पहिल्यांदाच तब्बल 800 करोडच्या या ‘पतौडी पॅलेस’ मध्ये नवाब सैफ अली खानने शूटिंग साठी दिलीय परवानगी कारण…

पतौडीचे नबाब असणाऱ्या सैफ अली खान ने या आधी कधीच, कोणत्याच चित्रपटाची शू’टिं’ग पतौडी पॅलेसमध्ये होऊ दिली नव्हती. परंतु केवळ या एका कारणासाठी ‘पतौडी पॅलेस’ मध्ये आपल्या ‘तांडव’ या नवीन वेब सिरीजच्या शूटिंगसाठी सैफने दिलीय प’र’वा’न’गी. तर त्याचे असे झालेय की.

अभिनेता सैफ अली खानने त्याच्या वडिलोपार्जित पतौडी राजवाड्यात आगामी ‘तां’ड’व’ या वेब सीरिजचं शू’टिं’ग केलं आहे. याआधी त्याने कोणत्याच चित्रपटाची शूटिंग पतौडी पॅलेसमध्ये होऊ दिली नव्हती. मात्र ‘तां’ड’व’ या गोष्टीला अ’प’वा’द ठरला.

अली अब्बास जफर दिग्दर्शित या सीरिजमध्ये स्वतः सैफ अली खान एका राजकारण्याची भूमिका साकारणार आहे. त्याच्या भूमिकेला मोठी राजकीय पार्श्वभूमी असल्याने भव्यतेसाठी आलिशान असा खा’न’दा’नी राजवाडा दाखवणं सीरिजसाठी गरजेचं होतं.

याविषयी एका प्रथितयश प्रसार माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत सैफ म्हणाला की, “हा आलिशान राजवाडा वर्षभरातील जवळपास ३४० दिवस कोणीच वापरत नसल्याने शूटिंगसाठी काही दिवस देण्यास माझी काही हरकत नव्हती.

परंतु या राजवाड्यातील अत्यंत दु’र्मि’ळ, मौल्यवान अशा अनेक वस्तूंना काही अपाय होऊन कधीही आणि कशानेही न भरून येणारे नु’क’सा’न टा’ळ’ण्या’सा’ठीच आजवर हे मी टाळत आलो. परंतु माझ्या तां’ड’व या वेब सिरीजमध्ये मी स्वतः जा’ती’ने शूटिंग स्थळी हजर असल्याने मला तिथे वैयक्तिक लक्ष देणे सहज शक्य आहे.

आणि महत्वाचे म्हणजे सध्याच्या घडीला चित्रपटाची किंवा चित्रीकरण संदर्भातील टीम की शू’टिं’गच्या स्थळाविषयी फार जागरूक असते. ती संपूर्ण टीम अत्यंत व्यावसायिक पद्धतीने आणि काळजीपूर्वक आपले सर्व काम पार पडते. पण तरी माझ्या मनात थोडी धा’क’धू’क होतीच. राजवाड्याच्या आजूबाजूला त्यांनी शू’टिं’ग केलं असतं तर मी जास्त क’म्फ’र्टे’ब’ल असतो. पण तां’ड’व’साठी राजवाड्यात शूटिंग करण्याची मी प’र’वा’न’गी दिली.”

तां’ड’व या सीरिजमध्ये सैफसोबतच सुनील ग्रोवर, मोहम्मद झीशान अयुब, डिंपल कपाडिया, सारा जेन दियास, क्रितिका कामरा यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. ही सीरिज अमेझॉन प्राइम व्हिडीओवर १५ जानेवारी २०२१ रोजी प्रदर्शित होणार आहे.

अभिनेत्री शर्मिला टागोर आणि आता करिना कपूरचे आलिशान सासर असणाऱ्या या आलिशान राजवाड्यात बॉलिवूडचा नवाब सैफ अली खान आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत पतौडी पॅलेसमध्ये वेळ घालवताना दिसतो.

या पतौडी पॅलेसच्या आतील या काही खास गोष्टीही आता या वेब सिरीजच्या माध्यमातून रसिक प्रेक्षकांना दिसणार आहेत. या राजेशाही पॅलेसच्या आत नेमके काय काय आहे असा प्रश्न अनेकांना पडला असेल. चला तर पतौडी पॅलेस विषयी जाणून घेऊ काही महत्वाच्या गोष्टी.

  • पतौडी पॅलेस हरयाणामधील गुड़गाव येथे आहे.
  • पतौडी पॅलेस १९०० साली उभारण्यात आला होता.
  • सैफ अली खान बऱ्याच वेळा व्यग्र वेळापत्रकामधून वेळ काढून पतौडी पॅलेसमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत असतो.
  • पतौडी पॅलेस इब्राहिम कोठी या नावाने देखील ओळखला जातो.
  • २००५ पासून ते २०१४ पर्यंत तो निमराना हॉटेल म्हणून ओळखला जात होता.
  • नंतर २०१४ मध्ये सैफने पॅलेसचे काम करुन घेतले.
  • जीक्यू मासिकानुसार या पॅलेसमध्ये १५० खोल्या, ७ ड्रेसिंग रुम आणि ७ बाथरुम आहेत.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment