास्टारचा इतका दु’र्दै’वी अं’त व्हावा, हे पाहून मनाला अत्यंत वे’द’ना झाल्या होत्या. तिच्या नि’ध’ना’नंतर तिचे तीनही प्रियकर तिच्या अं’त्य’सं’स्का’रा’ला हजर होते. महेश भट्ट, डॅनी डेन्जोंपा आणि मी. आम्ही तिघेही क’ब्रि’स्ता’न’मध्ये पोहचलो होतो आणि तिच्या द’फ’न’वि’धी’ठी मदत केली होती.

READ  कधी काळी ३० रुपये पगाराने काम करायचा हा बॉलीवूड फिल्म डायरेक्टर, आज आहे कोट्यवधींचा मालक, संपत्ती ऐकून थक्क व्हाल!

When Kabirs ex wife spoke about his affair with Parveen

कबीर बेदी एकेकाळी परवीन बाबीसोबत नात्यात होता. यावरही त्याने आ’त्म’च’रित्रात लिहिले आहे. तो लिहितो,  “परवीनला केवळ डॅनी डेंजोग्पाची गर्लफ्रेन्ड म्हणूनच मी ओळखत होतो. डॅनी हँडसम होता. माझ्यापेक्षा २ वर्षांनी लहान आणि परवीनपेक्षा एका वर्षाने मोठा होता. परवीन व डॅनी खुल्लमखुल्ला एकत्र राहू लागले होते.

परवीनला लोक भलेही मॉडर्न मानत. पण मी पारंपरिक विचारांची महिला होती. जुहूची गँग ओशोच्या विचारांनी भारावून ‘फ्री से’क्स’बद्दल बोलत असताना परवीन मात्र या संबंधातही प्रामाणिकपणा असावा, या मताची होती. त्यावेळी मला हेच हवे होते. तिच्या याच विचारांवर मी भा’ळ’लो होतो आणि तिच्या प्रेमात पडलो होतो.”

Parveen Babi 1

“एकदिवस प्रोतिमा  घरी आली मी तिला थेट आज रात्री मी परवीनकडे जाणार असल्याचे सांगितले. आजची रात्रच नाही तर प्रत्येक रात्र मी तिच्यासोबत राहू इच्छितो, असे मी तिला स्पष्टपणे सांगितले. हे ऐकून प्रोतिमा  रडू लागली आणि मी तिथून निघून गेलो आणि प्रोतिमासोबतचे माझे ओपन मॅरेज संपुष्टात आले. पहिल्यांदा स्टारडस्टमध्ये परवीन बाबीच्या मानसिक आ’जा’रा’बद्दल छापून आले.

READ  विवाहित अभिनेत्याच्या प्रेमात वेडी झाली होती अभिनेत्री श्रीदेवी, पण अभिनेत्याच्या पत्नीने केले होते असे काही कि...

तिच्या आ’जा’रा’साठी मला जबाबदार ठरवले गेले. मी तिला सोडले म्हणून ती डि’प्रे’श’न’मध्ये गेली, असे काय काय चर्चा सुरु झाल्यात. पण प्रत्यक्षात मी नाही तर परवीन मला सोडून गेली होती. मी तिची मदत करण्यास तयार होतो पण तिने त्यासाठीही नकार दिला होता,” असेही कबीर बेदीने आपल्या आ’त्मचरित्रात लिहिले आहे.

208bd9ba1185af29facd095ea5ddca5d

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment