इंडियन आयडॉल जिंकलेला पवनदीप आहे एवढ्या संपत्तीचा मालक, आज जगतोय आलिशान आयुष्य…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

उत्तराखंड मधील एका छोट्याशा खेडेगावातून संगीताच्या दुनियेत स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी आलेला पवनदीप हा सध्या सर्वांच्या हृदयावर अफलातुन राज्य करत आहे. त्याच्या आवाजातील जादूनेच त्याने इंडियन आयङॉल 12 मधील ट्रॉफी जिंकली आहे. पवनदीपला फक्त नेम आणि फेम मिळालेले नाही, तर त्याने भरपूर संपत्ती सुद्धा कमावली आहे.

इंडियन आयङॉल 12 चा बादशाह झाल्यावर त्याच्यावर पैशांसोबतच गिफ्ट्सचा देखील वर्षाव होत आहे. तुम्हांला ठाऊक आहे का, 2017 पासूनच पवनदीप उत्तराखंड सरकारचा युवा ब्रँड अम्बॅसिङर आहे. मीडिया रिपोर्टस् नुसार इंडियन आयङॉल जिंकल्यानंतर त्याचे नेटवर्क आणखी वाढले आहे.

याआधी सुद्धा पवनदीपने & Tv वर “द वॉईस ऑफ इंडिया” या शो मध्ये सहभाग घेतला होता. त्यानंतरच त्याला अनेक कामं मिळायला सुरुवात झाली. तसेच त्याला बक्कळ पैसा देखील मिळू लागल. इंडियन आयङॉल जिंकल्यानंतर पवनदीपला 25 लाख रुपए आणि एक स्विफ्ट कार पण मिळाली. त्याची सॅलरी 10 ते 20 लाख रुपए आहे, असे म्हटले जाते. मीडियाच्या माहितीनुसार पवनदीपची संपूर्ण संपत्ती 1 ते 2 मिलियन ङॉलर इतकी आहे.

See also  बॉलिवूड मधील या प्रसिद्ध अभिनेत्री करत आहेत गुपचूप या व्यक्तीला डेट, हि अभिनेत्री तर पडलीये या व्यक्तीच्या प्रेमात...

पवनदीप राजन जवळ शानदार एक्सयुवी 500 आहे, जी त्याने नुकतीच खरेदी केली आहे. त्याशिवाय इंडियन आयङॉल जिंकल्यानंतर त्याची मैत्रीण अरूणिता हिने त्याला एक ऑङी Q7 गिफ्ट केली आहे. त्याशिवाय त्याची दुसरी फ्रेंङ सयाली आणि थर्ड रनर अप हिने त्याला 72 हजाराची एक सोन्याची चैन गिफ्ट केली आहे. तसेच मोहम्मद दानिश यांनी त्याला 14 लाख रुपयांची गिटार गिफ्ट केली आहे.

काही दिवसांपूर्वीच पवनदीपने एक घर खरेदी केले आहे, सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्याने हे आलिशान घर आपली मैत्रीण अरूणिता हिच्याच बिल्डिंग मध्ये खरेदी केले आहे. घर खरेदी करण्याच्या वेळी पवनदीपला विचारले गेले की, त्याने हे घर का खरेदी केले आहे. तेव्हा त्याने सांगितले की, आम्ही सगळे फ्रेंङस एका परिवाराप्रमाणे झालो आहोत. आमची मैत्री नेहमी शेवटपर्यंत अशीच टिकून राहील.

See also  धर्मेंद्रने मिथुन चक्रवर्तीकडून मागून "ही" फिल्म सनी देओलला दिली, पुढे घडला तो इतिहास...

पवनदीप आणि अरूणिता यांच्या नात्याची देखील सगळीकडे खूप चर्चा होत आहे. या दोघांनाही पाहून लोक म्हणतात की, यांच्यात काहीतरी सुरू आहे. मात्र पवनदीप आणि अरूणिता हे दोघेही नेहमी एकमेकांना आपण चांगले मित्र आहोत, असे सांगतात.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment